CMAT 2022: CMAT कॉमन मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

CMAT Exam Results

CMAT 2022 Result: The result of Common Management Admission Test has been announced. The results of CMAT 2022 by the National Testing Agency (NTA) will be announced on the official website cmat.nta.nic.in. All the candidates appearing in this exam can check their marks by filling in the required details on the portal.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

CMAT 2022 Result: कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) सीएमएटी २०२२ (CMAT 2022 ) चा निकाल cmat.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार पोर्टलवर आवश्यक तपशील भरुन त्यांचे गुण तपासू शकतात.

CMAT 2022 result: असा तपासा निकाल

  • कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट रिझल्ट तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ntaresults.nic.in वर जा.
  • CMAT २०२२ निकाल लिंकवर क्लिक करा.
  • आता अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन प्रविष्ट करा.
  • CMAT २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

सीएमएटी २०२२ च्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
एनटीएच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


 

CMAT Exam 2022- Answer Key

CMAT Exam 2022- Answer Key: The National Testing Agency (NTA) on Tuesday announced the provisional answer sheet for CMAT 2022. Applicants who applied for these posts may check their answer key from the given link. Candidates who have any objection to the answer to any question given in the answer sheet can register their objection till 11.50 pm on 21st April. Candidates will have to pay a fee of Rs. 200 for each objection.

CMAT 2022 Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी सीमॅट २०२२ (CMAT 2022) ची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केली आहे. सीमॅट २०२२ परीक्षा ९ एप्रिल २०२२ रोजी कॉम्प्युटर आधारित मोडमध्ये घेण्यात आली. सीमॅट २०२२ च्या परीक्षेत बसलेले उमेदवार cmat.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात. सीमॅट उत्तरतालिका त्यांच्या प्रतिसादांसह जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्याच्या आधारे उमेदवारही आक्षेप नोंदवू शकतात.

ज्या उमेदवारांना उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरावर आक्षेप असेल ते २१ एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवू शकतात. प्रत्येक आक्षेपासाठी उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्काशिवाय हरकती वैध राहणार नाहीत. तसेच अर्जाचे शुल्क मुदतीत जमा करावे लागेल याची उमेदवारांनी नोंद घ्या

ज्या उमेदवारांना उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरावर आक्षेप असेल ते २१ एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवू शकतात. प्रत्येक आक्षेपासाठी उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्काशिवाय हरकती वैध राहणार नाहीत. तसेच अर्जाचे शुल्क मुदतीत जमा करावे लागेल याची उमेदवारांनी नोंद घ्या

CMAT 2022 Answer Key: उत्तरतालिका अशी करा डाउनलोड

  • स्टेप १: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in वर जा.
  • स्टेप २: वेबसाइटवर ‘Display Question Paper and Answer Key Challenge for CMAT 2022’ या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ३: आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखच्या मदतीने लॉग इन करा.
  • स्टेप ४: आता उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.
  • स्टेप ५: उत्तरतालिका तपासा आणि डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


CMAT Exam 2022: The National Testing Agency (NTA) has released the CMAT 2022 registration form. Candidates preparing for CMAT exam can register for CMAT 200 (CMAT 2022) by visiting the official website. The last date to apply is 17th March 2022. Candidates should visit www.nta.ac.in and https://cmat.nta.nic.in/ for updates. Read More details as given below

CMAT Exam 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएमएटी २०२२ नोंदणी फॉर्म जाहीर केला आहे. सीएमएटी परीक्षेची तयारी करत असणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in वर जाऊन सीएमएटी २०० (CMAT 2022) नोंदणी करु शकतात. १७ मार्च २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी सीएमएटी नोंदणी फॉर्म भरण्यापूर्वी पात्रता निकष जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीएमएटी २०२२ नोंदणी विंडो बंद झाल्यानंतर एनटीएकडून सर्व नोंदणीकृत उमेदवारांसाठी एक करेक्शन विंडो उघडण्यात येईल.

सीएमएटी अर्ज २०२२ भरताना उमेदवारांना पुरुष उमेदवारांना २००० रुपये तर महिला उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या मदतीने ऑनलाइन माध्यमातून सीएमएटी अर्ज भरता येणार आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कागदपत्रांची स्कॅन कॉपी जसे की पूर्वीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

CMAT Exam 2022

असा करा अर्ज (CMAT application form 2022)

  • एनटीए सीएमएटी (NTA CMAT) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • CMAT २०२ साठी नोंदणी करा. सीएमएटी २०२२ अर्ज भरा आणि पासवर्ड टाका.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. CMAT साठी अर्ज शुल्क भरा.
  • कन्फर्मेशनचे पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी जपून ठेवा.

पात्रता निकष- Eligibility Criteria For CMAT Exam 2022

  • सीएमएटी परीक्षेसाठी नोंदणी करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी देखील सीएमएटी २०२२ साठी अर्ज करु शकतात.
  • उमेदवारांकडे भारताचे नागरिकत्व असावे. सीएसएटी २००२२ अर्ज भरण्यासाठी एक वॅलिड ईमेल-आयडी आणि फोन नंबर, स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग असणे गरजेचे आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात  येथे पहा 


CMAT Admit Card

CMAT Admit Card: The Admit Card has been issued on March 24, 2021 and is available on the official site of NTA CMAT, cmat.nta.nic.in. The Common Management Admission Test will be conducted on March 31, 2021 in two shifts. The first shift will be held from 9 to 12 / 12.30 in the morning and the second shift from 3 to 6 / 6.30 in the afternoon. Candidates appearing for the exam can download the Admit Card form the given link.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (CMAT) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा ३१ मार्च रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२/१२.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ / ६.३० अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांना CMAT परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते एनटीएच्या संकेतस्थळावरू जाऊन परीक्षेचं प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता. उमेदवारांनी यासंबंधीच्या अपडेटसाठी www.nta.ac.in आणि https://cmat.nta.nic.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी.’

CMAT 2021 परीक्षेची प्रवेश पत्र डाउनलोड येथे क्लिक करा 


cMAT 2021 Exam

CMAT 2021 Exam : The National Testing Agency (NTA) has announced the date for the Common Management Admission Test (CMAT). The exam will be held on March 31. Admit card for this exam will be issued on March 24. NTA has issued a circular in this regard. “Admit card is likely to be issued on March 24, 2021 before 10 am,. Candidates should visit www.nta.ac.in and https://cmat.nta.nic.in/ for updates. Read More details as given below.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (CMAT) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा ३१ मार्च रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२/१२.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ / ६.३० अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांना CMAT परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते एनटीएच्या संकेतस्थळावरू जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहू शकतात.

या परीक्षेचं अॅडमिट कार्ड २४ मार्चला जारी केलं जाणार आहे. यासंबंधीचं परिपत्रक एनटीएने जारी केलं आहे. त्यात असं म्हटलंय की, ‘अॅडमिट कार्ड २४ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी जारी केली जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी यासंबंधीच्या अपडेटसाठी www.nta.ac.in आणि https://cmat.nta.nic.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी.’


CMAT 2021 परीक्षा लांबणीवर, नव्या तारखा लवकरच

CMAT Exam 2021: The National Testing Agency (NTA) has postponed the Common Management Admission Test (CMAT) 2021. A circular issued by the NTA in this regard states that the CMAT 2021 examination will be held in the last week of March or the first week of April. Earlier, the exam was scheduled to be held on 22 and 27 February 2021 .

CMAT 2021 परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही घोषणा केली. परीक्षेच्या नव्या तारखा एनटीए लवकरच जाहीर करणार आहे. परीक्षा मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (CMAT) 2021 लांबणीवर टाकली आहे. यासंदर्भात एनटीएने जारी केलेल्या परिपत्रकात असं म्हटलंय की CMAT 2021 परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल. यापू्र्वीच्या नियोजनानुसार ही परीक्षा २२ आणि २७ फेब्रुवारी रोजी होणार होती.

ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचे कारण आहे परीक्षेचा पॅटर्न. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था म्हणजेच एआयसीटीईने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. यानुसार २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेत आणखी एक पर्यायी विभाग जोडण्यात आला आहे. ज्या उमेदवारांना इनोव्हेशन आणि आंत्रप्रिनरशीपमध्ये रस आहे, असे विद्यार्थी हा पर्यायी प्रश्न सोडवू शकतील.

या नव्याने अॅड झालेल्या इनोव्हेशन आणि आंत्रप्रिनरशीप विभागात २५ प्रश्न असतील आणि हा विभाग सोडवण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी असेल.

एनटीए आपल्या वेबसाइटवर CMAT 2021 परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करणार आहे. पण ही परीक्षा मार्च २०२१ च्या अखेरच्या आठवड्यात किंवा एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. ज्या उमेदवारांना आतापर्यंत या परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना अजूनही संधी आहे. CMAT 2021 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी आहे. शुल्क भरण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी अवधी दिला जाणार आहे. ही नोंदणी संपली की करेक्शन विंडो उघडेल.

CMAT ही देशातील मॅनेजमेंट अभ्यसाक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे एआयसीईटीईशी संलग्न संस्थांमधील मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.


CMAT 2020 registration

CMAT 2020 : National Testing Agency is going to conduct Common Management Admission Test (CMAT) 2020 Examination on 28th January 2020. Online applications for applications for this examinations is started. Candidates having ant graduate degree qualifications are eligible to apply. Such eligible applicants are need to fill the online applications form. Also for online applications applicants are need to pay the applications fees as given. Closing date for online applications is 30th November 2019. More details of the applications & online applications link is as given : –

CMAT 2020

Eligibility Criteria for CMAT 2020 Online Form :

  • Candidates must have posses with Graduate qualification
  • There is now age limit for this examination.

Application Fees for CMAT 2020 Apply Online:

General Boys – ₹1600/- Girls – ₹1000/-
Gen-EWS/OBC (NCL) Boys – ₹ 1000/- Girls – ₹1000/-
SC/ ST/ PwD Boys – ₹800/- Girls – ₹700/-
Transgender  ₹700/-

Important Dates for CMAT 2020 Notification:

  • Starting Date : 1st November 2019
  • Closing Date for Online Applications : 30th November 2019
  • Date of Examination : 28th January 2020
  • Declaration of Result : By 07th February 2020

Important Links :

apply online here

Full Notification


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!