Chandrapur Police Patil Bharti 2023

Chandrapur Police Patil Recruitment 2023

Chandrapur Police Patil Bharti 2023: Sub Divisional Office Chandrapur has issued the notification on the official website given below for the recruitment of “Police Patil” Posts. There are total 22 Vacancies available for this posts. The job location for these posts is in Chandrapur. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 15th June 2023.  Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

उपविभागीय कार्यालय चंद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील पदांची भरती करावयाची आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ०१ ते १५ जून २०२३ कालमर्यादेत अर्ज सादर करावा. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

पोलीस पाटील पदभरती करीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

  1. उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी ही अट रद्द
  2. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेली पोलीस पाटील पदे तात्पुरता स्वरूपात भरण्याकरीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासोबतच जाहीरनाम्यात नमूद केलेल्या पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन असावी किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट वगळण्यात येत आहे. तथापि, उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा याकरीता तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा, असे पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
  3. पोलीस पाटील पदाकरीता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असावा.
  4. उमेदवाराचे वय 25 ते 45 असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी.
  5. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा.
  6. पदभरतीकरीता तालुक्यातील गावांची नावे : नकोडा, पांढरकवडा, बोर्डा( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगांव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगांव, देवाडा, चोराळा या गावामध्ये पोलीस पाटीलची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
  7. पोलीस पाटील भरती प्रक्रियेचा कार्यक्रम : 29 मे 2023 रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करणे, 15 जून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख. 17 ते 21 जून पर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरीता प्रवेशपत्र देण्यात येईल. लेखी परीक्षेचा दि.25 जून रोजी सकाळी 11 ते 12 पर्यंतच्या कालावधीत घेण्यात येईल. 27 जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करणे. 29 जून ते 2 जुलै 2023 पर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरीता उपस्थित राहण्यास पत्र देणे. 5 जुलै रोजी मुलाखत तर 10 जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करून नियुक्तीपत्र पाठविणे. असा  पोलीस पाटील भरती प्रक्रियेचा कार्यक्रम असणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Required Documents for Police Patil आवश्यक कागदपत्रे –

  1. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा; त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  2. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  3. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
  4. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  5. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री

Sub Divisional Office Chandrapur Patil Notification 2023

Here we give the complete details of Chandrapur Police Patil Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important links,s, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Chandrapur Sub Division Police Patil  Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Sub Divisional Office Chandrapur
????Number of Vacancies :  22 Vacancies
????Name of Post :  Police Patil
????Job Location :  Chandrapur, Maharashtra
????Pay-Scale
????Application Mode :  Offline Application Form
????Age Criteria :  25 to 45 Year

Chandrapur Police Patil Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post-wise vacancy information is given here.

1. Police Patil  22 Posts

Eligibility Criteria for the above posts

Here we provide the details of the required educational qualifications for each post.

  •  For Police Patil 
10th Class Pass

Application Fees Details

Category-wise application fees or examination fees charges are given here.

  •  For Open Category Candidates 
Rs. 500/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 300/-

How to Apply for Chandrapur Police Patil Recruitment 2023

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Mention all required details in the offline applications form as per the requirement for the post
  • Application Address: Office of Sub Divisional Chandrapur.

⏰ All Important Dates of Police Patil Vacancy 2023

⏰ Last date to apply :
15th June 2023

Important Link of Mul Chnadrapur Police Patil Bharti 2023

Here we give the all essential link for further use.

????OFFICIAL WEBSITE 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!