केंद्रीय औद्योगिक न्यायालयातील रिक्त पदे भरा- Central Industrial Court Recruitment 2024

Central Industrial Court Bharti 2024

Central Industrial Court Recruitment 2024 new updates – Fill up vacancies in Central Industrial Court is very important now. Mohanlal Khare, a contract worker from Vekoli, has filed a PUBLIC interest litigation in the Nagpur bench of the Bombay High Court seeking immediate filling up of vacant posts in the Central Industrial and Labour Court. The court directed the additional secretaries of the Union Labour Department and the Law and Justice Department.
A notice has been issued and a reply has been directed to be filed within two weeks. The petition was heard before Justices Nitin Sambre and Abhay Mantri. Khare had submitted an application to Vekoli seeking his reinstatement in the service. But it was not taken care of. He filed a complaint with the Central Industrial Court in 2015. However, his complaint was not heard for four years as he was not a presiding officer.
The position is still vacant. There is also a shortage of administrative staff. The central government is ignoring this. As a result, the number of pending complaints is increasing. The petitioner contends that the parties are suffering. Central Industrial Court Recruitment 2024 more details are given below.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

केंद्रीय औद्योगिक न्यायालयातील रिक्त पदे भरा

  1. Central Industrial Court Recruitment 2024- वेकोलिचे कंत्राटी कामगार मोहनलाल खरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून केंद्रीय औद्योगिक व कामगार न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने केंद्रीय कामगार विभाग आणि विधि व न्याय विभागाच्या अतिरिक्त सचिवांना
  2. नोटीस बजावून यावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. खरे यांनी वेकोलिला अर्ज सादर करून सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यांनी २०१५ मध्ये केंद्रीय औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली. परंतु,पीठासीन अधिकारी नसल्यामुळे त्यांच्या तक्रारीवर चार वर्षे सुनावणी झाली नाही.
  3. आताही हे पद रिक्त आहे. तसेच, प्रशासकीय कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. केंद्र सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी, प्रलंबित तक्रारींची संख्या वाढत आहे. पक्षकारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Central Industrial Court Recruitment 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!