CMA Intermediate Results: सीएमए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर
CMA Intermediate December Results
CMA Intermediate Results: The Institute of Cost Accountants of India (ICMAI) has announced the results of CMA Intermediate and Final Examination. Candidates appearing for this exam Results can be viewed at https://icmai.in/icmai/index.php, http: //icmai/index.php and examicmai.org/. The Institute of Cost Accountants of India (ICAI) successfully conducted the CMA Inter exam in the months of June and December 2021.
सीएमए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर
CMA December Result 2021: इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंडिया (Institute of Cost Accountants of India, ICMAI) ने सीएमए इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट
https://icmai.in/icmai/index.php , http://icmai/index.php आणि examicmai.org/ वर निकाल पाहता येणार आहे.
परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी याठिकाणी त्यांचे गुण तपासू शकतात. उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक टाकून त्यांचे स्कोअर डाउनलोड करू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुढे सोप्या स्टेप्स देण्यात आल्या आहेत. त्या फॉलो करुन देखील निकाल पाहता येणार आहे.
CMA December Result 2021: असा पाहा निकाल
- सीएमए इंटरमीडिएट आणि अंतिम निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट icmai.in, examicmai.org वर जा.
- होमपेजवर, ‘CMA इंटरमीडिएट रिझल्ट’ किंवा CMA ‘फायनल रिझल्ट’ या लिंकवर क्लिक करा. पुढे
- लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
- आता निवडलेल्या अभ्यासक्रमासाठी तुमचा CMA डिसेंबर २०२१ चा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भांसाठी एक प्रिंट डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.
ICMAI CMA निकाल २०२१ निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी करत होते. संस्थेने डिसेंबरच्या दोन्ही निकालांसाठी अनेक याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांचा निकाल आणि समूह सूची देखील पाहू शकतात. CMA इंटर आणि फायनल पेपर्स २०१६ च्या अभ्यासक्रमावर आधारित होते. या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा