सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल CBSE 12th Results 2023

CBSE 12th Results 2023

CBSE 12th Result 2023

CBSE Board 12th Result 2023 Announced; Check Here Results in One Click – The results of the 12th examination conducted by the Central Board of Secondary Education were announced on Friday morning. You can check your result on the website digilocker.gov.in. The Central Board of Secondary Education i.e. CBSE has declared the result of 12th 2023 examination. These results can be checked on official websites – results.cbse.nic.in, bseresults.nic.in, cbse.gov.in and more. Students can check their marks based on their roll number, admit card ID, school number and date of birth. Apart from these websites, students can also check their results on Umang apps. Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

१२ वी निकाल जाहीर; इथे पाहा निकाल एका क्लिकवर – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आला. digilocker.gov.in या वेबसाईटवर तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने १२ वी २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल अधिकृत वेबसाइट – results.cbse.nic.in, bseresults.nic.in, cbse.gov.in आणि वर पाहाता येतील. विद्यार्थी त्यांचे रोल नंबर, admit card ID, शाळा क्रमांक आणि जन्मतारीखेच्या आधारे त्यांचे गुण तपासू शकतात. या वेबसाइट्स व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल उमंग ॲप्सवर देखील पाहायला मिळतील.

१२ वीचे मूल्यांकन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाले. याआधारे CBSE ने निकाल जाहीर केला आहे. १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. यंदा १६.६० लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी म्हणजेच ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

CBSE 12th Result 2023- निकाल कोठे पाहाता येईल?

  • cbseresults.nic.in
  • digilocker.gov.in

निकाल ऑनलाइन कसा पाहाता येईल

  • digilocker.gov.in वर जा
  • 12th निकालाच्या पेजवर जा
  • विचारलेली माहिती भरून लॉग इन करा
  • तुमचा CBSE निकाल तपासा आणि डाउनलोड करा
  • Scorecard तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
    • बोर्ड परीक्षेचा रोल नंबर
    • ॲडमिट कार्ड
    • शाळा क्रमांक
    • जन्मतारीख

CBSE Results Check here

CBSE 12th Results


The Results of CBSE 10th & 12th class will be expected soon. Like last year, this year too, the Central Board of Secondary Education (CBSE) is likely to announce the 10th and 12th results on the same day, within a few hours. The exam results will be released on CBSE board official site results.cbse.nic.in and cbseresuts.nic.in. Students can check their result on these official websites. Students need to enter details like their roll number, date of birth and admit card to check the result.  Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

CBSE: सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागण्याची शक्यता, या ठिकाणी पाहा निकाल

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) एकाच दिवशी, काही तासांच्या कालावधीत 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. या अधिकृत वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.

  • सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. यंदा दहावीच्या परीक्षा 21 मार्चला संपल्या. तर बारावीची परीक्षा 5 एप्रिलपर्यंत चालली होती. आकडेवारीबद्दल सांगायचे तर, या वर्षी 10 वी आणि 12 वीचे एकूण 39 लाख (38,83,710) पात्र विद्यार्थी होते. त्यामध्ये 10 वीचे 21 लाख (21,86,940) आणि 12 वीचे सुमारे 17 लाख (16,96,770) विद्यार्थी होते.

CBSE Exam 10th Result 2023 :

निकाल कधी जाहीर होणार?

  • सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर निकालाची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही. परंतु सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत निकाल जाहीर होतील. परीक्षेचा निकाल जाहीर करण्याच्या तारखा CBSE द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाइट, ट्विटर हँडल आणि इतर सोशल मीडियावरुन जाहीर केल्या जातील.

CBSE Exam 12th Result 2023 :

How to check निकाल कसा पाहायचा?

  • विद्यार्थी त्यांचे निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर पाहू शकतात. तसेच CBSE चे निकाल डिजिलॉकरवर देखील उपलब्ध असतील. निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक असेल. याशिवाय इतर कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
  • या ठिकाणी पाहा निकाल,
  • cbseresults.nic.in
  • results.cbse.nic.in

CBSE Exam Result 2023 :

दहावीची 76 विषयांसाठी तर बारावीची 115 विषयांसाठी परीक्षा

  • सीबीएसईने यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 76 विषयांसाठी घेतली आणि इयत्ता बारावीची परीक्षा एकूण 115 विषयांसाठी घेतली. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 7240 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले होते. तर बारावीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते.
  • विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर, सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 12 लाख 47 हजार 364 मुले आणि 9 लाख 38 हजार 566 मुली बसल्या होत्या. तर बारावीच्या परीक्षेत 9 लाख 51 हजार 332 मुले आणि 7 लाख 45 हजार 433 मुलींनी परीक्षा दिली.

CBSE 12th Exam Results

CBSE 12th Exam Results : The Central Board of Secondary Education (CBSE) declared the Class 12 result today, 22 July 2022. The students who appeared for the 12th board examination this year from the CBSE board can visit the official website of CBSE board cbse.nic.in, cbse.gov.in, cbseacademic.nic.in. Apart from this, digilocker.gov.in and results.cbse.nic.in can also be viewed.

CHECK CBSE RESULTS HERE

CBSE 12th Result Declared Today: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई(Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in, parikshasangam.cbse.gov.in वर पाहता येणार आहे. याशिवाय विद्यार्थी डिजिलॉकर, उमंग अॅप आणि results.gov.in वरही निकाल पाहू शकतात. नुकतेच सीबीएसई बोर्डाने एक नोटिफिकेशन जाहीर करुन विद्यार्थ्यांना निकालाची माहिती दिली आहे.

CBSE 12th Result 2022: निकाल असा तपासा

  • – प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.
  •  आता मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  •  आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
  • येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • निकाल डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा

CBSE डिजिलॉकर अॅपच्या मदतीने
गेल्या वर्षीप्रमाणे, यावेळी देखील CBSE बोर्ड परीक्षेचे निकाल डिजीलॉकर अॅपवर प्रसिद्ध केले जातील. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख देऊन लॉग इन करावे लागेल. याशिवाय, विद्यार्थी डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाइट, digilocker.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतील.

एसएमएसद्वारे देखील तपासता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

पुढील वेबसाइटवर पाहा निकाल


CBSE 10th and 12th Exam Results: CBSE 10th and 12th Exam Results: Important news for the candidates waiting for the results of 10th and 12th board exams. Union Minister Dharmendra Pradhan has held a meeting with the officials of the board regarding the CBSE 2022 board result. As per the Source CBSE board may announce the 10th and 12th results any time after July 24, 2022. Read More details as given below.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी CBSE 2022 बोर्ड निकालाबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर CBSE बोर्ड 24 जुलै 2022 नंतर कधीही 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पार पडलेल्या बैठकीत बोर्डाच्या परीक्षेचा (Exam) निकाल जाहीर करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • सीबीएसई बोर्डाने (CBSE Board ) घेतलेल्या परीक्षांच्या निकालबाबत बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसई बोर्डाने निकालाला उशीर केलेला नसल्याचे म्हटले होते.
  • तसेच लवकरच बोर्ड 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल वेळेवर जाहीर करेल असे विधान केले होते. मात्र, अद्यापपर्यंत बोर्डाकडून निकालाबाबतच्या तारखेबाबत अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र,
  • शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर 24 जुलैनंतर कधीही परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
  • दरम्यान, परीक्षांचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbresults.nic.in वरून निकाल पाहू शकणार आहेत.
  • अलीकडेच बोर्डाने डिजिलॉकर पिन देखील जारी केला असून, या वर्षी परीक्षा दिलेले विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवरून तसेच डिजिलॉकरद्वारे त्यांचे निकाल पाहू शकणार आहेत. यावर्षी 35 लाख विद्यार्थांनी CBSE बोर्डाची इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 ची परीक्षा दिली आहेत.
  • टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर आता पालकांना आणि विद्यार्थांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

निकाल कसा तपासायचा?

  • 1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.
  • 2. त्यानंतर 10वी किंवा 12वी वर्ग निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.
  • 3. यानंतर बोर्ड रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक टाका.
  • 4. आता सबमिट बटणावर क्लिक करा.
  • 5.CBSE बोर्ड इयत्ता 10वी, 12वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसून येईल.

According to a recent report, the results of the 10th CBSE Term 2 are likely to be announced on 13 July 2022, while the results of the 12th CBSE Term 2 will be announced on 15 July 2022.

CBSE 10th Result 2022 weightage is a minimum 33 per cent marks in each paper and in overall to get pass in the CBSE 10th exam 2022. Over 21 lakh students appeared in the CBSE Class 10 exam held between April and June. CBSE Class 10 result 2022 will be announced around July 13, as per reports.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. अशातच आता CBSE च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सध्या सीबीएसई बोर्डाचे निकाल कधी लागणार? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी विचारत आहे. (cbse term 2 result 2022 declared soon check here date)

CBSE निकालासंदर्भात ४ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र आता हा निकाल लांबविण्यात आलाय. एका ताज्या रिपोर्टनुसार दहावी CBSE टर्म २ चा निकाल हा येणाऱ्या १३ जूलैला जाहीर होण्याची शक्यता आहे तर बारावी CBSE टर्म २ चा निकाल १५ जूलै ला जाहीर होणार, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत सुचना देण्यात आलेली नाही

How to Check CBSE 10th Exam Results

  • सीबीएसई १० वी टर्म २ निकाल पुढील पद्धतीने तपासू शकाल –
    सीबीएसई दहावी रिझल्ट टर्म 2 पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in
  • किंवा अधिकृत मोबाइल अॅप वर जा.
  • यानंतर आपले लॉगिन तपशील नोंदवा.
  • यानंतर होमपेजवरील सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशनच्या फोल्डर वर क्लिक करा.
  • आता ‘सीबीएसई टर्म 2 रिजल्ट फॉर क्लास 10’ लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर तुम्हाला प्रोविजनल मार्कशीट दिसेल.
  • यानंतर भविष्यातील संदर्भासाठी ही पीडीएफ डाऊनलोड करा आणि जपून ठेवा.

How to check CBSE 10th term 2 result 2022 via SMS: एसएमएस द्वारे कसा पाहायचा सीबीएसई दहावी टर्म – २ निकाल?

  • सीबीएसई 10वीं टर्म – 2 निकाल पाहण्यासाठी मोबाइलवर एसएमएस अॅप्लिकेशन उघडा.
  • यानंतर एक एसएमएस टाइप करा – cbse10th<स्पेस>रोल नंबर<स्पेस>जन्मतारीख<स्पेस>शाळा क्रमांक<स्पेस>सेंटर नंबर.
  • यानंतर हा एसएमएस ७७३८२९९८९९ क्रमांकावर पाठवा.
  • थोड्याच अवधीत तुमच्या मोबाइलवर एक एसएमएस येईल, या तुमचा निकाल असेल

CBSE Class 10th Result Announcement Likely To Be Delayed

CBSE 10th Result 2022 weightage is a minimum 33 per cent marks in each paper and in overall to get pass in the CBSE 10th exam 2022. Over 21 lakh students appeared in the CBSE Class 10 exam held between April and June. CBSE Class 12 result 2022 will be announced around July 10, as per reports.

Meanwhile, the Odisha board Class 10 result 2022 will be announced on July 6. A section of school associations is expecting Kerala board Class 10 results by 2 pm today. However, no official confirmation has been received yet.

CBSE Results : The wait for CBSE board exam students is over. According to sources in the Ministry of Education, the CBSE X results were expected to be announced by the board around July 4. CBSE) officials are expected to announce the date and time of the 10th verdict sometime today. The results of the students appearing for the Term 1 and Term 2 CBSE Board examinations this year will be announced on the official website of the Board “https://www.cbse.gov.in/” cbse.gov.in or “http://results.gov.in/”

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी ४ जुलै रोजी जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीने बोर्ड अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र निकालाच्या तारखेसंबंधी बोर्डाकडून अधिकृत घोषणा केलेली नाही. यंदा ही परीक्षा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती.

How to Check CBSE 10th Exam Results

  • सीबीएसई १० वी टर्म २ निकाल पुढील पद्धतीने तपासू शकाल –
    सीबीएसई दहावी रिझल्ट टर्म 2 पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in
  • किंवा अधिकृत मोबाइल अॅप वर जा.
  • यानंतर आपले लॉगिन तपशील नोंदवा.
  • यानंतर होमपेजवरील सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशनच्या फोल्डर वर क्लिक करा.
  • आता ‘सीबीएसई टर्म 2 रिजल्ट फॉर क्लास 10’ लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर तुम्हाला प्रोविजनल मार्कशीट दिसेल.
  • यानंतर भविष्यातील संदर्भासाठी ही पीडीएफ डाऊनलोड करा आणि जपून ठेवा.

How to check CBSE 10th term 2 result 2022 via SMS: एसएमएस द्वारे कसा पाहायचा सीबीएसई दहावी टर्म – २ निकाल?

  • सीबीएसई 10वीं टर्म – 2 निकाल पाहण्यासाठी मोबाइलवर एसएमएस अॅप्लिकेशन उघडा.
  • यानंतर एक एसएमएस टाइप करा – cbse10th<स्पेस>रोल नंबर<स्पेस>जन्मतारीख<स्पेस>शाळा क्रमांक<स्पेस>सेंटर नंबर.
  • यानंतर हा एसएमएस ७७३८२९९८९९ क्रमांकावर पाठवा.
  • थोड्याच अवधीत तुमच्या मोबाइलवर एक एसएमएस येईल, या तुमचा निकाल असेल

CBSE 10th. 12th  Exam Results

CBSE 10th and 12th Exam Results: Important news for the candidates waiting for the results of 10th board exams. The Central Board of Secondary Education will soon announce the results of the 10th examinations. X results are expected to be announced on July. No official notification has been issued by the Central Board. Read More details as given below.

CBSE 10th Result 2022: सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या घोषणेची लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. यापूर्वी, सीबीएसई निकाल २०२२ जून महिन्यात प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा होती. ताज्या अहवालानुसार, सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर केला जाईल. सूत्रांनी तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील अपडेटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल

  • आत्तापर्यंत सीबीएसई दहावी निकाल २०२२ आणि सीबीएसई बारावी निकालाच्या घोषणेबद्दल कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
  • दरम्यान सीबीएसई दहावी टर्म-२ चा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.
  • ४ जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • तर बारावी बोर्ड टर्म-२ चा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
  • बारावीचा निकाल १४ किंवा १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे.

टर्म-१ आणि टर्म-२ चे वेटेज ठरणे बाकी

  • इयत्ता दहावीची मूल्यमापन प्रक्रिया संपली आहे.
  • काही केंद्रांवर बारावीची मूल्यांकन प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
  • त्याचवेळी टर्म-१ आणि टर्म-२ चे वेटेज अजून ठरवायचे असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.
  • इयत्ता दहावीचा निकाल ४ जुलै २०२२ पर्यंत आणि बारावीचा निकाल १४ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

सीबीएसई टर्म २ निकाल पाहण्यासाठी वेबसाइट

cbseresults.nic.in

results.gov.in

digilocker.gov.in

results.amarujala.com 


CBSE 10th Exam Results: Important news for the candidates waiting for the results of 10th board exams. The Central Board of Secondary Education will soon announce the results of the 10th examinations. X results are expected to be announced on June or July. No official notification has been issued by the Central Board. Read More details as given below.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईमार्फत (Central Board of Secondary Education, CBSE) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहेत. अद्याप केंद्रीय मंडळाकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्रसारित झालेली नाही. विद्यार्थी-पालक मात्र निकालाकडे डोळे लावून बसले आहेत.

  • मीडिया रिपोर्ट्स नुसार, दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
  • सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संबली आहे. या परीक्षेचा निकाल जुलै महिन्यात अपेक्षित आहे.
  • सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे.
  • निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. निकालाची तारीख जाहीर होतात मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर cbse.gov.in किंवा cbresults.nic.in येथे निकालाच्या तारखेस निकाल जाहीर करण्यात येईल.

सीबीएसई दहावी, बारावी निकाल कसा पाहाल?

  • सीबीएसई बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर जा.
  •  दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा (ही लिंक निकालाच्या दिवशी कार्यान्वित होईल.)
  • नोंदणी क्रमांक, रोल नंबर भरा
  • सीबीएसईचा दहावी बारावीचा टर्म २ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  •  तुमची गुणपत्रिका पाहा आणि डाऊनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा

CBSE 10th Result 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Central Board of Secondary Education, CBSE) दहावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. सध्या टर्म २ च्या उत्तरपत्रिका तपासल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ताज्या अपडेट्सनुसार, दहावीच्या उत्तरपत्रिका २० जूनपर्यंत तपासून पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर या महिन्यात निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

दहावीचा निकाल कधी लागणार?

  • दहावीच्या निकाल २९ किंवा ३० जून निकाल जाहीर होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तथापि, सीबीएसई अधिकार्‍यांकडून तात्पुरत्या तारखेबद्दल देखील कोणते संकेत देण्यात आले नाहीत.
  • परीक्षा संपल्यानंतर २० दिवसांत बोर्ड निकालाची तारीख जाहीर करेल, एवढीच अपडेट देण्यात आली आहे.
  • सीबीएसई दहावीच्या टर्म २ च्या परीक्षा २४ मे रोजी संपल्या. याला आता २० दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान उत्तरपत्रिका तपासण्याचे काम कमी वेगाने सुरु आहे.
  • आता २० जूनपर्यंत कॉपी तपासण्याचे काम पूर्ण होईल, त्यानंतर निकाल जाहीर होण्यासाठी बोर्डाला किमान सात दिवस लागतील, असे सांगण्यात येत आहे.

CBSE 10th and 12th Exam Results: Important news for the candidates waiting for the results of 10th and 12th board exams. The Central Board of Secondary Education will soon announce the results of the 10th and 12th examinations. Read More details regarding CBSE 10th and 12th Exam Result are given below.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education, CBSE) परीक्षा संपत असताना 30 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. इयत्ता 10 वी टर्म 2 च्या परीक्षा संपल्यामुळं मूल्यांकन प्रक्रिया सुरू असून 12 वी’च्या परीक्षा 15 जून पर्यंत चालू राहतील. या वर्षी CBSE नं दोन बोर्ड केले असून अंतिम निकालामध्ये टर्म 1 आणि टर्म 2 चा समावेश असणार आहे.

  • टर्म 1 चा निकाल आधीच जाहीर झालाय.
  • आता बोर्ड थेट अंतिम निकाल जाहीर करणार आहे.
  • सीबीएसईनं यापूर्वी जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.
  • मात्र, अचूक तारखा न सांगता बोर्डानं म्हटलं होतं की, ‘आम्ही वेळेत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
  • सध्याच्या ट्रेंडनुसार, कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी इयत्ता 10 वीपूर्वी इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर केले जातात.’

यंदा बोर्ड अनेक बाबींच्या आधारे अंतिम निकाल देणार आहे. CBSE नं मूल्यमापन केंद्रांची संख्याही वाढवलीय. प्रत्येक दिवशी तपासल्या जाणाऱ्या प्रतींची संख्या वाढवण्याच्या उद्देशानं अधिकाधिक शिक्षकांना तपासणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचं मंडळाचं नियोजन आहे. निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे संच रंगीत असणार आहेत. म्हणजेच, एका व्यक्तीनं प्रत तपासल्यानंतर, ती मूल्यांकनकर्त्यांमध्ये आंतर तपासली जाईल. यामुळं एकूण किंवा चुकीच्या गणनेमध्ये कोणतीही चूक होणार नाही याची खात्री होईल. काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, असंही सीबीएसईनं म्हटलंय. तसेच विद्यार्थी टर्म 1 आणि टर्म 2 या दोन्ही वेळेस गैरहजर राहिल्यास बोर्ड विद्यार्थ्यांच्या निकालाची गणना करू शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी परीक्षेला बसावं लागणार आहे.


If students do not appear for either of the Term 1 or Term 2 exams or for some unavoidable reason, the results of such students will be calculated and announced. This has been announced by the CBSE Board in a webinar held before the results of the CBSE Board examinations. Therefore, the students who could not take the term one exam are relieved.

कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1 (CBSE Term 1 Exam) ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकालही लावण्यात आला होता. आता CBSE बोर्डाच्या परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे CBSE Term 2 Exam परीक्षा ही उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जोमानं अभ्यासाला लागले आहेत. त्यात काही विद्यार्थ्यांनी दोन टर्मपैकी टर्म 1 हे परीक्षा दिली नसल्यामुळे असे विद्यार्थी चिंतेत होते. अशा विद्यार्थ्यांना CBSE नं मोठा दिलासा आहे.

जर विद्यार्थ्यांनी टर्म 1 किंवा टर्म 2 पैकी कोणतीही परीक्षा दिली नाही किंवा काही अपरिहार्य कारणास्तव देऊ शकले नाहीत, तरीही अशा विद्यार्थ्यांचा निकाल कॅल्क्युलेट करून जाहीर करण्यात येणार आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाआधी घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये CBSE बोर्डाकडून या संबंधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टर्म एकची परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अशी घोषणा करताना CBSE नं मात्र काही नियम जाहीर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी टर्म एक किंवा टर्म दोन ची परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षा न देण्याचं बोर्ड्सला पटवून द्यावं लागेल. जर विद्यार्थ्यांनी काही अपरिहार्य कारणांमुळे परीक्षा दिली नसेल तरच अशा विद्यार्थ्यांचा निकाल इतर पध्दतीने जाहीर करण्यात येईल. तसंच टर्म एकची परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना टर्म दोनच्या परीक्षेला बसता येईल.

दोन्ही परीक्षा न दिल्यास….

कोविड पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना देता येणार परीक्षा

जे विद्यार्थी सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांना स्पेशल परीक्षा गृहात परीक्षा देता येणार आहे. यासाठीची सूचना थेट अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळवण्यात येणार आहे. तसंच परीक्षेदरम्यान विद्यार्थी किंवा पालक संक्रमित झाल्यास याची माहिती बोर्डाला पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


CBSE Results: The Central Board of Secondary Education (CBSE) has issued important instructions for 10th and 12th class students. A notice is going viral on social media platforms. This notice looks exactly like the circular issued by CBSE. The circular states that the Board has reduced the weightage of Term 1 examination in view of the prevailing situation. The CBSE has declared the circular to be fake.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. सीबीएसईने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि निकालासंबंधी अलर्ट जारी केला आहे. अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जारी नोटिफिकेशननुसार सीबीएसई बोर्डाने (CBSE Board Exam 2022) टर्म १ वेटेज संबंधी इशारा दिला आहे. हा अलर्ट एका नोटीस विषयी आहे. या नोटीशीत असे म्हटले आहे की ‘सीबीएसईने फायनल निकाल २०२२ मध्ये टर्म १ चं वेटेज घटवलं आहे. यानुसार सीबीएसई दहावी, बारावी निकाल २०२२ साठी (CBSE results 2022) टर्म १ परीक्षेचे वेटेज ३० टक्के आणि टर्म २ चे वेटेज ७० टक्के असेल.’ मात्र ही नोटीस बनावट असल्याचं बोर्डाने जाहीर केलं आहे. ही नोटीस पूर्णपणे बनावट असल्याचा इशारा बोर्डाने दिला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर एक नोटीस व्हायरल होत आहे. ही नोटीस अगदी हुबेहूब सीबीएसई द्वारे जारी केल्या जाणाऱ्या सर्क्युलर सारखी दिसत आहे. बोर्डाने तत्कालीन परिस्थिती ध्यानात घेऊन टर्म १ परीक्षेचे वेटेज घटवले असल्याचे या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे. सीबीएसईने हे सर्क्युलर बनावट असल्याचे जाहीर केले आहे.

CBSE Result 2022: या विद्यार्थ्यांचे असेसमेंट केवळ टर्म २ वर होणार?

  • व्हायरल सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की सीबीएसई फायनल निकालात टर्म १ चे वेटेज घटवले जाईल. पण इंटरनल असेसमेंटचे वेटेज आधीप्रमाणेच राहील.
  • याव्यतिरिक्त यात असेही म्हटले आहे की टर्म १ दरम्यान जे विद्यार्थी करोना संक्रमित होते, किंवा जे विद्यार्थी ऑलिंपियाड (Olympiad) किंवा क्रीडा स्पर्धेत (Sports Competition) व्यग्र होते, त्यांना सवलत दिली जाईल.
  • अशा विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केवळ सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२ (CBSE term 2 exam 2022) परीक्षेवर आधारित असेल.

सीबीएसई बोर्डाने आपली वेबसाइट cbse.gov.in वर नोटीस जारी केली आहेच, शिवाय आपल्या अधिकृत ट्विटर हँडल @cbseindia29 वर सूचना जारी करत या बनावट सर्क्युलर संबंधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सावध केले आहे.

बोर्डाने (CBSE Board) सल्ला दिला आहे की सीबीएसई एक्झाम आणि निकालासंबंधी कोणतीही सूचना अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जारी केली जाईल. अपडेट्ससाठी सीबीएसई वेबसाइटला भेट देत राहा. सीबीएसई दहावी, बारावी टर्म २ परीक्षा २०२२ चे आयोजन २६ एप्रिलपासून होत आहे.


CBSE 10th Exam Results

CBSE 10th Class Exam Results: The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the result of 10th Term 1 (CBSE Term 1 Result). However, students cannot view their results on the official website. According to the report, CBSE (Central Board of Secondary Education) has sent the results to the schools by mail.

CBSE 10 class Term 1 Result 2022 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशननं (CBSE) 11 मार्च रोजी 10 वी टर्म 1 चा निकाल (CBSE Term 1 Result) जाहीर केलाय. परंतु, विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकत नाहीत. अहवालानुसार, सीबीएसईनं (Central Board of Secondary Education) शाळांना मेलद्वारे निकाल पाठवलाय. दरम्यान, विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांशी संपर्क साधून आपला निकाल पाहू शकतात. स्कोअरकार्डमध्ये विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो, असं समजतंय. अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासता येतील.

CBSE Board -सीबीएसईकडून मोठी घोषणा, दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर

यावेळी सीबीएसईनं अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केलेला नाही. यापूर्वी संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, लवकरच 10 वी टर्म 1 चे निकाल देखील अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी निकाल जाहीर करण्याची मागणी करत होते. त्यानंतर CBSE नं विद्यार्थ्यांचे निकाल शाळांना (CBSE Term 1 10th Result) मेलद्वारे पाठवले आहेत.


CBSE 10 and 12 Exam Results

CBSE X, XII Term 1 results will be announced this week. Sources in the CBSE board said. Accordingly, the results are ready and students can view them till March 10. After the results are announced, students will be able to view the results on Digilocker and Umang app along with the official website.

CBSE Term 1 result: सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालावरुन गोंधळाची स्थिती कायम आहे. बोर्डाने अद्यापही टर्म १ परीक्षेचा निकाल (CBSE Term 1 Result) जाहीर केलेला नाही आणि टर्म २ परीक्षा वेळापत्रक (CBSE Term 2 Exam Schedule)जाहीर केले आहे. सीबीएसई टर्म १ ची परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये झाली होती आणि तेव्हापासून विद्यार्थी निकालाच्या अपडेटची विद्यार्थ्यांकडून वाट पाहिली जात आहे.

सीबीएसई दहावी, बारावीच्या टर्म १ परीक्षांच्या निकाल या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. सीबीएसई बोर्डातील सुत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. त्यानुसार निकाल तयार असून विद्यार्थ्यांना १० मार्चपर्यंत पाहता येऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटसोबतच डिजीलॉकर आणि उमंग अॅपवर निकाल पाहता येणार आहे.

CBSE बोर्डाची परीक्षा नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत घेतली जात आहे. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्म आणि ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या २ महिन्यांपासून बोर्डाच्या परीक्षांबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर बोर्ड परीक्षा २०२२ शी संबंधित सर्व अपडेट्स तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून माहिती

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बोर्डाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सीबीएसई टर्म १ च्या निकालाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. अहवालानुसार, सीबीएसई टर्म १ चा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

डिजीलॉकर अॅपद्वारे CBSE टर्म १ चा निकाल तपासण्यासाठी…

  • स्टेप १) तुमच्या स्मार्टफोनवर Play Store वरून ‘DigiLocker APP’ डाउनलोड करा.
  • स्टेप २) होमपेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ३) तुमचे नाव (जे आधार कार्डाप्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन भरा.
  • स्टेप ४) सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर यूजरनेम सेट करा.
  • स्टेप ५) खाते तयार केल्यानंतर, ‘सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा बारावी निकाल २०२१’ या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
  • स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

CBSE दहावी, बारावीचा निकाल उमंग अॅपवर तपासण्यासाठी..

  • स्टेप १) मोबाइलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा.
  • स्टेप २) अॅपच्या होमपेजवर ऑल सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.
  • स्टेप ३) त्यानंतर दहावी किंवा बारावीचे निकाल पाहण्यासाठी ‘CBSE’ या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ४) आवश्यक क्रेडेन्शियल्स भरुन लॉग इन करा.
  • स्टेप ५) सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावीच्या निकाल लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
  • स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

CHECK CBSE TERM 1 RESULTS HERE


CBSE Results: X-XII students appearing for CBSE Term 1 exams are eagerly awaiting their results. Central Board of Secondary Education has not yet released any official update on CBSE Term 1 results However, according to the updates received from the teachers of the schools affiliated to CBSE, the results of CBSE X, XII Term 1 are now expected to be announced on 16th February, 2022. According to the information received, the students are likely to know the results of the examinations in various subjects of their term 1 this week.

CBSE Result 2022: सीबीएसई टर्म १ परीक्षा दिलेले दहावी-बारावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या तारखेच्या घोषणेबाबत देशभरातील विद्यार्थ्यांद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकामागून एक मीम शेअर केले जात आहेत. दुसरीकडे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप सीबीएसई टर्म १ निकालाबाबत कोणतेही अधिकृत अपडेट जारी केलेले नाही. असे असले तरी सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांच्या शिक्षकांकडून मिळालेल्या अपडेटनुसार, सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ चा निकाल आता १६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी या आठवड्यातच त्यांच्या टर्म १ च्या विविध विषयांच्या परीक्षांचे गुण कळण्याची शक्यता आहे.

सीबीएसई टर्म १ निकाल २०२२ अंतर्गत, विद्यार्थ्यांचे डिजिटल स्कोअर कार्ड भारत सरकारच्या डिजिलॉकर (DigiLocker) पोर्टल आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध करून देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचा निकाल DigiLocker वर उपलब्ध असेल असे जाहीर करण्यात आले.

डिजीलॉकर अॅपद्वारे CBSE टर्म १ चा निकाल तपासण्यासाठी…

  • स्टेप १) तुमच्या स्मार्टफोनवर Play Store वरून ‘DigiLocker APP’ डाउनलोड करा.
  • स्टेप २) होमपेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ३) तुमचे नाव (जे आधार कार्डाप्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन भरा.
  • स्टेप ४) सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर यूजरनेम सेट करा.
  • स्टेप ५) खाते तयार केल्यानंतर, ‘सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा बारावी निकाल २०२१’ या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
  • स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

२६ एप्रिलपासून परीक्षा

२०२१-२२ या वर्षासाठी सीबीएसईच्या दुसऱ्या टप्प्याची बोर्ड परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होण्याची तारीख बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. दरम्यान सीबीएसईने याचे वेळापत्रक जाहीर केले नाही. हे वेळापत्रक मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


The Central Board of Secondary Education has not yet announced the results of 10th, 12th Term 1 board examinations. In fact, CISCE announced the results of ICSE, ISC Term 1 board exams on Monday 7th February. The CBSE board results are also expected to be announced soon.

CBSE 10th, 12th Term 1 Result 2021 Date Latest Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) अजूनही इयत्ता 10 वी, 12 वी टर्म 1 बोर्ड परीक्षांचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. वास्तविक, CISCE नं सोमवार 7 फेब्रुवारी रोजी ICSE, ISC टर्म 1 बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर CBSE बोर्डाचे निकाल देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकालाच्या तारखेबाबत बोर्डानं अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, ‘द हिंदू’च्या वृत्तानुसार बोर्डाचे परीक्षा नियंत्रक भारद्वाज यांनी सांगितलं की, सध्या निकालाची प्रक्रिया सुरूय. बोर्ड निकाल जाहीर करण्यापूर्वी त्याची छाननी पूर्ण करत आहे. तसेच टर्म 1 गुणपत्रिका काही वेळात वेबसाइटवर सोडल्या जाऊ शकतात, असं त्यांनी नमूद केलं. बोर्डाच्या cbseresults.nic.in आणि results.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लवकरच निकाल जाहीर होणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीय.


CBSE Term 1 10th and 12th Results: CBSE board spokesperson Rama Sharma has given information about the viral circular. CBSE has shared the information on its official Twitter handle @ cbseindia29. A circular circulating on social media claiming that CBSE X and XII results will be released on January 25 is false. The board has not officially issued any such circular.

CBSE Term 1 Result: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन  तर्फे दहावी आणि बारावी सीबीएसई टर्म १ निकालासंदर्भात   महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियामध्ये सध्या सीबीएसईच्या लेटरहेडसह परिपत्रक व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षेचे निकाल बोर्डाकडून २५ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केले जातील. पण सीबीएसईने ट्वीट करुन यावर स्पष्टीकरण दिले आहे.

सीबीएसई बोर्डाच्या प्रवक्त्या रमा शर्मा यांनी व्हायरल परिपत्रकाबाबत माहिती दिली आहे. सीबीएसईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल @cbseindia29 वर माहिती शेअर केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले परिपत्रक ज्यामध्ये सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल २५ जानेवारीला जाहीर होणार असल्याचे म्हटले आहे, ते खोटे आहे. मंडळाने असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.

असे असले तरी निकालाच्या निश्चित तारखेबाबतही बोर्डाने माहिती दिलेली नाही. मात्र २६ जानेवारीनंतर कधीही निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात नवीन अपडेट अधिकृत वेबसाइट CBSE cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर देण्यात येणार आहे.

सीबीएसई दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांना डिजिलॉकर आणि उमंग अॅपवर टर्म १ चा निकाल पाहता येणार आहे. टर्म १ च्या निकालानंतर, सीबीएसई बोर्ड टर्म २ परीक्षा २०२२ (CBSE Board Exam 2022) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


The results of Central Board of Secondary Education (CBSE) 10th and 12th Term 1 examinations will have to wait a long time. The CBSE Controller of Examinations has given an update in this regard. OMR scanning is being done by CBSE. The board has not yet decided when the results of these two categories will be announced

CBSE Term-1 Results: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या दहावी आणि बारावी टर्म १ परीक्षेच्या निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रकांनी यासंदर्भात अपडेट दिली आहे. सीबीएसईकडून ओएमआर स्कॅनिंग केले जात आहे. या दोन्ही वर्गांचे निकाल कधी लागणार याचा निर्णय बोर्डाने अद्याप घेतलेला नाही.

  • सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अर्ध्या अभ्यासक्रमासह घेण्यात आल्या. या परीक्षांच्या निकालाबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे
  • निकालाच्या तारखांबाबत सुरु असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत. निकाल कधी जाहीर होईल, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. सध्या ओएमआर स्कॅन करण्याचे काम सुरू असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी सांगितले. निकालाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर सर्वकाही अवलंबून असेल असेही ते म्हणाले.
  • सीबीएसई परीक्षा दोन टर्ममध्ये प्रथमच परीक्षा घेतली जात आहे. केरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाची ५०-५० टक्के विभागणी केली होती. टर्म १ परीक्षा ५० टक्के अभ्यासक्रमासह नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आली.
  • परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करू शकतात.
  • सीबीएसईने टर्म १ बोर्ड परीक्षांच्या मध्यावर मूल्यांकन धोरणातील बदल जाहीर करण्यात आला होता. १६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षेच्या तारखेलाच मूल्यांकन केले जाणार नाही, असे बोर्डाकडून शाळांना सांगण्यात आले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे, किमान ७ विषयांचे (मेजर आणि मायनर) मूल्यमापन लांबले आणि त्यांचे मूल्यांकन शाळांनी बाह्य तपासणीसाठी बोर्डाकडे पाठवले. मूल्यमापन प्रक्रियेला जास्तीत जास्त ५ ते ७ दिवस लागतील, असे मानले जात होते. त्यामुळे सीबीएसई टर्म १ निकाल २०२१-२२ जाहीर होण्यास विलंब अपेक्षित होता.
  • सीबीएसईने निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे. रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत.

त्यामुळे आता CBSE टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


This is an important update for the students who have appeared for the 10th and 12th standard examinations. CBSE Tenth, Twelfth Term 1 Results 2021.CBSE has not announced the date of the result of term 1. However, according to the information received, the Board may announce the results of Class X and XII Term 1 examination by January 15, 2022.

CBSE Result 2021:सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ निकाल २०२१ च्या घोषणेची वाट पाहत असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देशभरातील संलग्न शाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. दोन टप्प्यातील बोर्ड परीक्षांचा पहिला टप्पा म्हणजेच टर्म १ च्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करू शकतात.

सीबीएसईने टर्म १ बोर्ड परीक्षांच्या मध्यावर मूल्यांकन धोरणातील बदल जाहीर करण्यात आला होता. १६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षेच्या तारखेलाच मूल्यांकन केले जाणार नाही, असे बोर्डाकडून शाळांना सांगण्यात आले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे, किमान ७ विषयांचे (मेजर आणि मायनर) मूल्यमापन लांबले आणि त्यांचे मूल्यांकन शाळांनी बाह्य तपासणीसाठी बोर्डाकडे पाठवले. मूल्यमापन प्रक्रियेला जास्तीत जास्त ५ ते ७ दिवस लागतील, असे मानले जात होते. त्यामुळे सीबीएसई टर्म १ निकाल २०२१-२२ जाहीर होण्यास विलंब अपेक्षित होता.

सीबीएसईने निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे. रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत.

त्यामुळे आता CBSE टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


CBSE Result 2021 Date

The Central Board of Secondary Education (CBSE) will announce the results of the 12th special examination on September 30 tomorrow at 12 noon. More update visit our website

सीबीएसई बारावीच्या विशेष परीक्षेच्या रिझल्टची तारीख जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई 30 सप्टेंबर रोजी  12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 30 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता जाहीर करणार आहे. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर होईल. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

30 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाईन

12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टात बारावीच्या कंपार्टमेंट आणि विशेष परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

CBSE 12 वी निकाल पाहण्याचे पर्याय

CBSE 12 वी निकाल पाहण्यासाठी अनेक आहेत. यामध्ये डिजीलॉकर, SMS, ई मेल, उमंग मोबाईल अॅप, आयव्हीआरएस याद्वारे निकाल पाहू शकता.

Digi locker

डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.

SMS आणि IVRS

विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन spacespace हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल. याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.


CBSE 12th Result Declared cbseresults.nic.in

CBSE Board Class XII results have been declared. Students who had registered for the exam will be able to view their personal results on the official website of the board from 2 p.m. The board has provided three links to the results so that the website does not crash

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. वेबसाइट क्रॅश होऊ नये म्हणून बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत.

पुढील थेट लिंकवर पाहता येणार सीबीएसई बारावीचा निकाल –

CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – १
CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – २
CBSE बारावीचा निकाल पाहण्याची लिंक क्रमांक – ३

असा तपासा निकाल

  • – बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • – सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.
  • -या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • – मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा.
  • -तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.

Central Board of Secondary Education (CBSE) Class XII results will be announced on today, July 30 at 2 pm. The results can be viewed on the official link of CBSE Board at cbseresults.nic.in. Students will be able to view the results using their roll number.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

निकालाची वेबसाईट
cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.

सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे.

निकालापूर्वी सीबीएसईचे विद्यार्थी या लिंकवर जाऊन रोल नंबर पाहू शकतात

कसा पाहाल निकाल-How To Check CBSE 12th Results

  • Go to the official website of CBSE cbseresults.nic.in to see the results
  • Click on the link for 12th results given on the website
  • Enter your roll number
  • Now you can see your result.
  • You can also print out results for future information or other work

The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the results of Class XII. The board told the apex court on June 26 that the verdict would be delivered before July 15.Result for this examinations is now available to check. 

कसा पाहाल निकाल-

  • Go to the official website of CBSE cbseresults.nic.in to see the results
  • Click on the link for 10th and 12th results given on the website
  • Enter your roll number
  • Now you can see your result.
  • You can also print out results for future information or other work

या वर्षी ‘असा’ तयार झाला निकाल

ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होईल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी तीनहून अधिक पेपर दिले आहे, त्यांचा उर्वरित विषयांचे गुण हे त्यांनी दिलेल्या पेपरपैकी सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीएवढे असतील. ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत तीन पेपर दिले आहेत, त्यांना उर्वरित विषयांसाठी सर्वोत्तम दोन विषयांच्या सरासरीएवढे गुण मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे, त्यांचा निकाल बोर्डातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण आदींच्या आधारे लावला जाणार आहे.

बारावीचे विद्यार्थी कोविड १९ परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणीसुधार परीक्षा देऊ शकणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय लागू नाही.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CBSE 10th Results 2023, CBSE 12th Results 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!