BEST Recruitment 2025
BEST Bharti 2025 @ www.bestundertaking.com
BEST Mumbai Bharti 2025 Application Form
BEST Mumbai Bharti 2025 @ www.bestundertaking.com : The Brihnmumbai Electrical Supply & Transport Undertaking Mumbai has published the notification for the recruitment of “Bus Driver, Bus Conductor” Posts. There are a total of variouos vacancies to be filled under Brihnmumbai Electrical Supply & Transport Undertaking Mumbai Bharti 2025. Job Location for these posts is Mumbai. Candidates age should not exceed 67 Year. Eligible and Interested candidates may submit their application form through email ID given address below. Candidates Read the complete details given below on this page regarding the BEST Mumbai Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
✅मुंबई जिल्यातील सर्व नवीन जॉब्स आणि जाहिराती येथे पहा
BEST अंडरटेकिंग, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “बस चालक, बस वाहक” पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
BEST अंडरटेकिंग, मुंबई
- अंतिम तारीख: —
- पदाचे नाव: बस चालक, बस वाहक
- रिक्त पदे: – पदे.
- नोकरी ठिकाण: मुंबई.
- आवेदन का तरीका: ऑफलाईन.
- आवेदन पाठवण्याचा पत्ता: उपमुख्य व्यवस्थापक (HR&IR), कार्मिक विभाग, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई – 400 001.
BEST Bharti 2025 |
|
Department (विभागाचे नाव) | The Brihnmumbai Electrical Supply & Transport Undertaking Mumbai |
Recruitment Name |
BEST Undertaking Mumbai Bharti 2025 /BEST Undertaking Mumbai Recruitment 2025 |
Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.bestundertaking.com/ |
BEST अंडरटेकिंग, मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलBEST Mumbai Recruitment 2025 |
|
1. Bus Driver |
– पद |
2. Bus Conductor |
– पद |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
|
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | updated soon |
Important Link of BEST Recruitment 2025 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
There is a Good News for BEST Employees ! Best employees are likely to deposit the bonus announced before Diwali in their accounts in the next 2-3 days and immediate action is being taken in this regard. Despite receiving a bonus amount of Rs 80 crore from the civic body, its distribution was stalled due to the model code of conduct. The BEST initiative had also written to the Election Commission seeking permission in this regard. However, immediate action is being taken on this stalled demand after the model code of conduct ends.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मार्ग मोकळा, ३ दिवसांत खात्यात जमा होणार रक्कम
बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेला बोनस येत्या २ ते ३ दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून त्याबाबत आता तातडीने कारवाई करण्यात येत आहे. पालिकेकडून बोनसची ८० कोटींची रक्कम मिळूनही निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव त्याचे वितरण रखडले होते. याबाबत परवानगी मिळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला पत्रही दिले होते. मात्र, या रखडलेल्या मागणीबाबत आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
दरवर्षी पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा भाऊबीज उलटून गेली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात ही दिवाळी भेट पडलेली नाही. मुंबई महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र अनुदान दिवाळीच्या सुमारास २९ हजार रुपये इतका दिवाळी बोनस अदा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती.
पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पालिकेतील कर्मचारी संघटनांच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली, तेव्हा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर मात्र निर्णय झाला नाही. दुसऱ्या बाजूला प्रथेप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांसोबत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होईल, असा समज बेस्टमधील अधिकारी आणि कामगार संघटनांच्या नेत्यांचा झाला.
दरम्यान, आचारसंहिता जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी होता. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये गेले अनेक दिवस प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.
BEST Bharti 2025 @ http://www.bestundertaking.com