महाविद्यालयांनाच करावी लागणार ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची पडताळणी – Caste Validity Drive Pune
Caste Validity Drive Pune – Through the admission process of NEET, UG-2023, colleges will now have to verify the caste validity certificate of candidates admitted from backward classes for Arogya Science degree courses. The state director of medical education and research has directed the principal and dean of the health sciences degree course college to complete the process by May 31, 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Caste Validity Certificate and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
महाविद्यालयांनाच करावी लागणार ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची पडताळणी
आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी निर्देश जारी – नीट, यूजी -२०२३ च्या प्रवेश प्रक्रियेतून आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता मागास प्रवर्गातून प्रवेशित उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी आता महाविद्यालयांनाच करावी लागणार आहे. ३१ मे २०२४ पर्यंत ही प्रक्रिया महाविद्यालयांनी पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता दिले आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- बोगस अथवा अवैधरीत्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे मागास प्रवर्गातून आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे खऱ्या मागास उमेदवारांवर हा अन्याय होत असल्यामुळे राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने कठोर पावले उचलली आहेत. सन २०२३ २०२४ या शैक्षणिक वर्षात नीट, युजीच्या प्रवेश प्रक्रियेतून विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता मागास प्रवर्गातून प्रवेशित उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करूनच महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठांना प्रवेश द्यावा लागेल, असे संचालक दिलीप म्हैसाळकर यांनी २५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
- ३१ मे पूर्वीच करावी लागेल पडताळणी – आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमात प्रवेशाकरिता संवैधानिक आरक्षण कोट्यातून प्रवेशित मागास प्रवर्गातील उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी ३१ मे २०२४ पूर्वीच संबंधित महाविद्यालयांना करावी लागणार आहे. समाजकल्याण अथवा आदिवासी विभागाच्या जिल्हा स्तरावरील प्राधिकरण अधिकायांसोबत समन्वय साधावा लागणार आहे. मागास उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात क्रॉस चेकिंग करावी लागेल.
- तर मागास उमेदवारांवर थेट कारवाई – आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी मागास प्रवर्गातून प्रवेशासाठी कास्ट व्हॅलिडिटी ही बनावट अथवा अवैध आढळल्यास त्या उमेदवारांवर अधिकार महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधीसूचित जमात (विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागसवर्गीय जाती (निर्गमण व पडताळणी अधिनियम) जात प्रमाणपत्र कायदा २००० (महा. अॅक्ट क्रमांक २३/२००१) मधील तरतुदीनुसार प्रवेश रद्द करून कायदेशीर कारवाई महाविद्यालयांना करता येणार आहे.
How to Get Caste Certificate Online Maharashtra
How to Get Caste Validity Online Maharashtra
Caste Validity Verification Drive Pune
For academic year District Caste Verification Committee till the end of September got the applications. After checking up of these applications there are some incomplete applications was found. To complete these pending applications Caste Verification Committee is going to conduct Special campaign. Applications with having difficulty or incomplete applications will get called for personal interaction, such applicants will get SMS on their contact number. Such applicants have to bring their application on October for education & for service at given location. Candidates should bring their all original documents for verification as on the given locations.
Caste Validity Verification Drive
कास्ट व्हॅलिडिटी कशी काढतात ? येथे वाचा संपूर्ण माहिती
जातीचा दाखल कसा काढतात? येथे वाचा संपूर्ण माहिती
Caste Validity Drive Pune
Social Justice & Special Assistant Department, District Caste Certificate Verification Committee, Pune get the applications in February 2018. These applications get shortlists as per the requirement. Incomplete applications have been registered & such about 831 applications are found. These applications should get fulfill with all necessary details & for this purpose committee is started with ‘Special Scheme’.
To complete the incomplete applications, such applicants are inviting for interview. Such applicants get SMS with all necessary details about the applicants for the interview. Only those applicants who get the SMS for verification have to appear for the interview. For interview applicants have to bring their all original documents & certificates as necessary for this. As per the schedule given below applicants have to bring their applications from 10:30 Am to 5:30 Am at following mention address.
- मुलाखतीचा पत्ता : जेलरोड, कॉमरझोन आय.टी.पार्कच्या मागे, येरवडा, पुणे – ४११००६