बौद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा..! – Buddha Purnima 2024
Buddha Purnima Quotes 2024
Buddha Purnima Wishes In Marathi
बौद्ध पौर्णिमेला खास मराठीत द्या शुभेच्छा..! Buddha P0rnima 2024 |Buddha Purnima Quotes 2024 | Buddha P0urnima Wishes 2024 – This year Buddha Poornima is on May 23. Gautama Buddha, the founder of Buddhism, was born on Vaishakh Purnima, hence this day is celebrated as Buddha Pornima. You can send these greeting messages to loved ones on this special day.
Buddha Purnima 2024 / बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश
“हृदयात व आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
पौर्णिमेच्या तेजाने
तुमच्या जीवनातील
सर्व अंधार दूर होवो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्ज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला, चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि
सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Buddha Purnima Quotes 2024/ बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Buddha’s Birthday or Buddha Pournami Day is a primarily Buddhist festival that is celebrated on birth of the prince Siddhartha Gautama, who became the Gautama Buddha and founded Buddhism. According to Buddhist tradition and archaeologists, Gautama Buddha, c. 563-483 BCE, was born at Lumbini in Nepal. Buddha’s mother was Queen Maya Devi, who delivered the Buddha while undertaking a journey to her native home, and his father was King Śuddhodana. The Mayadevi Temple, its gardens, and an Ashoka Pillar dating from 249 BCE mark the Buddha’s birth place at Lumbini.
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते
बुद्ध पौर्णिमेनिमित्त
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Buddha P00rnima 2024
हृदयात व आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महाल सुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
पौर्णिमेच्या तेजाने तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर होवो बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला, चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपण किती प्रेम केले, आपण किती शांतपणे जगलो आणि आपण किती उदारपणे क्षमा केली बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Buddha P0rnima Wishes 2024
Buddha’s birthday is a public holiday in Bangladesh and the event is called Buddho Purnima. On the days preceding Purnima, Buddhist monks and priests decorate Buddhist temples with colourful decorations and candles. On the day of the festival, the President and Prime Minister deliver speeches addressing the history and importance of Buddhism, and of religious harmony in the country. From noon onwards large fairs are held in and around the temples and viharas, selling Bengali food (largely vegetarian), clothes, and toys. Performances of Buddha’s life are also presented. Buddhist monks teach celebrants about the Dharma and the Five Precepts (panchashila). Buddhists then attend a congression inside the monastery where the chief monk delivers a speech discussing the Buddha and the Three Jewels (tri-ratna), and about living the ideal life. Afterwards, a prayer to the Buddha is offered, and people then light candles and recite the Three Jewels and Five Precepts.