बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मार्ग मोकळा, ३ दिवसांत खात्यात जमा होणार रक्कम – BEST Recruitment 2024

BEST Bharti 2024

There is a Good News for BEST Employees ! Best employees are likely to deposit the bonus announced before Diwali in their accounts in the next 2-3 days and immediate action is being taken in this regard. Despite receiving a bonus amount of Rs 80 crore from the civic body, its distribution was stalled due to the model code of conduct. The BEST initiative had also written to the Election Commission seeking permission in this regard. However, immediate action is being taken on this stalled demand after the model code of conduct ends.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मार्ग मोकळा, ३ दिवसांत खात्यात जमा होणार रक्कम

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेला बोनस येत्या २ ते ३ दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून त्याबाबत आता तातडीने कारवाई करण्यात येत आहे. पालिकेकडून बोनसची ८० कोटींची रक्कम मिळूनही निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव त्याचे वितरण रखडले होते. याबाबत परवानगी मिळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला पत्रही दिले होते. मात्र, या रखडलेल्या मागणीबाबत आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
दरवर्षी पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा भाऊबीज उलटून गेली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात ही दिवाळी भेट पडलेली नाही. मुंबई महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र अनुदान दिवाळीच्या सुमारास २९ हजार रुपये इतका दिवाळी बोनस अदा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती.
पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पालिकेतील कर्मचारी संघटनांच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली, तेव्हा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर मात्र निर्णय झाला नाही. दुसऱ्या बाजूला प्रथेप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांसोबत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होईल, असा समज बेस्टमधील अधिकारी आणि कामगार संघटनांच्या नेत्यांचा झाला.
दरम्यान, आचारसंहिता जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी होता. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये गेले अनेक दिवस प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.


BEST Mumbai Bharti 2022 Application Form

BEST Mumbai Bharti 2022: The Brihnmumbai Electrical Supply & Transport Undertaking Mumbai has published the notification for the recruitment of Additional General Manager, Chief Manager, Deputy Chief Manager, Chief Accounts Officer & Financial Advisor Posts. There is a total of 04 vacancies to be filled under Brihnmumbai Electrical Supply & Transport Undertaking Mumbai Bharti 2022. Job Location for these posts is Mumbai. Candidates age should not exceed 67 Year. For BEST Mumbai Recruitment 2022: Eligible and Interested candidates may submit their application form before the last date. The last date for submission of application form is 11th March 2022 the given address. More details of BEST Mumbai Bharti 2022  applications & application address is as follows: –

✅मुंबई जिल्यातील सर्व नवीन जॉब्स आणि जाहिराती येथे पहा 

BEST अंडरटेकिंग, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अतिरिक्त महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक, मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार पदाच्या 04 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 11 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.. अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  BEST अंडरटेकिंग, मुंबई

  • अंतिम तारीख: 11 मार्च 2022.
  • पदाचे नाव: अतिरिक्त महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक, मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार.
  •  रिक्त पदे: 04 पदे.
  • नोकरी ठिकाण: मुंबई.
  •  आवेदन का तरीका: ऑफलाईन.
  •  आवेदन पाठवण्याचा पत्ता: उपमुख्य व्यवस्थापक (HR&IR), कार्मिक विभाग, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई – 400 001.

BEST Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  The Brihnmumbai Electrical Supply & Transport Undertaking Mumbai
⚠️ Recruitment Name
BEST Undertaking Mumbai Bharti 2022 /BEST Undertaking Mumbai Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.bestundertaking.com/

BEST अंडरटेकिंग, मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

BEST Mumbai Recruitment 2022

1 Additional General Manager 01 पद
2 Chief Manager 01 पद
3 Deputy Chief Manager 01 पद
4 Chief Accounts Officer & Financial Advisor 01 पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता   

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  11th March 2022

Important Link of BEST Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!