बीड तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण होऊनही 6 महिन्यानंतरही 28 तलाठी रुजूच नाहीत..!- Beed Talathi Bharti 2023

Beed Talathi Recruitment 2023-Notification, Vacancy Details, apply Link

Beed Talathi bharti 2024 new updates – The 28 candidates who were elected to the post of Talathi, who is the head of revenue in the village, did not join for six months. As the administration waits for these candidates to join, the candidates on the waiting list now have to wait unnecessarily. The recruitment process for 192 Talathi cadre posts at the Beed collector’s office began last year. The selection list of eligible candidates was released after the examination and result process was completed in the month of March.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Initially, after verifying the documents of the candidates, the selected candidates were given a physical fitness certificate from the medical board, character certificate of the superintendent of police of the district where the candidate is a resident. However, only 164 of the 192 candidates have joined the post during the six-month period.

Their training is also underway. The remaining 28 candidates are yet to join. Some of these candidates did not come through the process of educational document verification, while some candidates did not submit further character verification, medical physical fitness certificate.

गावच्या महसूल प्रमुखपदाची ‘नोकरीही आम्हाला नको रे बाबा’; 6 महिन्यानंतरही २८ तलाठी रुजूच नाहीत

एकीकडे शासनाकडून सरकारी कार्यालयांतील नोकर भरती केली जात नाही, भरती जाहीर केली तर परीक्षांचा घोळ, निकालाला उशीर अशा अनेक तक्रारी तरुण उमेदवार करतात. मात्र, दुसरीकडे गावातील महसूलचा प्रमुख असलेल्या तलाठी पदावर निवड झालेले २८ उमेदवार सहा महिन्यांपासून रुजूच झाले नाहीत. या उमेदवारांच्या रुजू होण्याची वाट प्रशासन पाहत असल्याने आता प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना विनाकारण वाट पहावी लागत आहे.

  • बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील १९२ तलाठी संवर्गाच्या पदांची भरती प्रक्रीया मागच्या वर्षी सुरु झाली. परीक्षा व निकालाची प्रक्रीया मार्च महिन्यात पूर्ण होऊन पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.
  • सुरुवातीला उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन निवड झालेल्या उमेदवारांकडून वैद्यकीय बोर्डाचे शारिरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र, उमेदवार रहिवाशी असलेल्या जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांचे चारित्र्य प्रमाणपत्र घेत उमेदवारांना तलाठी पदाच्या नोकरीची ऑर्डर देण्यात आली. मात्र, या सहा महिन्यांच्या कालावधीत १९२ उमेदवारांपैकी केवळ १६४ उमेदवार या पदावर रुजू झाले आहेत.
  • त्यांचे प्रशिक्षणही सुरु आहे. उर्वरित २८ उमेदवार अद्याप रुजू झाले नाहीत. यातील काही उमेदवार शैक्षणिक कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रीयेत आले नाहीत, तर काही उमेदवारांनी पुढील चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय शारिरीक तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर केले नाही.
  • बहुदा यापैकी काही उमेदवारांना आपल्या जिल्ह्याच्या लगत किंवा जिल्ह्यात इतर या समकक्ष नोकरी मिळालेली असू शकते वा कोणाला चांगल्या हुद्द्याची नोकरी लागलेली असू शकते, यामुळे हे उमेदवार रुजू झाले नसावेत असा अंदाज आहे. दरम्यान, या उमेदवारांकडे आता प्रतीक्षायादीतील उमेदवारांचे लक्ष आहे.

प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आशा –

  • दरम्यान, तलाठी संवर्गाच्या १९२ उमेदवारांच्या निवड यादीतील २६ उमेदवार रुजू झाले नसले तरी त्यांनी आपल्याला रुजू व्हायचे नाही असे पत्रही दिले नाही. प्रशासनाकडून या उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितलेल्या संबंधित पोलीस अधीक्षकांकडेही पत्रव्यवहार केला आहे. मात्र, हे उमेदवार रुजू होत नसल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही रुजू करता येत नाही. आशेने प्रतीक्षा यादीतील उमेदवार प्रशासनाकडे विचारणा करत आहेत.
  • संबंधीत उमेदवारांना संपर्क करुन लेखी म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र येणे बाकी आहे, त्या संबंधीत पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार सुरु आहे. निवड यादीतील उमेदवार रुजू झाले नाहीत तर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. – शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड.

Beed Talathi Direct Service Recruitment 2023 : Original Document and Biometric Verification Schedule of Revised Wait List Candidates Announced

बीड तलाठी सरळसेवा भरती 2023 : सुधारीत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र व बायोमेट्रिक तपासणी वेळापत्रक जाहीर
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
तलाठी सरळसेवा भरती 2023 : सुधारीत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र व बायोमेट्रिक तपासणी वेळापत्रक. तलाठी सरळसेवा भरती 2023 : सुधारीत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र व बायोमेट्रिक तपासणी वेळापत्रक. 02/09/2024 31/12/2024 पहा (2 MB)
तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-3 तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-3 01/09/2024 31/12/2024 पहा (940 KB)
तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-२ तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-२ 08/08/2024 31/12/2024 पहा (4 MB)
तलाठी पदभरती २०२३ नियुक्ती आदेश. तलाठी पदभरती २०२३ नियुक्ती आदेश. 16/03/2024 31/03/2025 पहा (3 MB)
तलाठी सरळसेवा भरती – २०२३ सुधारित निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा बीड. तलाठी सरळसेवा भरती – २०२३ सुधारित निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा बीड. 14/03/2024 31/03/2025 पहा (5 MB)
तलाठी सरळसेवा भरती 2023 जिल्हा बीड : निवड यादीतील उमेदवारांचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे वैद्यकीय तपासणीसाठी वेळापत्रक. तलाठी सरळसेवा भरती 2023 जिल्हा बीड : निवड यादीतील उमेदवारांचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे वैद्यकीय तपासणीसाठी वेळापत्रक. 13/02/2024 13/02/2025 पहा (245 KB)
तलाठी सरळसेवा भरती 2023 : निवड / प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र व बायोमेट्रिक तपासणी वेळापत्रक तलाठी सरळसेवा भरती 2023 : निवड / प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र व बायोमेट्रिक तपासणी वेळापत्रक. 01/02/2024 23/01/2025 पहा (3 MB)

District Beed Talathi Direct Service Recruitment 2023- Schedule for Medical Examination of Shortlisted Candidates at District General Hospital Beed through District Surgeon.

जिल्हा बीड तलाठी सरळसेवा भरती 2023- निवड यादीतील उमेदवारांचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे वैद्यकीय तपासणीसाठी वेळापत्रक.

पहा (245 KB)


Beed Talathi Bharti 2023 :Revenue and Forest Department has issued the notification for the recruitment of “Talathi” Posts. There are total 161 vacancies available for this posts in Beed Talathi Bharti 2023 Job Location for these posts is in Beed. The Candidates who are eligible for this posts they only apply in Beed Talathi. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is Updated Soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi  Beed Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच 

Talathi Bharti -‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार- GR जाहीर

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. या PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा.

महसूल विभाग अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ““तलाठी” पदांच्या एकूण 161 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Beed Talathi  Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Revenue and Forest Department Talathi Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Beed Talathi Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Revenue and Forest Department
????Number of Vacancies :  161 Posts
????Name of Post :  Talathi
????Job Location :  Beed, Maharashtra
????Pay-Scale Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400
????Application Mode :  Online Application Form
????Age Criteria : 
  • Open Category– 18 to 38 Year
  • Reserved Category – 18 to 43 Year

Beed Talathi Recruitment 2023 Vacancy Details

1. Talathi  161 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Beed Talathi Vacancy 2023- Eligibility Criteria for above posts

  •  For Talathi 
  • Graduation Degree from a Government recognized University or Institution.
  • Knowledge of Marathi & Hindi Language.

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 500/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 250/-

How to Apply for Beed Talathi Recruitment 2023

  • Eligible and Interested Candidates may apply online through the given link.
  • Now, find and click on the apply now option and log in with your registration number and password.
  •  Now go through it and fill out the application form.
  •  Fill in all the details in the application form, upload required documents and click on submit.
  • Candidates need to pay online application fees through Online Banking, Debit – Credit Card or even BHIM UPI for paying application fees
  •  Recheck the form and submit it.

Selection Process in Beed Talathi Career 2023

  • The candidates for the available vacancies under the Beed Talathi recruitment 2023 shall be selected on the following basis. The candidates must clear these stages to get the appointment letter.
  • Written Test
  • Interview

⏰ All Important Dates of  Beed Talathi Jobs 2023

⏰ Last date to apply :
-Updates Soon 

Important Link of Beed Talathi Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE
????APPLY ONLINE(Updates Soon )
 PDF  ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!