बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध – BMC Inspector Bharti 2024 Exam Date

BMC Inspector Admit Card Download

BMC Inspector Admit Card Download | BMC Inspector Bharti 2024 Online Exam Date is declared now. A total of 25,475 online applications have been received in connection with the advertisement published to fill up a total of 178 vacancies through the direct recruitment process of “Inspector” cadre in the Taxation and Collection Department of the Brihanmumbai Municipal Corporation. The online examination for the post of “Inspector” is conducted in a multi-choice objective manner. eep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Examine Time Table : – Please note that it will be held in three sessions (9 a.m. to 11 a.m., 1 p.m. to 3 p.m. 5 to 7 p.m.) on December 10, 2024.

The notices required by the candidates to appear for this online examination will be communicated through SMS on the registered e-mail of the candidate as well as on the mobile number.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन’ खात्यातील “निरीक्षक” या संवर्गाची सरळसेवा भरती पद्धतीने एकूण १७८ रिक्त पदे भरण्याकरिता, दि. १९.०९.२०२४ रोजी क्र. कवसं / १९१७ /एमसी/ २०२४-२५, दि. १६.०९.२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण २५,४७५ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. “निरीक्षक” पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये (सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ३ सायंकाळी ५ ते ७) आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी. सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रवेशपत्राबाबतच्या (Hall Ticket) सूचना उमेदवाराच्या नोंदणीकृत ई-मेल (E- Mail) वर तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात येतील. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Complete Notification


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Sangita bramhane says

    At post wadod bazar tq phulambri Dist Aurangabad

  2. Vijay says

    How to download Admit Card?

  3. Admin says

    BMC Inspector Bharti 2024 Exam Date

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!