BNN College Thane Bharti 2022
BNN College Thane Bharti 2022
BNN College Thane Bharti 2022.: BNN Art Sciences & Commerce College Bhiwandi is going to conduct walk-in-Interview for the posts of Jr. Clerk, Laboratory Assistant, Library Attendant, Laboratory Attendant, Peon, Sweeper Posts. There is a total of 54 vacancies to be filled under BNN College Thane Recruitment 2022. All Eligible and Interested candidates may attend the interview on 9th March 2022 at given address. More details about BNN College Thane Bharti 2022 like application and Interview address are given below.
बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे (BNN Art Sciences & Commerce College Bhiwandi) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BNN College Thane Recruitment 2022) करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 मार्च 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती- BNN College Thane Recruitment 2022- Vacancy Details
- कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk)
- प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)
- ग्रंथालय परिचर ( Library Attendant)
- प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)
- शिपाई (Peon)
- सफाई कामगार (Sweeper)
- एकूण जागा – 54
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- Eligibility Criteria For BNN Art Sciences & Commerce College Bharti 2022
- कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- ग्रंथालय परिचर ( Library Attendant) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- शिपाई (Peon) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- सफाई कामगार (Sweeper) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता
पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305
मुलाखतीची तारीख – 09 मार्च 2022
JOB TITLE | BNN College Thane Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) ग्रंथालय परिचर ( Library Attendant) प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) शिपाई (Peon) सफाई कामगार (Sweeper) एकूण जागा – 54 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथालय परिचर ( Library Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाई कामगार (Sweeper) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.