प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया -‘समर्थ पोर्टल’वरून २ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत – BAMU Recruitment 2025
BAMU Bharti 2025
BAMU Recruitment 2025 :- Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad is going to invite an application form for the posts of “Professor, Associate Professor & Assistant Professor in various Teaching Departments”. The employment place for this recruitment is Aurangabad. There are a total of 73 vacancies to be filled. Interested applicants need to apply offline through a given address before the last date. The last date for submission of the online application form is 2nd May 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the BAMU Aurangabad Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
- The terms and conditions of the said appointments by the Management Council of this University.
- i) Last date for online submission of application: 2nd May 2025
- ii) Last date for receipt of application (Hard Copy) in the University Office: 9th May 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत “विविध अध्यापन विभागांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया -‘समर्थ पोर्टल’वरून २ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त ७३ जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागांसाठी बुधवारपासून (दि. २) अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २ मेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
विद्यापीठात प्राध्यापकांच्या २८९ जागा मंजूर असून, तब्बल १५९ पदे रिक्त आहेत. त्यातील ७३ पदे भरण्यास शासनाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मंजुरी दिली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये प्राध्यापक भरतीसाठी अर्जही मागविले. त्यावेळी ५ हजार ८१५ अर्ज ऑनलाइन, तर ४ हजार ६०० जणांनी हार्डकॉपी विद्यापीठाकडे जमा केली. प्राप्त अर्जाच्या छाननीपूर्वीच सत्ताधाऱ्यांशी संबंधित प्राधिकरणाच्या काही सदस्यांसह संघटनांनी तत्कालीन कुलगुरूंचा कार्यकाळ कमी राहिल्याचा दावा करीत भरती प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. त्यामुळे राजभवनाने भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले. ३१ डिसेंबर २०२३ रोजी तत्कालीन कुलगुरूंचा कार्यकाळ संपला. त्यानंतर काही दिवस प्रभारी कुलगुरू होते. विद्यमान कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. लोकसभा निवडणुकांनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका लागल्या. त्यामुळे भरतीप्रक्रिया पुन्हा लांबली.
अशी आहे पदांची रचना
- विद्यापीठाने ७३ प्राध्यापकांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
- त्यात प्राध्यापकांची ८ पदे, सहयोगी प्राध्यापकांची १२ आणि सहायक प्राध्यापकांची ५३ पदे असणार आहेत.
- २ मेपर्यंत अर्ज मागविल्यानंतर अर्जाची 3 प्रत व कागदपत्रे आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत दाखल करावेत, असे कुलसचिव डॉ. अमृतकर यांनी कळविले.
- राजभवनाकडून मान्यता = विधानसभा संपल्यानंतर राजभवनाने प्राध्यापक भरतीच्या संदर्भात काही आक्षेप घेतल्यामुळे काही दिवस प्रक्रिया रखडली होती. शेवटी राजभवनाकडून मान्यता मिळाल्यानंतर कुलगुरू डॉ. फुलारी यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत जाहिरातीसाठी मंजुरी घेतली. त्यानंतर २ एप्रिल रोजी ऑनलाइन अर्ज मागविले असून, २ मेपर्यंत पात्रताधारकांना अर्ज करता येणार आहेत.
- अर्ज बाद – सप्टेंबर २०२३ मध्ये प्राध्यापक पदासाठी अर्ज मागवले होते.
- त्यात ५ हजार ८१५ जणांनी शुल्क भरून अर्ज केले होते. हे सर्व अर्ज बाद झाले आहेत.
- या अर्जापोटी जमा झालेले लाखो रुपयांचे शुल्कही संबंधितांना परत मिळणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
- विद्यापीठात प्राध्यापकांच्या – २८९ जागा मंजूर असून, तब्बल
- 159 पदे रिक्त आहेत. त्यातील ७३ पदे भरण्यास शासनाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मंजुरी दिली
BAMU Aurangabad Bharti 2025 Notification
Here we give the complete details of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad Bharti 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
BAMU Bharti 2025 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad |
⚠️Number of Vacancies : | 73 Vacancies |
⚠️Name of Post : | Professor, Associate Professor & Assistant Professor in various Teaching Departments |
⚠️Job Location : | Aurangabad, Maharashtra |
⚠️Pay-Scale : |
|
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | upto 60 years. |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad Recruitment 2025 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying for the posts. |
|
1. Professor |
08 Posts |
2. Associate Professor |
12 Posts |
3. Assistant Professor |
53 Posts |
Dr. Babasaheb Ambedkar University Recruitment 2025 Education DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying for the posts. |
|
1. Professor |
Master Degree + Ph.D. + 10 yeas Experience. |
2. Associate Professor | Master Degree + Ph.D. + 10 yeas Experience. |
3. Assistant Professor | Master Degree + Ph.D. + 10 yeas Experience. |
How to Apply for BAMU Bharti 2025Here we explain the process of applying for the posts. Read it carefully and then apply. |
|
|
|
⏰ All Important Dates of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Vacancy 2025 |
|
⏰ Last Date to apply online: |
2nd May 2025 |
⏰ Last Date to apply offline: |
8th May 2025 |
Important Link of BAMU Recruitment 2025 |
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT – short | |
⚠️PDF ADVERTISEMENT – full | |
⚠️ONLINE APPLY LINK |
PDF ADVERTISEMENT :
Advt No. Estt/RO/03/2024 Online applications are invited for the post of Director of Subcampus
Advt No. Estt/RO/01/2024 Online applications are invited for the post of Registrar
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad Bharti 2023
i have no idea what comment on this mantioned box.