CTET डिसेंबर 2024 साठी नोंदणी सुरु; कधी होणार परीक्षा? जाणून घ्या एका क्लिकवर – CBSE CTET 2024 Exam Date

CBSE CTET Dec 2024 Application Form, Apply Online, Exam Date

CTET Dec 2024 Online apply – There is good news for candidates trying to get a teacher’s job. The Central Board of Secondary Education (CBSE) has released the notification for the Central Teacher Eligibility Test (CTET) December 2024 on its official website. The application process for CTET has started and interested candidates can apply till October 16, 2024. Candidates will have to apply online from the official website https://ctet.nic.in/. The CTET December 2024 exam is scheduled to begin on December 1, 2024. The exam will be conducted in two shifts. The first shift will be from 9.30 am to 12 noon, while the second shift will be from 2.30 pm to 5 pm. Meanwhile, general category candidates will have to pay an application fee of Rs 1,000 for one paper and Rs 1,200 for both papers. At the same time, obc, SC and disabled category candidates will have to pay Rs 500 for one paper and Rs 600 for both papers as application fee.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

CTET डिसेंबर 2024 साठी नोंदणी सुरु; कधी होणार परीक्षा? जाणून घ्या एका क्लिकवर

शिक्षकाची नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने अधिकृत वेबसाइटवर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर 2024 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. CTET साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना https://ctet.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. CTET डिसेंबर 2024 परीक्षा 1 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत असेल, तर दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. दरम्यान, अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना एका पेपरसाठी 1 हजार रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 1 हजार 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. त्याचवेळी ओबीसी, एससी आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील.


CBSE CTET July 2024 Exam Date, Hall Ticket Download link, CTET Admit Card 2024 Release Date declared now –  There is great news for young people preparing for the CTET exam. The Central Board of Secondary Education (CBSE) will release the Central Teacher Eligibility Test hall ticket soon. Candidates who have applied for this examination can download their hall ticket by entering the application number and password on the official website of the board ctet.nic.in. Apart from this, the CTET Admit Card 2024 direct link will also be made available here.
Candidates Read the complete details given below on this page regarding the CBSE CTET July 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

CBSE CTET परीक्षा जुलैमध्ये होणार, जाणून घ्या कधी येणार हॉल तिकीट

CTET परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हॉल तिकीट लवकरच जारी केले जाईल.
या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. याशिवाय, सीटीईटी ॲडमिट कार्ड 2024 थेट लिंक देखील येथे उपलब्ध करून दिली जाईल.

  • CBSE CTET July 2024 : जुलैमध्ये होणार परीक्षा – अधिकृत माहितीनुसार, CTET परीक्षा 7 जुलै 2024 (रविवार) रोजी घेतली जाईल. CTET पेपर 2 सकाळी 9:30 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येईल. तर पेपर 1 दुपारी 2 ते 4:30 या वेळेत होणार आहे. CTET परीक्षा देशातील 136 शहरांमध्ये एकूण 20 भाषांमध्ये घेतली जाणार आहे.
  • CTET Admit Card 2024: कधी मिळणार हॉलतिकीट – CBSE CTET प्रवेशपत्र जारी करण्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार सीटीईटी हॉल तिकीट जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. हॉल तिकीटशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही हे परीक्षार्थींनी लक्षात ठेवावे. तसेच फोटो आयडी कार्डसोबत ठेवणे बंधनकारक असेल.
  • How to download CTET Admit Card 2024 – CTET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर CTET ॲडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
येथे आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.
आता उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
  • CTET Exam 2024: अशी होणार सीटीईटी परीक्षा – CTET पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 150 गुणांचे 150 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी 2 तास 30 मिनिटे देण्यात येणार आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे हे लक्षात असू द्या. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकता.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


CBSE CTET July 2024 : Application Form, Apply Online, Exam Date

CBSE CTET July 2024 – The Central Board of Secondary Education (CBSE) will conduct the Central Teacher Eligibility Test (CTET) on 7th July 2024 this year. The process of registration of applications of candidates for this examination has started. The last date for submission of applications is 2nd April 2024″ the CBSE said in a statement. CBSE has issued a press release in this regard. According to the Decision of the National Council for Teacher Education (NCTE) for quality education, it is mandatory to pass the TET exam to teach classes 1 to 8. CTET Notification 2024

CTET is conducted by CBSE at the central level. The CTET is the 19th exam scheduled to be held on July 7. The exam will be conducted in 136 cities across the country. Candidates have 20 language options available to appear for the exam.

Paper I will be held from 9.30 am to 12 noon and Paper II from 4.30 pm. The complete details of the syllabus, language, eligibility, examination fee, names of cities where the exam will be conducted, important dates are available on ctet’s website ‘https://ctet.nic.in/’. Candidates can also apply online for the exam on this website.

Online Apply

CTET

CTET Exam : ‘सीटीईटी’ परीक्षा ७ जुलैला होणार; परीक्षेसाठी २ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच ‘सीटीईटी’ यंदा ७ जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना २ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे, असे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे.‘सीबीएसई’ने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

  • केंद्रीय स्तरावर सीबीएसईकडून सीटीईटी आयोजित केली जाते. त्यानुसार ७ जुलैला होणारी सीटीईटी ही १९ वी परीक्षा आहे. देशभरातील १३६ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी २० भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • पेपर एक सकाळी साडे नऊ ते बारा, तर पेपर दोन दुपारी साडेचार या वेळेत होणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची नावे, महत्त्वाच्या तारखा याचा संपूर्ण तपशील सीटीईटीच्या ‘https://ctet.nic.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज देखील करता येणार आहे.

Apply Registration For CTET-Jan 2024

Online Apply

CTET


The CTET will begin on January 21, 2024. The Central Board of Secondary Education (CBSE) will conduct the Central Teacher Eligibility Test (NEET) on January 21, 2024. The application registration process for this exam has started. Candidates have until November 23 to file their nominations. This information was given by the Central Board of Secondary Education in a press release. The exam will be conducted in 135 cities across the country. There will be 20 language options available for this exam. Candidates who want to become teachers for classes I to V will have to give Paper I, while candidates who want to become teachers for classes VI to VIII will have to give Paper II. The exam will be held in two sessions on January 21 in the morning and afternoon.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २१ जानेवारीला अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २१ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. उमदेवारांना अर्ज भरण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. देशातील १३५ शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी वीस भाषांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पेपर एक, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पेपर दोन द्यावा लागणार आहे. ही परीक्षा २१ जानेवारीला सकाळी आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे.


The Central Board of Secondary Education (CBSE) has decided to conduct the Central Teacher Eligibility Test (CTET) offline this year. The examination with OMR answer sheet will be held on 20th August and the admit card has been made available. Applications for CTET were filled from 27th April to 26th May. Cities for online examination were selected by the candidates while filling the application form for CTET August 2023 examination. As the exam will be held in offline mode, changes have been made in the city according to the availability of exam centers. Candidates are allotted examination center in the nearest city according to their address given in the admission form. The city allotted to the candidates has been mentioned on the admit card and it has been clarified that there will be no change in the examination center allotted to the candidates. The admit card has been made available on the website https://ctet.nic.in.

शिक्षक पात्रता परीक्षा २० ऑगस्टला

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) यंदा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला आहे. २० ऑगस्ट रोजी ओएमआर उत्तरपत्रिका असलेली परीक्षा होणार असून, प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. सीटीईटीसाठी २७ एप्रिल ते २६ मे या कालावधीत अर्ज भरून घेण्यात आले होते. सीटीईटी ऑगस्ट २०२३ परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांकडून ऑनलाइन परीक्षेसाठी शहरांची निवड केली होती. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार शहरात बदल करण्यात आले आहेत.
उमेदवारांनी प्रवेश अर्जात दिलेल्या त्यांच्या पत्त्यानुसार नजीकच्या शहरातील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर त्यांना दिलेल्या शहराचा उल्लेख करण्यात आला असून, उमेदवारांना दिलेल्या परीक्षा केंद्रात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवेशपत्र https://ctet.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


CTET July Exam 2023 update – Many candidates from the state will have to go to centers outside the state for the Central Teacher Eligibility Test. As a result, now there is a demand from the circle of candidates to increase the number of centers in the state. Candidates who complete the application form and pay the fee for this examination will be given the center in the state.

Many candidates from the CTET state have been allotted examination centers outside the state for the Central Teacher Eligibility Test, which is likely to be held in the month of July-August. Candidates were given an idea while filling the application form that since many candidates from rural areas are interested for this examination, these candidates will now have to go outside the state for the examination.

This decision has been taken due to exhaustion of examinee capacity at the examination centers appointed in the state. The deadline to apply for this exam was May 26. Most applications for this exam from the state have been filed from rural areas. Candidates Read the complete details given below on this page regarding the CBSE CTET July 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ऑगस्टमध्ये होणार ?

राज्यातील अनेक उमेदवारांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्याबाहेरील केंद्रांवर जावे लागणार आहे. परिणामी, आता उमेदवारांच्या वर्तुळातून राज्यातील केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण अर्ज आणि शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना राज्यात केंद्र देण्यात येणार आहे.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सीटीईटी राज्यातील अनेक उमेदवारांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत, ही परीक्षा साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी अनेक ग्रामीण भागतील उमेदवार इच्छुक असल्याने या उमेदवारांना आता परीक्षेसाठी राज्याबाहेर जावे लागणार आहे, याविषयी उमेदवारांना अर्ज भरताना कल्पना देण्यात आली होती.

राज्यात नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थी क्षमता संपल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २६ मेपर्यंत होती. राज्यातून या परीक्षेसाठी ग्रामीण भागातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत.


Edit/make changes to the application form(CTET July 2023)

CBSE CTET July 2023 Notification published by official website www.ctet.nic.in. The Online CBT i.e. Computer Based Test of CTET mode between July, 2023 to August, 2023. The exact date of examination will be mentioned on the admit cards of the candidates. The detailed Information of examination, syllabus, languages, eligibility criteria, examination fee, examination cities and important dates will be available on below attached pdf file. The online application-process will be start from 27-04-2023 (Thursday) onwards and the last date for submitting online application is 26-05-2023 (Friday) upto 11:59 hrs. The fee can be paid upto 26-05-2023 (Friday) before 11:59 hrs. The application fee applicable for CTET July-2023 is as under:
Category Only Paper I or II Both Paper I & II
General/OBC Rs. 1000/- & Rs. 1200/-
SC/ST/Diff. Abled Person is Rs. 500/- & Rs. 600/-

Complete Notification


Deputy Commissioner of State Examination Council Sanjay Kumar Rathod gave this information through a press release. CTET result is not declared yet. The result is likely to be declared after the last date of applying for the aptitude test i.e. after 8th February 2023. So CTET candidates are allowed to apply for Aptitude Test to get a chance. A short period of time is available for Aptitude Test applications. However, since it will take some time for the candidates to get the documents like non-criminal certificate, it was also decided to extend the deadline for making the documents available to the candidates. Now it has been mentioned that the candidates can submit the documents till 31st March 2023.

सीटीईटी उमेदवारांना अभियोग्यता चाचणीची संधी; कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीआटी) दिलेल्या उमेदवारांना राज्यातील अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी (टेट) संधी देण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करता येणार असून, अभियोग्यता चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

CTET Application Form 2023 Exam Date

  • राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. सीटीईटीचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हा निकाल अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजे ८ फेब्रुवारीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे सीटीईटीच्या उमेदवारांना संधी मिळण्यासाठी त्यांना अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र संबंधित उमेदवारांचा सीटीईटीचा निकाल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • अभियोग्यता चाचणीच्या अर्जांसाठी कमी कालावधी उपलब्ध आहे. मात्र उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मिळण्यास काही काळ लागणार असल्याने उमेदवारांना कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. आता उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  • राज्यात २०१९मध्ये सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अभियोग्यताधारक मानसिक दडपणाखाली आहेत. ही बाब विचारात घेऊन फेब्रुवारी-मार्चमध्ये नियोजित अभियोग्यता चाचणी कोणत्याही कारणास्तव पुढे ढकलण्यात येऊ नये. जेणेकरून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केली.

CTET Application Form 2022: How to apply

  1. Go to the official website–ctet.nic.in
  2. On the appeared homepage, click on the CTET December 2022 application link
  3. A new login page would open
  4. Register yourself (if not already) and log in using the generated application number and password
  5. Upon accessing the CTET portal, apply for the CTET 2022
  6. Fill in the application form and upload the asked documents
  7. Pay the application fee as applicable and submit the form
  8. Take a printout for future references
  9. अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा




Central Teacher Eligibility Test 2023 Eligibility Criteria

CTET Educational Qualification

Paper 1 Passed with a minimum 50% in aggregate in 10+2 from CBSE or an equivalent recognized board of education and have a 2-year diploma in elementary education, OR Passed with a minimum 45% in aggregate in Senior Secondary from CBSE or an equivalent recognized board of education and is either pursuing or has completed D.Ed under the NCTE.
Paper 2 A graduation degree in any subject is required along with a 2-year diploma in the field of elementary education, either in the last year or completed D.Ed, OR Passed graduation with average 50% marks in aggregate and pursuing B.Ed (1styear)

CTET Eligibility: Age Limit

The aspirants must be at least 17 years of age to be eligible to apply for CTET and there is no upper age limit to apply for CTET.

CTET 2022 Application Fee

Category Only Paper I or II  Both Paper I & II
General/OBC Rs.1000 Rs.1200
SC/ST/Diff. Abled Person Rs.500 Rs.600

CTET Registration 2023

CTET Registration 2023- Central Board of Secondary Education has released the notification for CTET 2022 July Notification those candidates who wish to become a government teacher in the CBSE schools across the country under CBSE, CTET is organized twice a year by CBSE at the national level to check the eligibility level and recruit deserving applicants as a teacher for primary level Class 1 to 5 and junior level Class 6 to 8 in central government schools and state government schools in India, As per sources, CTET Application Form 2022 will available from 31 October 2022 to 24 November 2022 for the CTET 2022 December Examination

CBSE CTET 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) १६ व्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) नोंदणी सुरू केली जात आहे. सीटीईटी(CBSE CTET 2022) साठी नोंदणी करण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल तर २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत शुल्क भरता येणार आहे. यावर्षी सीटीईटी कॉम्प्युटर बेस्ड माध्यमातून डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे.

Candidates must note that CTET applications will be accepted in online mode only and CBSE will not entertain any other mode of application. Check the steps mentioned below to apply for CTET December 2022.
  • अर्ज शुल्क
  • सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना पेपर १ किंवा पेपर २ साठी अर्ज केला तर त्यांना अर्ज फी म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील. तर पेपर १ आणि २ (CBSE CTET 2022) दोन्हीसाठी अर्ज करणाऱ्यांना उमेदवाराला १,२०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना पेपर १ किंवा पेपर २ साठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील. तर जर उमेदवाराने दोन्ही पेपरसाठी अर्ज केला तर त्याला ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील. परीक्षेशी संबंधित तपशीलवार माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

This is important for candidates preparing for the first edition of the Central Teacher Eligibility Test, which is usually held twice a year in July. The Central Board of Secondary Education (CBSE), which conducts the CTET examination, has issued a notification in this regard soon (Central Teacher Eligibility Test July 2022 Notification). According to various media reports, the CBSE CTET Notification may be released on May 20 this week by the CBSE.

CTET July 2022 Notification: वर्षातून दोनदा सामान्यत: जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या पहिल्या आवृत्तीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. सीटीईटी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Central Board of Secondary Education, CBSE)यासंदर्भात लवकरच यासंदर्भात नोटिफिकेशन (Central Teacher Eligibility Test July 2022 Notification)जाहीर करण्यात आले आहे.

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसईकडून या आठवड्यात २० मे रोजी सीटीईटी जुलै २०२२ नोटिफिकेशन(CBSE CTET Notification) जाहीर केले जाऊ शकते. असे असले तरीही बोर्डाने अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी CTET ची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

CTET Notification 2022: असे तपासा नोटिफिकेशन

  • सर्वप्रथम सीटीईटीची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा.
  • होमपेजवर ‘CTET परीक्षा २०२२ साठी अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा. नोटिफिकेशन जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  • येथे तुमची नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाइल फोनवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
  • त्यानंतर अर्ज पूर्णपणे भरा, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • अर्ज फी भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, त्याची प्रिंटआउट घ्या

Ctet Notification 2022 – लाखो उमेदवार होतात सहभागी

सीबीएसईद्वारे दरवर्षी जुलै आणि डिसेंबर अशा दोनवेळा सीटीईटी परीक्षा घेण्यात येते. जुलै सत्राचे नोटिफिकेशन मार्चमध्ये जाहीर झाले. आता दुसऱ्या सत्रासाठी म्हणजेच डिसेंबरचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर केले जाणार आहे. यासाठी सीबीएसई दोन पेपर घेते. पेपर- १ हा इयत्ता १ ते ५ पर्यंत शिकवू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. तर पेपर २ हा इयत्ता सहावी ते आठवी शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. ज्या उमेदवारांना प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल त्यांना पेपर-१ आणि पेपर-२ या दोन्ही परीक्षांमध्ये बसणे बंधनकारक आहे.

नोटिफिकेशन जाहीर होताच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्रीय आणि राज्य शिक्षक भरतीमध्ये बसण्यास पात्र मानले जातात. दुसरीकडे, सीटीईटी पात्रता नसलेले उमेदवार केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील शिक्षक पदासाठी अर्ज करू शकत नाहीत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा





CTET Results: This is an important update for the candidates who are waiting for the result of CTET Exam 2021. The Central Board of Secondary Education (CBSE) will soon announce the results of Central Teacher Eligibility Test (CTET) 2021. The final answer sheet will also be published by the board along with the announcement of CTET results 2021. The CBSE has not yet announced the date of CTET December 2021 and the date of release of final answer sheet. But it is possible that the announcement could be made any day.

CTET Result : सीटीईटी परीक्षा २०२१ (CTET 2021) च्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) कडून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) २०२१ चा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. बोर्डाद्वारे सीटीईटी निकाल २०२१ च्या घोषणेसह अंतिम उत्तरतालिका देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. सीटीईटी डिसेंबर २०२१ च्या निकालाची तारीख आणि अंतिम उत्तरतालिका जाहीर होण्याच्या तारखेसंदर्भात सीबीएसईकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही. पण कोणत्याही दिवशी ही घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता आहे.

सीबीएसईने डिसेंबर सत्राची सीटीईटी परीक्षा २०२१ ही १६ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीत विविध तारखांना आयोजित केली होती. यानंतर बोर्डाने ३१ जानेवारी रोजी सीटीईटी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध केली असून, ४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या. विहित प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. यासाठी प्रति प्रश्न १००० रुपये शुल्क आणि साक्षांकित पुरावे जोडावे लागतील. या आधारे सीबीएसई सीटीईटी निकाल २०२१ जाहीर केला जाईल.

उत्तरतालिकेवरुन वाद, सीबीएसईचा निर्णय अंतिम
सीबीएसईने जाहीर केलेल्या उत्तरतालिकेमध्ये असलेल्या अनेक त्रुटींबाबत उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध प्रदर्शित करीत आहेत. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी १००० रुपये शुल्क देण्यावरुनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे ३१ जानेवारी २०२२ रोजी सीबीएसईने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, सीटीईटी अंतिम उत्तरतालिका २०२१ वर बोर्डाचा निर्णय अंतिम असेल.

CTET 2021: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल

  • सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात.
  • उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


CBSE CTET Exam 2022 Answer Key

CBSE CTET Answer Key : The answer sheet of Central Teacher Eligibility Test (CTET) has been announced. This answer key has been published by Central Board of Secondary Education, CBSE. Candidates should keep in mind that this is CTET December 2021 Answer Sheet. Candidates can also file objections on this answer sheet. More details are available on the official website at ctet.nic.in.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (Central Teacher Eligibility Test,CTET) उत्तरतालिका मंगळवार १ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE द्वारे ही आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की ही CTET डिसेंबर 2021 उत्तरतालिका आहे. या उत्तरतालिकेवर उमेदवार आक्षेपही नोंदवू शकतात. अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर ctet.nic.in वर उपलब्ध आहे.

CTET Answer Key 2022 ही १३ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी आहे. महामारी आणि इतर कारणांमुळे काही पेपर पुढे ढकलण्यात आले होते आणि नंतर १७ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आले.

उत्तर तालिका तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख आदि माहिती भरणे आवश्यक असेल. ते डाऊनलोड कसे करायचे आणि आक्षेप कसे नोंदवायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.

CTET Answer Key 2022: कशी डाऊनलोड कराल?

  • – उमेदवारांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटला ctet.nic.in येथे भेट द्यावी.
  • – मुख्यपृष्ठावर, ‘CTET December 2021 Answer Key/Raise objections’ या लिंकवर क्लिक करा.
  • – उमेदवार CTET Answer Key 2021 तपासण्यासाठी या वृत्तात खाली दिलेल्या थेट लिंकवरही क्लिक करू शकतात .
  • लॉगिन करण्यासाठी तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख भरा.
  • – आता CTET डिसेंबर उत्तर तालिका तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • – तुम्ही या उत्तरतालिकेवर काही आक्षेप असल्यास ते नोंदवू शकता.
  • – भविष्यातील संदर्भासाठी उत्तरतालिकेची प्रत डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा.

CTET 2022 Answer Key

CTET Exam 2021 Answer Key: The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the answer sheets for the Central Teacher Eligibility Test (CTET 2021) December 2021. The answer sheet has been activated on the official website of CTET. Applicants who attend the exam CTET may check their answer key from  the given link.

CTET 2022 Answer Key: CTET उत्तर की डिसेंबर 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET 2021) डिसेंबर २०२१ ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. सीटीईटीची अधिकृत वेबसाइटवर उत्तरतालिकासक्रिय करण्यात आली आहे. यासोबतच सीटीईटी डिसेंबर २०२१ च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना सीटीईटी उत्तरतालिका डिसेंबर २०२१ (ctet Answer Key 2021) तपासू शकतात. सीबीएसई सीटीईटीच्या वेबसाईटवर जाऊन किंवा या बातमीत पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून उमेदवारांना सीटीईटी २०२१ उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.

१७ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या सीटीईटी डिसेंबर २०२१ परीक्षेची ही उत्तरतालिका आहे. करोना व्हायरसमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यासाठी २० सप्टेंबर २०२१ ते २५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. तांत्रिक समस्येमुळे डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या सीटीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती.

CTET Answer Key: अशी तपासा

सीटीईटीची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा. होमपेजवर स्क्रोल केल्यानंतर सीटीईटी डिसेंबर २०२१ च्या प्रश्नपत्रिकेची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला दोन लिंक दिसतील. एकावरून तुम्ही तुमचा CTET अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकता. दुसऱ्या लिंकवरून अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख माहिती भरून तुम्ही उत्तरतालिका मिळवू शकता.

TET २०२१ ची उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा


CTET Exam 2022

CTET Exam 2022- Important notice has been announced for the candidates preparing for CTET 2021. CBSE has issued a notice on 13th January 2022, announcing the dates of the CTET examination for the postponed shift. As per the instructions of the board, the examination will be held on January 17, 2022, in the afternoon shift from 2.30 pm to 5 pm.

CTET 2022 New date: सीटीईटी २०२१  ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी  २०२१ चे डिसेंबर २०२१ चक्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  द्वारे १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या नियोजित तारखांना दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणांमुळे बोर्डाला १६ डिसेंबरला दुसऱ्या शिफ्टसाठी आणि १७ डिसेंबरला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही परीक्षा घेता आल्या नाहीत. या तिन्ही शिफ्टसाठी उमेदवारांसाठी सीटीईटी २०२१ च्या नवीन तारखा लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाने १६ डिसेंबर रोजी दिली.

  • यानुसार सीबीएसईने १३ जानेवारी २०२२ रोजी नोटीस जाहीर करून पुढे ढकललेल्या शिफ्टसाठी सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाच्या सूचनेनुसार, ही परीक्षा १७ जानेवारी २०२२ रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे.
  • पुढे ढकलण्यात आलेल्या सीटीईटी २०२१ परीक्षांच्या तारखेच्या घोषणेसह सीबीएसईने या परीक्षांमध्ये बसणाऱ्या संबंधित उमेदवारांसाठी सुधारित प्रवेशपत्रे देखील जाहीर केली आहेत.
  • परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या या तीन शिफ्टचे उमेदवारांना नवीन सीटीईटी २०२२ प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर ctet.nic.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
  • सीटीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख इ. सबमिट करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपी ठेवावी.

CBSE CTET Exam Admit Card 2022

This is an important update for candidates preparing for the CTET exam. Holt tickets for Central Teacher Eligibility Test, CTET 2021 will be issued soon. Admit cards for the Central Board of Secondary Education (CBSE) will be published on the official website at any time. According to media reports, Hall Ticket could be released this week. Candidates who are going to appear for this exam should visit this exam portal regularly at https://ctet.nic.in/ and keep up to date.

सीटीईटी (CTET) परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सीटीईटी 2021 (Central Teacher Eligibility Test, CTET 2021) साठी लवकरच हॉलतिकीट जारी केले जाणार आहेत. परीक्षा आयोजित करणारा बोर्ड म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (Central Board of Secondary Education, CBSE) परीक्षेसाठी प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइट वर आता कधीही जाहीर होईल. मीडिया रिपोर्ट्स नुसार, हॉलतिकीट या आठवड्यात जारी केलं जाऊ शकतं. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी या परीक्षेच्या पोर्टलला https://ctet.nic.in/ येथे नियमित जाऊन अद्ययावत माहिती घेत राहावी. हॉलतिकिटी जारी झाल्यानंतर ते डाऊनलोड करता येईल.

  • परीक्षा केंद्रावर जाताना अॅडमिट कार्ड सोबत नेणं आवश्यक आहे.
  • हॉलतिकीटासह एक फोटो ओळखपत्रही उदा.- वोटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी दाखवणं आवश्यक आहे.
  • या ओळखपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात येण्यास परवानगी दिली जाणार नाी. CTET 2021 अॅडमिट कार्ड डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात जारी केलं जाईल अशी माहिती सीटीईटीच्या माहिती पुस्तिकेत होती.
  • परीक्षा १६ डिसेंबर २०२१ रोजी सुरू होईल आणि १३ जानेवारी २०२२ रोजी संपेल. उमेदवारांना अॅडमिट कार्डवर पेपरची तारीख आणि वेळ दिली जाईल. सीबीएसई या परीक्षेसाठी २ पेपर आयोजित करेल.
  • पहिला पेपर १ आणि पेपर २ असेल. प्राथमिक इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत ज्यांना शिकवायचे आहे, अशा उमेदवारांसाठी पेपर १ आणि सहावी ते आठवीचे शिक्षक होण्यासाठी ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी पेपर २ असेल.
  • सीटीईटी परीक्षा एकूण अडीच तास कालावधीची असेल. ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

CTET Exam 2022

CTET will be conducted online (Computer Based – CBT). Until now this exam was conducted through offline but now it is being conducted online.  The Central Teacher Eligibility Test (CTET) conducted by the Central Board of Secondary Education (CBSE) is an important update for the students appearing for December 2021. Admit Card  for the examinations to be held from 16th December 2021 to 13th January 2022 will be announced soon on the official website.

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) डिसेंबर २०२१ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवेशपत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते. सीटीईटी २०२१ प्रवेशपत्र जाहीर करण्याची नेमकी तारीख आणि वेळ CBSE ने अद्याप जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे त्यांना प्रवेशपत्रासंबंधी अचूक माहिती मिळू शकणार आहे.
  • बोर्डाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार प्रवेशपत्र कोणत्याही उमेदवाराला पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाही. यासोबतच, उमेदवारांचे प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करुन ते डाऊनलोड करता येऊ शकते.

CBSE CTET Admit Card 2021: असे करा डाऊनलोड

  • CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘CTET December Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
  • ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CTET Notification 2023: Application Form, Apply Online, Exam Date

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!