मुंबई महापालिकेत 690 जागांची भरती, 1 लाख 40 हजारांपर्यंत पगाराची संधी – BMC Engineers Recruitment 2024

BMC Junior Engineer Bharti 2024

BMC Junior Engineer Bharti 2024 : Brihan Mumbai Mahanagarpalika Engineer Bharti 2024 : Mumbai Municipal Corporation (BMC) has announced the recruitment process for 690 posts. Mumbai Municipal Corporation (BMC) has released an advertisement for the recruitment process for four posts of “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)”. The BMC has given time from 26th November 2024 to 26th December 2024 to submit applications for the post of engineer.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Candidates who are eligible and interested in this post can apply before the last date. The Candidates who are eligible for these posts only apply to the BMC. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Engineers Recruitment 2024 and keep visit on our website www. govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मुंबई महापालिकेत 690 जागांची भरती, 1 लाख 40 हजारांपर्यंत पगाराची संधी

मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून 690 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता(स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. या भरतीद्वारे मुंबई महापालिकेत नोकरी करण्याची ज्यांना इच्छा असल्यास मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokri ची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

BMC Junior Engineer Bharti 2024 Notification Details

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत.
    • हे पद गट क मध्ये येतं.
    • या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.
    • या 250 जागांपैकी  24 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 37 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 8, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 4 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 4, ओबीसी 35, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 25, ईडब्ल्यूएससाठी 22  आणि खुल्या प्रवर्गासाठी 84 जागा आहेत.
  2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत.
    • हे पद गट क मध्ये येतं.
    • या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.
    • या 130 जागांपैकी  12 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 10 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 1, भटक्या जमाती (ब) साठी 3, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 2 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 2, ओबीसी 20, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 13, ईडब्ल्यूएससाठी 18  आणि खुल्या प्रवर्गासाठी 44 जागा आहेत.
  3. 
दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 233 जागा भरल्या जाणार आहेत.
    • हे पद गट ब मध्ये येतं.
    • या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.
    • या 233 जागांपैकी  22 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 14 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 4, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 8, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 6 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 7, ओबीसी 47, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 23, ईडब्ल्यूएससाठी 23 आणि खुल्या प्रवर्गासाठी 77 जागा आहेत.
  4. 
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत.
    • हे पद गट ब मध्ये येतं.
    • या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.
    • या 77 जागांपैकी  16 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 4 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 2, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 1, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 1 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  ओबीसी 10, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 18, ईडब्ल्यूएससाठी 8 आणि खुल्या प्रवर्गासाठी 25 जागा आहेत.

BMC Junior Engineer Recruitment 2024 Educational Details – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) शैक्षणिक पात्रता?

  • मुंबई महापालिकेनं सध्या या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किंवा अधिक माहिती दिलेली नाही.
  • मात्र, मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवरील जुन्या पत्रकानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांची स्थापत्य, कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी,पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  • दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे.
  • याशिवाय एमएसआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

How to apply BMC Junior Engineer Bharti 2024  – अर्ज कधी दाखल करता येणार?

  • मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे.
  • याभरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात उमेदवारांना 26 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाले आहे.
  • या भरती प्रक्रियेसंर्भातील अधिक माहिती देखील 26 नोव्हेंबरला उपलब्ध झाले आहे.

MCGM Recruitment 2024

BMC Inspector Bharti 2024

MCGM Bharti 2024 Notification

Here we give the complete details Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

BMC Krantijyoti Savitribai Phule Hospital Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Brihanmumbai Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  690 vacancies
⚠️Name of Post :  Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale
  • Junior Engineer (Civil) – Rs. 41800-132300/- per month
  • Junior Engineer (Mechanical and Electrical) – Rs. 41800-132300/- per month
  • Secondary Engineer (Civil) – Rs. 44900-142400/- per month
  • Secondary Engineer (Mechanical and Electrical) – Rs. 44900-142400/- per month
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  33 years & 38 years (for backward class candidates)

Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2024 Vacancy Details

1. Junior Engineer (Civil)
250 Posts
2. Junior Engineer (Mechanical and Electrical)
130 Posts
3. Secondary Engineer (Mechanical and Electrical)
233 Posts
4. Secondary Engineer (Mechanical and Electrical)
77 Posts

How To Apply  For Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024

  • The period for submission of applications for the post of Engineer in Mumbai Municipal Corporation has been given from 26th November to 16th December.
  • A detailed advertisement regarding this recruitment will be published on the website of Mumbai Municipal Corporation on November 26.
  • More information regarding this recruitment process will also be available on 26th November.
  • BMC

⏰ All Important Dates of Brihan Mumbai Mahanagarpalika  Bharti 2024

⏰ Last date to apply:
26th December 2024

Important Link of MCGM Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT– Full Advertisement
⚠️ONLINE APPLY
⚠️PDF ADVERTISEMENT– Short Advertisement

BMC Junior Engineer Bharti 2024 Online Apply Date postponed –  On 15.10.2024, the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) had published a brief advertisement for the recruitment of Junior Engineer (Architecture/Mechanical and Electrical) and Secondary Engineer (Architecture/Mechanical and Electrical) posts directly. The online application period for this advertisement will be extended from 11.11.2024 to 02.12.2024. Note that it has been changed 26.11.2024 to 16.12.2024. For further information and detailed advertisement related to this advertisement, as well as further cleanups, visit our www.govnokri.in website.

बृहन्मुंबई महानगरपालिका शुध्दीपत्रक – दि.१५.१०.२०२४ रोजी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य /यांत्रिकी व विद्युत) आणि दुय्यम अभियंता (स्थापत्य /यांत्रिकी व विद्युत) ची पदे सरळसेवेने भरती करण्याबाबतची संक्षिप्त जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिध्द करण्यात आली होती. सदरच्या जाहिरातीतील ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि.११.११.२०२४ ते दि.०२.१२.२०२४ ऐवजी दि. २६.११.२०२४ ते दि. १६.१२.२०२४ असा बदलण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी. सदर जाहिरातीशी संबंधित पुढील माहिती व विस्तृत जाहिरात तसेच, यापुढील शुध्दीपत्रकांसाठी आमच्या www.govnokri.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.


BMC 341 Engineers Recruitment Cancelled now

बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंत्यांची भरती रद्द..

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2019 : 341 Engineers Recruitment process is now cancelled.. The Standing Committee on Friday found that the administration has refused to extend the online recruitment process for the Junior Engineer for the post of Greater Mumbai Municipal Corporation. Stating that the standing committee has constitutional status, the decisions made here are binding on the administration. So this recruitment has to be canceled now. Read the complete details carefully.

MCGM Bharti 2019 – Details

महापालिकेत होणारी ३४१ पदांसाठीची कनिष्ठ अभियंता ऑनलाइन भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास प्रशासनाने नकार दिल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी स्थायी समितीत उमटले. स्थायी समितीला घटनात्मक दर्जा असून, येथे होणारे निर्णय प्रशासनाला बंधनकारक असल्याचे सांगत समितीने अभियंता भरतीचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. त्यामुळे ही भरती आता रद्द करावी लागणार आहे.

स्थायी समितीची पूर्वमंजुरी न घेता व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पालिकेने कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया राबवली. ३४१ कनिष्ठ अभियंत्यांची ही पदे सरळसेवा भरतीतून भरण्यात येणार होती. आचारसंहितेत भरती प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे अनेक उमेदवारांना यात भाग घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेची मुदत १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी मागच्या आठवड्यात केली होती. यावर प्रशासनाने आपला अभिप्राय सोमवारी स्थायी समितीत सादर केला होता. यात कनिष्ठ अभियंत्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत पूर्वनियोजित दिवशी ऑनलाइन परीक्षा घेणे योग्य ठरणार असल्याचे पालिकेच्या नगर अभियंता विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याला शुक्रवारी स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतला.

समितीने उपसूचनेद्वारे केलेली मुदतवाढीची मागणी मान्य करणे बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाने मुदतवाढीस नकार दिला. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ भरती प्रकिया रद्द करण्याची मागणी राखी जाधव यांनी उपसूचनेद्वारे केली. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी समितीला असलेल्या अधिकाराची पालिका अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घ्यावी, समितीला गृहीत धरून निर्णय घेतले जाणार असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. भरतीला कोणीच विरोध केला नाही. मात्र भरती प्रक्रियेला मुदतवाढ प्रशासन देणार नसेल तर हे योग्य नाही, असे जाधव यांनी प्रशासनाला सुनावले. दरम्यान स्थायी समितीची सन २०१७मध्ये परवानगी घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केले. मात्र, समितीचा झालेला अपमान लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्षांनी भरतीचा प्रस्तावच दप्तरी दाखल केला. त्यामुळे ही भरती आता रद्द झाल्यात जमा आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    BMC Junior Engineer Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!