Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025
Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Thane Recruitment 2025
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025 : Thane Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Thane published an advertisement for recruitment to eligible applicants for the posts to “Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker (Male), ANM, Lab Technician, Pharmacist, City Quality Assurance Coordinator, Paediatrician, Nursing Assistant, Public Health Specialist, Dental Assistant, Obstetrician/Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Surgeon, Microbiologist, Epidemioliogist, Dentist”. There are total of 101 vacancies to be filled under BNCMC Bharti 2024. The job location for these posts is in Bhiwandi Thane. Applicants to the posts possess the necessary qualifications as per the posts to need to submission of application form to the given address before the last date. Interested and eligible candidates should apply by 8th April 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the BNCMC Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), एएनएम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, बालरोगतज्ञ, नर्सिंग सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, दंत सहाय्यक, प्रसूती/स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य” पदांच्या एकूण 101 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
BNCMC Recruitment 2025 Notification
Here we give the complete details of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Thane Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Bhiwandi Nizampur City Municipal Corporation |
⚠️Number of Vacancies : | 101 Vacancies |
⚠️Name of Post : | Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker (Male), ANM, Lab Technician, Pharmacist, City Quality Assurance Coordinator, Paediatrician, Nursing Assistant, Public Health Specialist, Dental Assistant, Obstetrician/Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Surgeon, Microbiologist, Epidemioliogist, Dentist |
⚠️Job Location : | Thane, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 18,000/- to Rs. 60,000/- pm |
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | up to 38 years |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
BNCMC Thane Recruitment 2025 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying for the posts. |
|
Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker (Male), ANM, Lab Technician, Pharmacist, City Quality Assurance Coordinator, Paediatrician, Nursing Assistant, Public Health Specialist, Dental Assistant, Obstetrician/Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Surgeon, Microbiologist, Epidemioliogist, Dentist | 101 Posts (Refer pdf) |
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025 Eligibility Criteria
|
|
1. Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker (Male), ANM, Lab Technician, Pharmacist, City Quality Assurance Coordinator, Paediatrician, Nursing Assistant, Public Health Specialist, Dental Assistant, Obstetrician/Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Surgeon, Microbiologist, Epidemioliogist, Dentist |
12th Pass to MBBS (Refer Pdf) |
How to Apply for Bhiwandi Nizampur City Municipal Corporation Bharti 2025Here we explain the process of applying for the posts. Read it carefully and then apply. |
|
|
|
⏰ All Important Dates of Municipal Corporation Vacancy 2025 |
|
⏰ Last Date : |
8th April 2025 |
Important Link of Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2025 |
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
There is shortage of doctors and staff in Indira Gandhi Smriti Upazila Hospital of Bhiwandi Municipal Corporation. At present, only 86 of the 116 sanctioned posts sanctioned at Indira Gandhi Upazila Hospital are filled. Important positions such as surgeons and gynecologists are not filled. Of the total 20 doctors from various departments, four, including intensive care medical officers, are not available. Ten different nurses, including intensive care nurses in the intensive care unit, are not available. Of the technical group, two officials, including an X-ray scientific officer, are not available. A senior clerk is not available. Of the 32 servants in group D who served, 13 have not been recruited. A total of 30 officers and staff are short of staff in the hospital.
भिवंडी महापालिकेमध्ये उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा
इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाला सरकारने दोनशे बेडची मंजुरी दिली आहे; मात्र त्यासाठी लागणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. सध्या सुरू असलेल्या १०० बेडच्या रुग्णालयासाठी सर्जन व स्त्रीरोगतज्ज्ञासह ३० डॉक्टर-कर्मचाऱ्यांची मंजूर पदे भरलेली नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. याबाबत शहरातील सामाजिक संस्था, राजकीय नेते व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
भिवंडी महापालिकेचा शहरात स्वतःचा दवाखाना नाही. १५ पेक्षा जास्त नागरी आरोग्य केंद्रात केवळ महिला व बालकांवर उपचार केला जातो. तर बरेच नागरी आरोग्य केंद्रे लोकवस्तीपासून दूर आहेत. आजारी रुग्ण पालिकेच्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी येणाऱ्या खर्चात जवळच्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. तर काही रुग्णांना अपेक्षित औषधे मिळत नसल्याने ते इंदिरा गांधी रुग्णालयात जातात. त्यामुळे पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रापेक्षा इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाची बाह्यरुग्ण संख्या जास्त आहे. गेल्या वीस वर्षांपासून ही तक्रार पालिका प्रशासनाकडे करूनदेखील पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून कोणतीही सुधारणा झालेली नाही. तसेच नागरिकांनी मागणी करूनदेखील पालिका प्रशासनाने नागरी आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण तपासणी सुरू केलेली नाही. त्यामुळे अनेक रुग्ण सरकारी सुविधेपासून वंचित आहेत. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर नियंत्रण नसल्याने त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थांवर होऊ लागला आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे आणि इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे भिवंडी शहर आणि परिसरात १०० पेक्षा जास्त खासगी रुग्णालये झाली आहेत. आजारी अथवा अपघाती रुग्णाला शहरातून बाहेर ठाणे-मुंबई येथे नेण्यासाठी उशीर लागतो. तसेच सरकारी व्यवस्था पुरेशी नसल्याने शहरातील नागरिक नाईलाजाने आपल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतात. भिवंडी शहरात गेल्या काही महिन्यापासून कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपचार करणारी वैद्यकीय व्यवस्था अपुरी आहे, त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच आरोग्य विभागाकडून भिवंडी शहरात आरोग्य पथक पाठवून शहरातील आरोग्य व्यवस्था आणि इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीचा अहवाल सरकारकडे पाठवून उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
ही पदे रिक्त – सध्या इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात मंजूर ११६ मंजूर पदांपैकी केवळ ८६ पदे भरलेली आहेत. सर्जन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ ही महत्त्वाची पदे भरलेली नाहीत. विविध विभागाचे एकूण २० डॉक्टरांपैकी अतिदक्षता वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार डॉक्टर उपलब्ध नाहीत. शुश्रूषा गटातील अतिदक्षता परिसेविकासह दहा विविध परिचारिका उपलब्ध नाहीत. तांत्रिक गटापैकी क्ष किरण वैज्ञानिक अधिकाऱ्यासह दोन अधिकारी उपलब्ध नाहीत. एक वरिष्ठ लिपिक उपलब्ध नाही. तर सेवा देणाऱ्या शेवटच्या ड गटातील ३२ सेवकांपैकी १३ जणांची भरती झालेली नाही. असे एकूण ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची रुग्णालयात कमी आहे.
पालिकेचे सूतिकागृहच नाही
भिवंडी महापालिकेमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहे; मात्र पालिकेचे स्वतःचे सूतिकागृह नाही. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नाही तरी दिवसाला सुमारे १० ते १२ महिलांच्या प्रसूती केल्या जात आहेत. दररोज हे प्रमाण असताना या प्रसूती विभागासाठी केवळ ३० बेड आहेत. याबाबत महापालिकेचे धोरण नसल्याने शहरात घरगुती प्रसूतीचे प्रमाण वाढते आहेत. तर शहरात सरकार व पालिकेमार्फत अपेक्षित व्यवस्था नसल्याने खासगी रुग्णालयात मोठ्या संख्येने प्रसूती केल्या जात आहेत.
इंदिरा गांधी रुग्णालयाला २०० बेडची शासकीय मंजुरी मिळाली आहे; परंतु पदे निर्मिती न झाल्याने त्यानुसार डॉक्टरांसह इतर कर्मचारीवर्ग यांची भरती झालेली नाही. सध्या १०० बेडनुसारदेखील मंजूर डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाईलाजाने ठाणे व मुंबईसाठी पुढील उपचारासाठी पाठवावे लागते. तर काही ऑपरेशन आणि इतर उपचारासाठी सरकारच्या नियमानुसार कॉल बेसिसवर शहरातील खासगी डॉक्टरांकडून उपचार केले जातात. येथे शहरासह ग्रामीण भागातूनदेखील रुग्ण येत असल्याने मंजूर पदे भरण्यासाठी आम्ही नेहमी सरकारकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत आहे. – माधवी पंधारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी
Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi Medical Health Officer Pharmacist / Pharmacist Eligible and Ineligible List Announced. Under the National Health Mission. 28/11/2023 to dt. The list of eligible and ineligible candidates is attached as per the application received for the following post as per the advertisement published for inviting applications during the period 12/12/2023. If the candidates have any objection/objection regarding the said list, please email rchbnmc@gmail.com. 25/01/2024 to dt. On 31/01/2024 in the evening. 06.00 hrs. should be sent by Name of post and name of candidate and application number should be mentioned in the objection. Objections received after the prescribed time will not be considered. Further information regarding original document verification and counseling process as per the revised merit list after receiving objections from the candidates will be published on the website www.bncmc.gov.in.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी वैद्यकिय आरोग्य अधिकारी प्रासविका / औषधनिर्माता पात्र व अपात्र आक्षेप मागविणेबाबत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. २८/११/२०२३ ते दि. १२/१२/२०२३ या कालावधीमध्ये अर्ज मागविणे करीताचे प्रसिध्द केलेल्या जाहीरातीनुसार खालील पदाकरीता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे. सदर यादी संदर्भात उमेदवारांना आक्षेप / हरकत असल्यास rchbnmc@gmail.com या इमेलवर दि. २५/०१/२०२४ ते दि. ३१/०१/२०२४ रोजी सायं. ०६.०० वा. पर्यंत पाठविण्यात यावे. आक्षेप मध्ये पदाचे नाव व उमेदवाराचे नाव व अर्ज क्रमांक नमुद करावा. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही. उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपाअंती सुधारीत गुणवत्ता यादीनुसार मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रियेबाबत पुढील सुचना विषयीची अधिक माहिती www.bncmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
वैदकीय विभागाकरिता ANM फार्मसिस्ट पदाकारीत पात्र व आपत्र उमेदवारांची यादी
Original Document Verification Registration Certificate Checklist for Lab Technician Post for Bhiwandi Municipal Corporation under NUHM Program
Pharmacist vacancy
Yes I am interested
Yes I am interested
Lab technician
Im passed bed side assistant course can me joining here
मी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत काम करण्यासाठी इच्छुक आहे.