BMC Security Guards -मुंबई महापालिकेत होणार सुरक्षा रक्षकांची भरती
Mumbai Security Guard Bharti 2023 - Details, Vacancy, Apply Link
BMC Security Guard Recruitment 2023
BMC Security Guard Bharti 2023: Latest updates regarding BMC Sukasha Rakshak Bharti 2023 is that Private security guards will soon be recruited for various municipal projects in Mumbai. A new tender process will be implemented soon for that. Now the tender process will be started for the appointment of a new organization for the recruitment of new private security guards. Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for sarkari job updates.
मुंबईत पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी लवकरच खासगी सुरक्षा रक्षकांची भरती केली जाणार आहे. सध्या या सुरक्षेचे कंत्राट असणाऱ्या संस्थेला मुदतवाढ न देता आता लवकरच नव्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. यापूर्वी, एकाच संस्थेला तब्बल सात वेळा कंत्राट देण्यात आले होते. शहर, उपनगरातील पालिकेच्या प्रकल्पांसाठी एमएमआरडीच्या सुरक्षा रक्षक संस्थेला कंत्राट देण्यात आले होते. आता लवकरच नव्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या भरतीसाठी नव्या संस्थेची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी GovNokri.in ची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुंबई महापालिकेत होणार सुरक्षा रक्षकांची भरती
पूर्व उपनगरातील चेंबूर, मानखुर्द आदीभागांमध्ये एमएमआरडीएने प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या सदनिकांच्या इमारती महापालिकेने २०१२ मध्ये ताब्यात घेतल्या आहेत; परंतु या सदनिकांमध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या सुरक्षा संस्थेची सेवा कायम ठेवली, त्यासाठी ९२५ सुरक्षा अधिकारी व ३० पर्यवेक्षक असे मनुष्यबळ पुरविण्यात आले होते.
BMC Security Guard Bharti 2023 – At this time, a total of 2194 Suraksha Rakshak are working on the post of security guards in BrihanMumbai Mahangarpalika. However, still 1715 posts of security guards are vacant. 205 people are working in the post of head guard and 10 posts are vacant.
-मुंबई महापालिकेत ८४९ सुरक्षा रक्षकांची भरती येत्या सहा महिन्यात
There are 1735 vacancies in the security department of Mumbai Municipal Corporation due to non-recruitment in the last 4 years. The municipality has decided to recruit 50 percent of them i.e. 849 security guards. Actions in this regard are underway at the administrative level and the security department has informed that the recruitment process can be completed in the next six months. So the recruitment process for 849 posts is being started. Read More details about Mumbai Security Guards Bharti 2023 are given below.
Mumbai Security Guards Recruitment 2023
- BMC Security Guards Bharti 2023– मुंबई महानगरपालिकेत सध्या सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असणाऱ्यांची एकूण संख्या २ हजार १९४ असली तरी अजूनही १ हजार ७१५ पदे सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त आहेत. (BMC Security Department Bharti 2023) मुख्य रक्षक पदी २०५ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत.
- तर जमादारपदी ३७ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत सुरक्षा रक्षक विभागात एकूण २ हजार ३४७ पदे कार्यरत असून १ हजार ७३५ पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी म्युनिसिपल युनियनने कामगार आयुक्तांकडे केली आहे.
- दरम्यान, भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार ८४९ सुरक्षा रक्षक पदे भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.
- मात्र येथे २४ जागा रिक्त आहेत. मुख्यालयात एका शिफ्टमध्ये केवळ २३ सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात असतात. त्यातही सुट्टीवर गेल्यास एका शिफ्टमधील २३ ची संख्या आणखी कमी होते.
- मुंबई महापालिकेचे मुख्यालय हे नेहमीच दहशतवाद्यांच्या केंद्र स्थळी राहिले आहे. पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब याने मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी पालिकेच्या, मागील बाजूस केलेल्या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकाला गोळी लागली होती.
Security Guard Jobs- 1400 Posts
सुरक्षा रक्षकांची १४०० पदे रिक्त
Mumbai Mahanagarpalika Security Guard Bharti 2021 : Due to the Corona Effect various emergency services recruitment process has been started. However, labor unions have questioned why the vacancies are not being filled in the 1400 vacant posts for Security Guard. The administration has deployed firefighters and security guards in three shifts due to the need for more manpower along with Corona. This puts a strain on the security guards. Due to the large number of posts and the small number of guards, many important places are being driven without security guards. Read the complete details carefully and keep visit us for further updates.
BMC Security Guards Bharti 2023
करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत अत्यावश्यक सेवेच्या विविध विभागांत भरती केली जात आहे. मात्र १४०० पदे रिक्त असलेल्या सुरक्षा विभागात भरती का केली जात नाही, असा सवाल कामगार संघटनांनी केला आहे. करोनाच्या साथीत अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासनाने अग्निशमन दल जवान व सुरक्षा रक्षकांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी लावली आहे. त्यामुळे असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा ताण येत आहे. नेमणुकीच्या जागा अनेक आणि रक्षकांची संख्या कमी असल्याने असंख्य महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाविनाच गाडा हाकला जात आहे.
पालिकेत सुरक्षा रक्षकांची ३८०० मंजूर पदे असून त्यातील १४०० म्हणजे ३७ टक्के पदे रिक्त आहेत. मध्यंतरी सुरक्षा रक्षकांची काही पदे भरण्यात आली. त्या भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिकेकडे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णालये व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असून त्यासाठी तातडीने या विभागात भरती करावी, असे बने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.
सौर्स : मटा
Sir 8th pass sathi kahi government job aahet ka
Mumbai Security Guard Bharti 2023 – Details, Vacancy, Apply Link