‘इंजिनीअरिंगसाठी कॅरी ऑनची संधी द्या’ – Engineer Jobs
As per the latest information – The Yuva Sena submitted a memorandum to state Higher and Technical Education Minister Chandrakant Patil demanding that engineering students be admitted to the next year under ‘Carry On’.
Students who failed in the first year of the engineering faculty of Mumbai University should be given a special opportunity under ‘Carry On’ for the fifth session of the third year or the students who failed in the second year for the seventh session of the fourth year. Universities have given a carry-on opportunity to the student this year keeping in mind the interest of the student.
On the same lines, The University of Mumbai should also provide this facility to Minister Patil. According to Yuva Sena leader and senator Pradeep Sawant, he agreed in principle to the demand for a carry-on opportunity for one year. Uddhav Sena Yuva Sena Secretary and MLA Varun Sardesai, Yuva Sena Senator Shashikant Zore, Mayur Panchal and Sheetal Sheth Devrukhkar were present during the meeting.
‘इंजिनीअरिंगसाठी कॅरी ऑनची संधी द्या’ – इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ अंतर्गत पुढील वर्षाला प्रवेश द्यावा, अशी मागणी देणारे निवेदन युवासेनेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.
मुंबई विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग विद्याशाखेतील प्रथम वर्षामधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता किंवा द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षाच्या सातव्या सत्राकरिता ‘कॅरी ऑन’ अंतर्गत विशेष संधी द्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यापीठांनी विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन विद्यार्थाना यावर्षी कॅरी ऑनची संधी दिली आहे. त्याच धर्तीवर मुंबई विद्यापीठानेही ही सोय द्यावी, अशी मागणी मंत्री पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार एका वर्षासाठी कॅरी ऑनची संधी देण्याची मागणी त्यांनी तत्त्वतः मान्य केली, अशी माहिती युवा सेनेचे नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. या भेटीदरम्यान उद्धवसेना युवासेना सचिव आणि आमदार वरुण सरदेसाई, युवासेना सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मयूर पांचाळ, शीतल शेठ देवरूखकर उपस्थित होते.
Civil Engineer Jobs 2022
Civil Engineer Bharti 2022: Police personnel with an engineering degree or a diploma in the police department have a golden opportunity and will be promoted to the post of Civil Engineer. Information has been sought from qualified personnel of the police force. Read more details as given below.
SRPF Bharti – नोकरीची उत्तम संधी । महाराष्ट्र SRPF मध्ये मेगा भरती
Police Bharti 2022 – राज्यात ५० हजार पदांची भरती लवकरच
महत्वाचे- स्थापत्य अभियंत्याची विविधे पदे पदोन्नतीने भरणार
पोलीस दलातील विविध घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस उपाधीक्षक दर्जाचे ७ आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे ५३ पदे ही स्थापत्य कनिष्ठ अभियंता अधिक एकूण ६० पदे रूपांतरित करण्यास मान्यता दिलेली आहे.
पोलीस विभातील अभिनयांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक पोलीस कर्मचाऱ्यांना सुवर्णसंधी असून त्यांना खात्याअंतर्गत पदोन्न्नतीने स्थापत्य अभियंता पदावर नियुक्ती मिळणार आहे. पोलीस दलातील पात्रताधारक कर्मचाऱ्यांना माहिती मागविण्यात आली आहे.
[email protected]
पोलिस