भूमी अभिलेख भूमापक आणि लिपिक पदाच्या निवड यादी – Bhumi Abhilekh Result 2021

Bhumi Abhilekh Result 2021 Mahabhumi.gov.in Cut off, Merit list

Bhumi Abhilekh Vibhag Bharti  – Maharashtra Land Records Department has released a notification regarding the posting/appointment order for the candidates in the selection list for the post of Surveyor and Clerk in Group C category.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग गट क श्रेणी मधील भूमापक आणि लिपिक पदाच्या निवड यादी मधील उमेदवारांकरीता पदस्थापना/नियुक्ती आदेशाबाबत प्रसिद्धीपत्र जाहीर

1.निवडयादी व प्रतिक्षायादी अमरावती विभाग
2. निवडयादी व प्रतिक्षायादी औरंगाबाद विभाग
3. निवडयादी व प्रतिक्षायादी कोकण विभाग
4. निवडयादी व प्रतिक्षायादी नागपुर विभाग
5. निवडयादी व प्रतिक्षायादी नाशिक विभाग
6.निवडसुची व प्रतिक्षायादी पुणे विभाग


Bhumi Abhilekh Result 2021 https://mahabhumi.gov.in/

DV time schedule for Bhumi Abhilekh Result 2021  are given here. Division wise separate link and time table for document verification are also attached here. According to the public advertisement for filling up the vacant posts in Group C Post &  Group 4 Cadre under in Bhumi Abhilekh Vibhag for division of Nashik, Amravati, Nagpur, Pune, Aurangabad, Konkan (Mumbai) from 28th November 2022 to 30th November 2022 through IBPS Company. The result (general merit list) of all the candidates appearing in the online test (Computer Based Test) and the details of the vacancies available for the posts as per the category wise parallel reservation in the department have been released on 21/01/2023. Accordingly, based on the availability of vacancies in the department and the general merit list published as per the results of the online examination, the revised list of the candidates for verification / examination of the documents for the recruitment process is being published along with this. Candidates included in the list have to attend the document verification / inspection office as per the schedule.

कागदपत्रे पडताळणी/ तपासणी कामी उमेदवारांची सुधारित यादी प्रसिद्ध करण्याबाबत

  1. राज्याच्या भूमी अभिलेख जमिनीची मोजणी विभागांतर्गत करणाऱ्या भूकरमापकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील महिन्यापासून १२५० भूकरमापक विभागात सेवा बजावणार आहेत. भूमी अभिलेख विभागांतर्गत विविध पदांवरील कर्मचाऱ्यांमार्फत फेरफार उतारा, जमिनीच्या नोंदी आणि जमिनीची मोजणीचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत.
  2. भूमिअभिलेख विभागात एकूण चार हजार पदे कार्यरत आहेत. पैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. त्यातील १२५० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर निकालही जाहीर करण्यात आला.
  3. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या वर्गवारीनुसार कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. यादीनुसार उमेदवारांना एक मे रोजी भूमी अभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्तीपत्र दिले जाईल,’ असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी स्पष्ट केले.

उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोकण (मुंबई) यांच्या अधीनस्त विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी ) व विभागातील प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार पदभरतीकामी उपलब्ध जागांचा तपशील दिनांक २१/०१/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

  1. ऑनलाईन परिक्षेचा निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) व समांतर आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय उपलब्ध जागा विचारात घेवून दि. १५/०२/२०२३ रोजी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु सदर यादीबाबत काही आक्षेप प्राप्त झाल्यामुळे सदर यादी मागे घेण्यात येवून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे विभागाकडे प्राप्त झालेली उमेदवारांच्या माहितीची तपासणी करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी देता येणार नाही. तथापि महिला उमेदवारांचे बाबतीत ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी लिंग या रकान्यात भरलेली माहिती महिला आरक्षणाकरीता ग्राह्य धरण्याबाबत विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे.
  2. त्यानुसार विभागात पदभरती कामी उपलब्ध जागा व ऑनलाईन परिक्षेच्या निकालानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पदभरती प्रक्रियेकामी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी उमेदवारांची सुधारीत यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादीमध्ये समाविष्ट उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी नमुद ठिकाणी वेळापत्रकानुसार उपस्थित रहाण्याचे आहे.
  3. सोबतच्या यादीमध्ये नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमुद आरक्षणानुसार केवळ कागदपत्रे तपासणीकामी बोलविण्यात आलेले आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी / तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार अंतिम निवडसुची प्रसिद्ध करण्यात येईल. व उर्वरित पात्र उमेदवारांचा समावेश प्रतिक्षासूचीत करण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संबंधीत विभागीय उपसंचालक भूमि अभिलेख यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक निवड समिती यांना राहतील.

Document Verification in Bhumi Abhilekh Vibhag Bharti


Land Records Department of Maharashtra has conducted examination for selection of suitable candidates for Group C posts through IBPS. Land Records Department has declared the revised list for the documents verification of District Wise. Applicants who applied for these posts may check their list from the given link.


Based on the general merit list released on 21/01/2023 for the post of Group C Post Group 4 (Land Surveyor and Clerk) cadre in the Land Records Department, the department-wise list of document examiner candidates was announced on the website. It may be noted that after re-verification of the general merit list and published list, revised department wise list of document verification/verification candidates will be published on the website on Monday 20/02/2023.

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील पदभरतीकामी दिनांक २१/०१/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे कागदपत्रे तपासणीकामी उमेदवारांची विभागनिहाय यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली होती.

सदर यादीबाबत महिला आरक्षण संदर्भात प्रत्यक्ष कार्यालयात व ई-मेल द्वारे हरकती प्राप्त झालेल्या आहेत. त्या हरकतीमध्ये ऑनलाईन अर्जामध्ये महिला आरक्षणाच्या अनुषंगाने देण्यात आलेली मुभा त्यांना मिळालेली नाही, असे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जांनुसार कोणीही पात्र उमेदवार नियुक्तीच्या संधीपासून वंचित राहू नये याकरीता विभागाकडे उपलब्ध माहिती, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीची फेर पडताळणी करण्यात येवून, कागदपत्र तपासणी /पडताळणीकामी उमेदवारांची सुधारीत विभागनिहाय यादी सोमवार दिनांक २०/०२/२०२३ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Bhumi Abhilekh Result 2021


Bhumi Abhilekh Result 2021 Mahabhumi.gov.in Cut off, Merit list @ https://mahabhumi.gov.in/: Land Records Department of Maharashtra has conducted examination for selection of suitable candidates for Group C posts through IBPS. Examination was conducted on 28.11.2022 to 30.11.2022. The Land Records Department has recruited a total of 1013 Land Surveyors and Clerks in Maharashtra for Amravati, Nagpur, Nashik, Pune, Mumbai, Aurangabad Divisions. Its result has been announced. Applicants who applied for these posts may check their results through the direct link.

भूमी अभिलेख विभागाकडून १०१३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…


Bhumi Abhilekh Bharti Results 2021 The petition filed by the Bhumi Abhilekh Department on the recruitment examination process for 1113 posts has been rejected by the High Court. Therefore, the way has been cleared for the declaration of the result of the land record examination, and the result will be declared next week.

भूमी अभिलेख विभागाकडून एक हजार 1113 पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षा प्रक्रियेवर दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे.

The result of the recruitment exam conducted for 1113 posts by the Bhumi Abhilekh Vibhag was to be announced on December 26. But, according to the new update received just now, the result will be released on 15th Jan 2023. visiting govnokri.in for further updates and information.

भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल २६ डिसेंबरला जाहीर होणार होता. परंत्तू, आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार निकाल 15 जानेवारी 2023 प्रकाशित होईल. नवीन प्राप्त नुसार निकाल आता 15 जानेवारी 2023 निकाल प्रकाशित करण्यात येईल

Bhumi Abhilekh Result 2021

The result of the recruitment exam conducted for 1113 posts by the Bhumi Abhilekh Vibhag was to be announced on December 26. But, according to the new update received just now, the result will be released this week. As per the new received result now it is believed that the result will be published by the end of this week. But keep visiting govnokri.in for further updates and information.

Bhumi Abhilekh Result 2021 Maharashtra: Land Records Department of Maharashtra has conducted examination for selection of suitable candidates for Group C posts through IBPS. Examination was conducted on 28.11.2022 to 30.11.2022. Already, Mahabhulekh result has planned to release on 15.12.2022. But due to administration reason, Mahabhumi has not released Bhumi Abhilekh Results 2022 on the mentioned date. Now, aspirants are looking for Maha Bhumi Abhilerk Result Date 2022. Bhumi Abhilek Result 2022 is likely to be released on 26.12.2022. Candidates are instructed to keep visit mahabhumi.gov.in website/ Bhumi Abhilekh official website for more details.

भूमी अभिलेख विभाग २६ डिसेंबर 2022 रोजी जाहीर करणार आहे. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता महाराष्ट्रात एकूण 1013 भुकरमापक तथा लिपिक पदासाठी घेण्यात आली होती. त्याचा निकाल २६ डिसेंबर 2022 रोजी लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

Bhumi Abhilekh Result 2021

Bhumi Abhilekh Result 2021 declared on Mahabhumi.gov.in. Candidates check the Cut off and Merit list in their login. The Land Records Exam Result 2021 are given here. Revenue Department has announced the Result of Land Records Recruitment 2021 Exam on 15th December 2022. His examination was completed on 28, 29, 30 November 2022. The Maharashtra Lands Record Exam Result 2021-22 has been released on its official website, so the candidates who participated can now easily check their result through the direct link provided here.

भूमी अभिलेख परीक्षा निकाल 2021

Land Records Exam Result 2021

Bhumi Abhilekh Results Link 1

Bhumi Abhilekh Results Link 2

Bhumi Abhilekh Results Link 3

Land Records Exam Result 2022

Bhumi Abhilekh Examine 2022 Results will be declared on 15th December 2022. The result of recruitment Bhumi Abhilekh Exam conducted for 1013 posts by Land Records Department will be declared on 15th December 2022 . Appointment letters will be given to the qualified candidates immediately. After that the divisional officer of land record department will allocate the district. These candidates will be given work experience as Assistant Land Surveyors at Taluka level in these districts. Meanwhile, the work of the concerned candidates, how much interest they have in this work will be understood. After that 90 days training will be given in the month of June at Maharashtra State Land Archives Training Prabodhini in Aurangabad. Raite also explained that if some candidates do not join within a month after the results or if the candidates who have joined leave due to some reasons, the candidates in the waiting list will be given a chance to avoid vacancies.

भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी

  1. भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत.
  2. भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
  3. गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली भूमी अभिलेख विभागाकडून १११३ भूकरमापक (सर्व्हेअर) पदासाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४, नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ जागा रिक्त आहेत. अशा एकूण १११३ जागा भरण्यात येणार आहेत.
  4. याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘परीक्षा घेतलेल्या आयबीपीएस कंपनीला आरक्षणनिहाय बिंदुनामावली पाठविण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीकडून जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्याकडे यादी येणार आहे. विभागनिहाय गुणवत्तायादी १५ डिसेंबरला भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४८ हजार ११० उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले. त्यापैकी ३२ हजार ६३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधून १११३ उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.’
  5. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे विभागीय अधिकारी जिल्हा वाटप करतील. या जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर या उमेदवारांना सहायक भूकरमापक म्हणून कामाचा अनुभव दिला जाणार आहे. या दरम्यान संबंधित उमेदवारांचे काम, त्यांना या कामात किती रस आहे, हे समजणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जून महिन्यात ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही उमेदवार निकालानंतर एक महिन्यात रुजू न झाल्यास किंवा रुजू झालेले उमेदवार काही कारणांनी सोडून गेल्यास जागा रिक्त राहू नयेत म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Bhumi Abhilekh Result 2021 https://mahabhumi.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!