उच्च न्यायालय, मुंबई शिपाई / हमाल पद भरती पात्र उमेदवारांची यादी, निवड प्रकिया – BHC Peon Bharti

High Court, Bombay Peon/Hamal Post Selection Process 2023

BHC Peon Bharti  Updates – High Court, Bombay Peon/Hamal Post Selection Process 2023 are given here. The candidates whose names have been registered in the attached list are hereby directed to submit their own self-attested printed copies of the following documents to the Manager (Personnel) High Court Appellate Branch, 5th Floor, New Mantralaya Building, G. S. T. Hospital Premises, Lokmanya Tilak Marg, Mumbai – 400 001 should be sent only by speed post. Self-attested printed copies of documents will not be accepted if they are received through any means other than speed post or after the date mentioned above. If any candidate does not comply with the above instructions, his/her candidature will not be accepted for the selection process. The candidate should note that merely asking for documents does not give the candidate the right to appear for the written (screening) test. The envelope containing the document should be written as follows: “Application for the post of Constable / Constable..!

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

उच्च न्यायालय, मुंबई शिपाई / हमाल पदाकरीता निवड प्रक्रिया २०२३

ज्या उमेदवारांची नावे संलग्न यादीत नोंदवली आहेत, त्यांना निर्देशित केले जात आहे की त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित (self attested) केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक २९/०१ / २०२४ किंवा त्यापूर्वी प्रबंधक (कार्मिक) उच्च न्यायालय अपील शाखा, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४०० ००१ येथे फक्त स्पीड पोस्टाद्वारे (speed post) पाठवाव्यात. कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित (self attested) केलेल्या छायांकित प्रती स्पीड पोस्टाव्यतिरीक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमुद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही, तर त्याची / तिची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी ग्राहय धरली जाणार नाही. केवळ कागदपत्रे मागवली यावरून उमेदवारांना लेखी (स्क्रिनिंग) चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही, याबाबत उमेदवाराने नोंद घ्यावी. दस्तऐवज असलेल्या लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे : “शिपाई / हमाल पदाकरीता अर्ज..!

Required Documents List उमेदवाराने (स्पीड पोस्टाद्वारे) पाठवावयाची कागदपत्रांची यादी

  1. ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित (Printout of the online application with Registration ID Number)
  2. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला [शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( School |Leaving Certificate ) / जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate) / एस.एस.सी. चे बोर्ड प्रमाणपत्र (S.S.C. Board Certificate) इत्यादी]
  3. शैक्षणिक पात्रता इयत्ता ७ वी पास चे गुणपत्रक [Educational Qualification of passing VIIth Standard].
  4. शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (१०वी, १२वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला, इत्यादी)
    [Marksheets and Certificates of educational qualification (S.S.C., H.S.C. or any Diploma equivalent to the H.S.C. from | recognized Board / University, etc.)].
  5. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी) (Caste Certificate ).
  6. जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसे की, शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी (Gazette / Marriage Certificate etc.)

Applications are invited for the post of Peon/Hamal on the establishment of High Court, Bombay.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    High Court, Bombay Peon/Hamal Post Selection Process 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!