UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना ‘बार्टी’तर्फे अर्थसहाय्य
UPSC Civil Service personality test-2020
A financial assistance scheme is being provided to provide lump sum financial assistance to the candidates belonging to the Scheduled Castes in the State of Maharashtra who are eligible for the Central Public Service Commission-Civil Service Personality Test 2020.
बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना
- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
- उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.
- १) बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
- (https://barti.in/ या लिंक वर जा. त्यानंतर NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form )
- २) अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
- ३) दि. 20 एप्रिल 2021 हि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.
- ४) पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.
BARTI Will Provide Financial Assistance Of Rs 50000 To Students Who Passed the UPSC Pre Exam
UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना ‘बार्टी’तर्फे ५० हजारांचे अर्थसहाय्य;
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत एकरकमी 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
UPSC मुख्य परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य
बार्टीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा चार ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोबरला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.
UPSC EPFO: उमदेवारांना परीक्षाकेंद्र बदलण्याची मुभा
बार्टीमार्फत मुख्य परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर पात्रतेचे स्वरूप तपासून घ्यावे. तसेच, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जातील ई-मेलवर आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
सोर्स: सकाळ