सीबीएसई दहावी, बारावीच्या निकालासाठी यंदा आणखी एक नवीन पद्धत, लेटेस्ट अपडेट्स – CBSE 10th Results 2024
CBSE 10th Results 2024
CBSE Board Result 2024: CBSE 10th & 12th Result 2024 changes are given here. Around 39 lakh students had appeared for the CBSE class 10 and 12 board exams this year. Of these, 21,86,940 students had registered for the High School Board (10th) examination and 16,96,770 students had registered for the Intermediate Board (12th) examination. The class 10 and 12 exams were held in February-March this year. Students are now waiting for the results. The Central Board of Secondary Education (CBSE) has given important information regarding the results of class 10th & 12th. The result of the exam will be declared soon. The board has not announced the official date of the results. But the results are expected in May. Candidates Read the complete details given below on this page regarding the CBSE 10th & 12th Results 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
दहावी, बारावीच्या निकालासाठी यंदा आणखी एक नवीन पद्धत, लेटेस्ट अपडेट्स असे
सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये यंदा सुमारे 39 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी हायस्कूल बोर्डाच्या (दहावी) परीक्षेसाठी तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट बोर्डाच्या (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दहावी, बारावीची परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली. विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु मे महिन्यात निकाल येण्याची शक्यता आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- मागील वर्षी सीबीएसई बोर्ड 10वी, 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर केला होता. यंदा लोकसभा निवडणूक होत असल्याने दहावी आणि बारावीचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, असा दबाव मंडळावर आहे. यंदा निकालात सीबीएसई बोर्डाने एक महत्वाचा बदल केला आहे. हा निकाल बोर्डाची वेबसाइट cbse.gov.in वर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु प्रथमच डिजिलॉकर अॅप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर मिळणार आहे. त्यासाठी डिजिलॉकरवर खाते असणे गरजेचे आहे.
- 39 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये यंदा सुमारे 39 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी हायस्कूल बोर्डाच्या (दहावी) परीक्षेसाठी तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट बोर्डाच्या (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. हे सर्व विद्यार्थी आता निकाल लागण्याची वाट पाहत आहेत.
असे बनवा डिजिलॉकरवर खाते
- DigiLocker वर निकाल मिळण्यासाठी त्यावर खाते तयार करावे लागेल.
- प्रथम DigiLocker च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
- त्यानंतर “Get Started with Account Confirmation” वर जावे लागेल.
- तुमचा वर्ग (10वी किंवा 12वी) निवडा आणि त्यानंतर शाळेचा कोड, रोल नंबर आणि 6 अंकी प्रवेश कोड टाका.
- आता मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि OTP इत्यादी तपशील भरा.
- निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा निकाल थेट या खात्यावर मिळेल.
- तुमचे डिजिलॉकरवर खाते असेल तर तशी सूचना तुम्हाला खाते तयार करताना देईल. त्यामुळे पुन्हा खाते तयार करण्याची गरज नाही.
- वेबसाईटप्रमाणे डिजिलॉकर अॅपवर या पद्धतीने खाते उघडता येईल. त्यासाठी गूगल प्ले स्टोर अॅप डाऊनलोड करुन घ्या.
CBSE 10th Result 2024 : CBSE has declared the results of class 12th class 10th board. A total of 93.12 percent students have passed in the 10th examination. The wait for the CBSE board exams is over. CBSE has declared the results of class 12th class 10th board. Maharashtra’s result is 96.92 percent. Students who have passed the exam can see their results by going to cbseresults.nic.in and cbse.nic.in or website. To check the result, students will have to enter their roll number, date of birth and details such as name and address. After that it will be taken out and checked.
CBSE ने बारावी पाठोपाठ दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. CBSE ने बारावी पाठोपाठ दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा 1.28 टक्क्यांनी निकाल घसरला आहे.
- • Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 1) – Announced on 12th May 2023
- • Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 2) – Announced on 12th May 2023
- • Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 3) – Announced on 12th May 2023
दहावी परीक्षेच्या निकालातही केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्याने (99.91 टक्के) अव्वल स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राचा निकाल 96.92 टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीतही मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.25 आणि मुलांचं 92.27 इतकं आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 90 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 1.98 टक्के जास्त आहे.
परीक्षेला बसलेले विद्यार्थी cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एन्टर करावे लागतील. यानंतर निकाल तपासता येईल.
CBSE 10th Result 2024: निकाल असा तपासा
- निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजे cbse.gov.in वर जा.
- इथे होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे CBSE दहावी निकाल 2023 लिंक वर.
- नवीन पेज ओपन होईल. उमेदवारांना या पेजवर त्यांचे लॉगिन तपशील एन्टर करावे लागतील.
- रोल नंबर आणि डीओबी सारखे तपशील एन्टर करा आणि सबमिट बटण दाबा.
- असे केल्यास निकाल तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसतील.
- इथे निकाल चेक करा, डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.
- • Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 1) – Announced on 12th May 2023
- • Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 2) – Announced on 12th May 2023
- • Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 3) – Announced on 12th May 2023
कधी झाल्या होत्या परीक्षा? – सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु झाल्या होत्या. बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाल्या. तर सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या.
The Central Board of Secondary Education (CBSE) has declared the class 10th result today in online mode. The board has activated the CBSE 10th result link on the official website. Candidates who applied for the examinations can now check their examinations result by using following link. Candidates need to fill the following require details as per the requirement to check the result. Check CBSE 10th Result 2022 from below link : –
पुढील वेबसाइटवर पाहा निकाल
CBSE 10th Result 2024: निकाल असा तपासा
- – प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.
- आता मुख्यपृष्ठावर दिसणार्या 10वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
- येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- निकाल डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा
CHECK CSBSE 10TH EXAM RESULTS HERE
CBSE 10th Results 2023