BMC कार्यकारी सहाय्यक भरती ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर – BMC Executive Assistant Bharti Results

BMC Executive Bharti Results, Response Sheet

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) “Executive Assistant” – Saralseva Recruitment 2024 Online Exam Result Declared

Other Important Recruitment  

समाज कल्याण भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध..!
सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच नवीन भरतीला सुरुवात..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PDKV मध्ये ५२९ रिक्त पदांची भरती जाहीर, अर्ज करा..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”- सरळसेवा भरती सन-2024 ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर

bmc

List of Eligible Candidates


Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Executive Assistant post Final Response Sheet is available now. Candidates click on the given link and entered the login credential to see the response sheet.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक पदाची Final Response sheet उपलब्ध..!

BMC

BMC Response Sheet


BMC Executive Bharti Results, Response Sheet Objection window available till 22nd December 2024. Due to some technical reasons, the above time limit has been extended and the TAB of objection form has been uploaded on the Website of The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) to register objections to the answer sheet. It will remain operational till 23.59 hrs on 22.12.2024. Only objections to the answer sheet received through this medium will be considered.

सूचना पत्र – जाहिरात क्र. एमपीआर / 8348 दि.20.09.2024 अन्वये, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ या ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरीता दि.11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे.

  • उमेदवारांनी विहित शुल्काचा भरणा करुन दि.16.12.2024 ते दि.19.12.2024 या कालावधीमध्ये सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) नोंदविण्याकरिता OBJECTION FORM चा TAB दि.16.12.2024 रोजी दु.3.00 वा. पासून ते दि.19.12.2024 रोजी दु. 3.00 वा. पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/ For prospects / Careers – All / Recruitment / Chief Personnel Officer या संकेतस्थळावर कार्यान्वित असल्याचे सूचना पत्र क्र. एमपीआर / 9535 दि. 13.12.2024 अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेले आहे.
  • तथापि काही तांत्रिक कारणास्तव उपरोक्त कालमर्यादा वाढविण्यात येऊन, उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) नोंदविण्याकरिता OBJECTION FORM चा TAB बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दि. 22.12.2024 रोजी रात्री 23.59 पर्यंत कार्यान्वित राहील. केवळ या माध्यमाद्वारे प्राप्त उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) विचारात घेतले जातील.
  • उमेदवारांकडून इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्राप्त झालेले उत्तरतालिकेवरील आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. तसेच याबाबत कोणत्याही स्वरुपाचा पत्रव्यवहार उमेदवारांस या कार्यालयाद्वारे करण्यात येणार नाही.

Download Response Sheet


At General Administrative Division under Brihanmumbai Municipal Corporation invited applications for the posts of “Executive Assistant” posts Results, Response Sheet for 1,846 vacancies available now. Objections to the answer sheet of this online examination are being invited from the candidates from 16.12.2024 to 19.12.2024. Tab of OBJECTION FORM for this purpose dated 16.12.2024 at 3.00 pm. From 19.12.2024. 3:00 p.m. Up to this time, the https://portal.mcgm.gov.in/For prospects / careers of Brihanmumbai Municipal Corporation – All / Recruitment / Chief Personnel Officer are being implemented on the website and candidates are required to register objection to the answer sheet by paying the prescribed fee. Only objections to the answer sheet received through this medium will be considered.

BMC Response Sheet

Objections to the answer sheet received from the candidates through any other means will not be considered. Also, no correspondence in this regard will be sent to the candidates through this office.

उमेदवारांकडून दि.16.12.2024 ते दि.19.12.2024 या कालावधीमध्ये सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) मागविण्यात येत आहेत. या करिताचा OBJECTION FORM चा TAB दि.16.12.2024 रोजी दु.3.00 वा. पासून ते दि.19.12.2024 रोजी दु. 3.00 वा. पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/For prospects / Careers – All / Recruitment / Chief Personnel Officer या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात येत असून उमेदवारांनी विहित शुल्काचा भरणा करुन उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे. केवळ या माध्यमाद्वारे प्राप्त उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) विचारात घेतले जातील.

उमेदवारांकडून इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्राप्त झालेले उत्तरतालिकेवरील आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. तसेच याबाबत कोणत्याही स्वरुपाचा पत्रव्यवहार उमेदवारांस या कार्यालयाद्वारे करण्यात येणार नाही.

BMC


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    BMC Executive Assistant Bharti Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!