BMC ६९० रिक्त कनिष्ठ अभियंता, उप अभियंता पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध – BMC Hall Ticket Download
Brihan Mumbai Exam Hall ticket Download
Hall Ticket Download Link of Recruitment of Junior Engineer (CIVIL / M&E) & Sub Engineer (CIVIL / M&E)
Important Dates
Commencement of Call letter Download | 23 – 02 – 2025 |
Closure of Call letter Download | 02 – 03 – 2025 |
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीसाठी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) आणि उप अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) भरतीसाठी हॉल तिकीट डाउनलोड लिंक..!
BMC Recruitment of Junior Engineer (CIVIL / M&E) & Sub Engineer (CIVIL / M&E) Call Letter for Online Examination is available now from below given link.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीसाठी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) आणि उप अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) यांची ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर आता खालील लिंकवरून उपलब्ध आहे.
Important Dates
Commencement of Call letter Download | 31 – 01 – 2025 |
Closure of Call letter Download | 09 – 02 – 2025 |
BMC Engineer Bharti 690 posts Admit Card is available now. The date of the online examination to be conducted to fill a total of 690 vacant posts in various engineering cadres in the establishment of the City Engineer Department in the Brihanmumbai Municipal Corporation through direct service has been announced.
- Secondary Engineer (Mechanical and Electrical) – 9 February 2025
- Junior Engineer (Mechanical and Electrical) – 2 March 2025
- Junior Engineer (Civil) – 3 and 8 March 2025
- Secondary Engineer (Civil) – 9 March 2025
The online examination will be conducted at various examination centers in the state of Maharashtra during the above mentioned period. Candidates should please take note of this. Also, the admit card required for the candidates to appear for the said online examination will be made available on the link below.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता खात्याच्या आस्थापनेवरील विविध अभियांत्रिकी संवर्गातील एकूण ६९० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता घेण्यात येणा-या ऑनलाईन परीक्षेचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.
- दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – ९ फेब्रुवारी २०२५
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – २ मार्च २०२५
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३ व ८ मार्च २०२५
- दुय्यम अभियंता (स्थापत्य) – ९ मार्च २०२५
उपरोक्त नमूद कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच, सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रवेश पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/forprospects/Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Admit Card Download– available soon
MCGM Executive Assistant Clerk bharti exam admit card is available now for downloading. Candidates open the below given link and download it. The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) is conducting an online exam to fill up 1846 vacancies in the cadre of “Executive Assistant”. It will be held from December 2 to December 12, 2024 in Mumbai region. Please note this. Also, the following link is available on the Brihanmumbai Municipal Corporation website or the following link to download the admit card required by the candidates to appear for the online exam.
बृहन्मुबंई महानगरपालिकेतील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा दि. 02 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 मुंबई क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच, सदर ऑनलाईन परिक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा खालील लिंक वर उपलब्ध आहे.
Brihanmumbai Municipal Corporation Online Exam of Assistant Law Officer and Assistant Law Officer Grade-II Call letter Download link
सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहायक कायदा अधिकारी श्रेणी-II कॉल लेटरची ऑनलाइन परीक्षा डाउनलोड लिंक
Important Dates
Commencement of Call letter Download | 24 – 11 – 2023 |
Closure of Call letter Download | 05 – 12 – 2023 |
Recruitment of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II)/ ‘सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)’
BMC Appointed as Executive Assistant (Previous Post: Clerk) from Lower cadre. Brihanmumbai Municipal Corporation to fill the vacant posts in the cadre of Executive Assistant (earlier Designation Clerk) through intra-departmental selection from among lower cadre employees. Applications were invited by 24.05.2023. Accordingly, online examination for the post of Executive Assistant (Clerk) under the department on Saturday. Held on 12.08.2023. The following link is provided to download the admit card required to appear for the present examination.
निम्नसंवर्गातून कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम लिपिक) ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र… कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामःलिपिक) संवर्गातील पदे निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून खात्यांतर्गत निवड पद्धतीने भरण्यासाठी दि.12.08.2023 रोजी ऑनलाईन परिक्षा आयोजित करण्याबाबतचे परिपत्रक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पुढील पाथवर प्रसारित करावयाचे आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) संवर्गातील रिक्त पदे निम्नसंवर्गातील कर्मचा-यामधून खात्यांतर्गत निवड पध्दतीने भरण्याकरीता परिपत्रक क्र. एमपीआर / 2384 दि. 24.05.2023 अन्वये अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुषंगाने कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम : लिपिक) या पदाची खात्यांतर्गत ऑनलाईन परिक्षा शनिवार दि. 12.08.2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
प्रस्तुत परिक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
उपरोक्त लिंक वरुन उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन त्यासोबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित उमेद्वारांची राहील.
परिक्षेच्या दिवशी परीक्षार्थीना कर्तव्यार्थ समजण्यात येईल. तथापि परिक्षेच्या दिवशी कार्यालयास सुट्टी असल्यास परीक्षार्थीना त्या दिवसाची बदली रजा किंवा कोणताही मोबदला दिला जाणार नाही.
आस्थापना विभागांना सूचित करण्यात येते की, सदर परिपत्रकाची नोंद सर्व उमेदवारांकडून करुन घेण्यात यावी.
BMC Jr Engineer Hall Ticket
BMC Hall Ticket : Brihan Mumbai is going to conduct online examinations for recruitment to the Junior Engineer (Civil) & Junior Engineer (Mechanical and Electrical) posts as per the schedule. For this examinations hall ticket is available here to download here. Applicants who applied for the recruitment process may download their examinations hall tickets by using following link. Applicants can be download their examinations hall tickets from 15th November 2019 to 25th November 2019. Download BMC Junior Engineer Hall Ticket Here
Important Dates for Brihan Mumbai Jr Engineer Exam Hall Ticket Download
Commencement of Call letter Download | 15 – 11 – 2019 |
Closure of Call letter Download | 25 – 11 – 2019 |
download Brihan Mumbai Exam Hall ticket here
Brihan Mumbai Exam Hall ticket Download