Aurangabad Police Patil Bharti-384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरती सुरु, अर्ज करा.
Aurangabad Police Patil Bharti 2023-Jahirat & Apply Link
Aurangabad Police Patil Bharti 2023 Application form
Aurangabad Police Patil Bharti 2023 Details :- Chhatrapati Sambhajinagar means Aurangabd Collector Astik Kumar Pandey has issued orders to fill the vacant posts of police patil in Sambhajinagar district. The Collector has issued a letter regarding filling up the vacancies of total 384 police patil in Sambhajinagar district. For this, the application process has started from 21st February 2023 and the written exam will be held on 29th March 2023. Also, the list of final candidates will be released on 15th April 2023. All the candidates who are eagerly waiting for Police Patil Recruitment 2023 can apply for this recruitment.
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती सुरु, अर्ज करा.
औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवने सुरू झाले असून 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेही उमेदवार पोलीस पाटील भरती 2023 ची आतुरतेने वाट बघत आहेत ते या भरती करीता अर्ज करू शकता.
Aurangabad Police Patil Bharti 2023 Apply Here
- छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, छ. संभाजीनगर जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठया संख्येने पदे रिक्त असल्या कारणाने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.
- त्यामुळे अशी अडचण निर्माण होऊन गावातील अपराधाचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहिल, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची सदर रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
- या करीता जिल्हयामध्ये एकसूत्रीपणा असावा या दृष्टीकोनातून पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस पाटील भरतीचे निर्देश देत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
Other District Police Patil Bharti Details & Apply Link
अर्ज करण्यास खालील लिंकवर क्लिक करा
- वाळवा उपविभाग, सांगली मध्ये “पोलीस पाटील” रिक्त पदांची भरती-अर्ज सुरु
- मिरज उपविभाग सांगली अंतर्गत पोलीस पाटील” पदांची भरती; १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी
Yes????
Link send please
Aurangabad Police Patil Bharti 2023-Jahirat & Apply Link