संभाजीनगर आरोग्य विभागात 2 हजार पदे भरणार – Sambhajinagar Arogya Vibhag Bharti 2023

Sambhajinagar Arogya Vibhag Bharti 2023

Sambhajinagar Arogya Vibhag Bharti 2023

Medical Education Minister Girish Mahajan has announced to fill the posts of doctors and staff in the Sambhajinagar Arogya Vibhag even as the rate of corona patients is increasing in the state. Vacancies of doctor staff are going to be filled in the state, I have decided to fill these vacancies after becoming a minister. For the first time, it was decided to fill 1432 posts of Resident Medical Officers. While 778 doctors will be recruited as per MPSC. Whereas 4500 posts of Group C and 3874 posts of Group D will be filled. Therefore, Mahajan has announced that all these positions will be filled in the next two months. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

संभाजीनगर आरोग्य विभागात 2 हजार पदे भरणार

  • राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर वाढत असतांनाच, आरोग्य विभागातील डॉक्टरांसह कर्मचार्‍यांची पदे भरण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्यात डॉक्टर कर्मचारी यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, मी मंत्री झाल्यानंतर या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यामध्ये पहिल्यांदा 1432 निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांचा जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. तर 778 डॉक्टरांचे एमपीएससी नुसार भरती करण्यात येणार आहे. तर गट क चे 4500 पदे तसेच गट ड 3874 पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या सर्व जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा महाजन यांनी केली आहे. ते घाटीमध्ये अवयव प्रत्यारोपण जनजागृती कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सहकार मंत्री अतुल सावे रोहयोमंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार इम्तियाज जलील भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे आमदार प्रशांत बंब भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर ,बसवराज मंगरूळे यासह वैद्यकीय सह संचालक अजय चंदनवाले अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कल्याणकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की पैठण मोठे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावी येतात त्यामुळे सध्या पैठणमध्ये तीस बेडचे असलेले रुग्णालय 100 बेडचे करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे.याबाबतचा प्रस्ताव देखील पाठवला आहे. रुग्णालय 100 झाल्यास पैठण सह सर्व ग्रामीण भागात मोठा आरोग्याच्या सुविधांचा लाभ मिळेल त्यामुळे त्याला मान्यता देण्यात यावी अशी मागणी त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.


Sambhajinagar Arogya Vibhag Bharti 2023

Aurangabad Arogya Vibhag Bharti 2022

Aurangabad Arogya Vibhag Bharti 2022: Aurangabad Municipal Corporation, Health Department has invited application form for the posts of Medical Officer, Staff Nurse, ANM, Pharmacist, Laboratory Technician. There is a total of 60 vacancies to be filled under Arogya vibhag Aurangabad Bharti 2022. Applicants submit offline application form to the given address before 20th July 2022. More details regarding Aurangabad Arogya Vibhag Recruitment 2022 are given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद

  • शेवटची तारीख: 20 जुलै 2022
  • रिक्त पदे: 60 पदे
  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • नोकरी ठिकाण: औरंगाबाद
  • अधिकृत वेबसाईट : www.aurangabadzp.gov.in
  •  पत्ता: उपसंचालक कार्यालय बाबा पेट्रोलपंपासमोर

औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स आणि कर्मचारी अशी ६० पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालय बाबा पेटोलपंपासमोर या ठिकाणी २० जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

महापालिकेने आरोग्य केंद्र आणि चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे रुग्णांवर छोट्या शस्त्रक्रिया, रुग्णांवर उपचार करण्याची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बारा ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू केले जाणार असून, पाच आरोग्य केंद्रे मल्टिस्पेशालिटी म्हणून कार्यान्वित होणार आहेत.

या आरोग्य केंद्रासह मल्टिस्पेशालिटी सुविधा देण्याचे काम करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्याकरिता मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने ६० पदे भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुकांनी आरोग्य उपसंचालक कार्यालय बाबा पेट्रोलपंपासमोर या पत्त्यावर विविध सहा पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याकरिता १७ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. २० जुलैपर्यंत अर्ज प्रत्यक्षपणे दाखल करता येतील, असेही नमूद करण्यात आले आहे.


ZP Aurangabad Bharti 2020

NHM Aurangabad Bharti 2020: Public Health Department, Aurangabad is going to recruit eligible applicants to Medical Officer, Arogya Sevika, Arogya Sevak, Staff Nurse posts. There is a total of 527 280 vacancies of these posts to be filled. Eligible applicants to these posts can apply by appearing for an interview at the given address. A walk-in-interview will be held from 1st April to 8th April 2020. More details about Arogya Vibhag Aurangabad Bharti 2020 is given below:

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद

  • मुलाखत तारीख: 1 ते  8 एप्रिल 2020
  • रिक्त पदे: 527 280 पदे
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ ते ६० वर्षा पर्यंत
  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेवक, कर्मचारी नर्स
  • नोकरी ठिकाण: औरंगाबाद
  • अधिकृत वेबसाईट : www.aurangabadzp.gov.in
  • मुलाखतीचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद् औरंगाबाद

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Department, Aurangabad , Aurangabad
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Aurangabad Career 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-In-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.aurangabadzp.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer  170 पदे
2 Arogya Sevika  187 पदे
3 Arogya Sevak  60 पदे
4 Staff Nurse  110 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer 
M.B.B.S/ M.B.B.S, M.D.
Medicine/Anaesthesia
  • For Arogya Sevika 
  • For Arogya Sevak 
  • For Staff Nurse 

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत तारीख  1st April to 8th April 2020


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Durga Gulbake says

    Please help me search in gorment job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!