आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया; खंडपीठात धावा – Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Recruitment 2024 @https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Bharti 2024 new updates – Under the Department of Public Health, multi-purpose staff, including health inspectors, have been recruited through a recruitment process. The appointments were ordered to be put on hold after four candidates challenged them in the Maharashtra Administrative Tribunal (MAT). The order was passed by Justice S.K. Sharma of the Aurangabad bench of the Bombay High Court. Abhay Waghwase has granted an interim stay till November 28.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया; खंडपीठात धावा

  • सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य निरीक्षकासह बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवून नियुक्त्या देण्यात आल्या आहे. या नियुक्त्यांना चार उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) आव्हान दिल्यानंतर २९० नियुक्त्या स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अभय वाघवसे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.
  • याप्रकरणी ओम बढे व इतर ५३ आणि राहुल तांबे व इतर १८ याचिकाकत्यांनी अॅड. रवी गिते यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करीत आव्हान दिले आहे. या रिट याचिकांवर चार नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांना यापूर्वीच नियुक्त्या दिल्या असल्याने त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मॅट निर्णय घेईल. याचिकाकर्ते पुढील आदेशापर्यंत सेवेत राहण्यास पात्र आहेत. त्यांच्या नियुक्त्या आणि सेवासातत्य पुढील आदेशावर न्यायाधिकरणातील मूळ अर्जाच्या अंतिम निकालावर अवलंबून राहतील, असे स्पष्ट करीत खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
  • मॅटने याचिकाकर्त्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिल्यानंतर संबंधित प्रकरणाच्या चौकशीअंती राज्य सरकारने संबंधित विभागांना १० ऑक्टोबर २०२४ रोजी परिपत्रक जारी करीत नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे डीएमईआरद्वारे भरती प्रक्रियेत मान्यताप्राप्त नसलेल्या संस्था असतानाही या परिपत्रकाचा आधार घेण्यात आला. जाहिरात प्रकाशित करण्यात आली तेव्हा मान्यताप्राप्त संस्थांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. तरी १० ऑक्टोबरच्या परिपत्रकाला निवड न झालेल्या उमेदवारांनी मॅटमध्ये याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या प्रकरणात निवड झालेल्या उमेदवारांना सुनावणीची संधी न देता, पक्षकार न करता मॅटने स्थगिती दिली. या नाराजीने उमेदवारांनी खंडपीठात धाव घेतली.

Arogya Vibhag Bharti 2024 GR For 2600 posts filled through the external agencies. Despite the state government’s decision (GR) not to recruit on contractual basis through external mechanisms, it seems that the government itself has forgotten about it. The health department has decided to fill up 2,603 posts of skilled and unskilled manpower on contractual basis for newly established and upgraded health institutions in the state. The decision for the recruitment was taken on 10th September 2024.
According to the GR issued by the health department regarding this contractual recruitment, the recruitment will be done for three years from 2024-25 to 2026-27. It will cost Rs 59.87 crore annually. The recruitment process will also be done by the Commissioner of Health Services. The government had decided in 2022 to recruit jobs on contractual basis. However, the decision was scrapped on October 31, 2023, after criticism from the opposition and protests by students preparing for competitive exams.

आरोग्य विभागाने २,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

राज्य शासनात बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरती करायची नाही, असा निर्णय (जीआर) असूनही शासनालाच त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी कुशल व अकुशल मनुष्यबळाच्या २,६०३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. १० सप्टेंबर रोजी या भरतीचा निर्णय काढण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने या कंत्राटी भरतीसंदर्भात जारी केलेल्या जीआरमध्ये ही भरती सन २०२४-२५ ते २०२६-२७ पर्यंत, अशा तीन वर्षांकरिता करण्यात येणार आहे. यासाठी वार्षिक ५९ कोटी ८७ लाख रुपये खर्च येणार आहे. आरोग्य सेवा आयुक्तांमार्फत ही कंत्राटी पदभरती करण्याची कार्यवाही होणार आहे. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी सरकारने २०२२ मध्ये निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर ३१ ॲाक्टोबर २०२३ रोजी हा निर्णय रद्द करण्यात आला होता.
शासकीय नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी हा खेळ आहे. शासनाने हा जीआर तत्काळ रद्द करून कंत्राटी नोकरभरती रद्द करावी.
– महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटना


Maharashtra Medical and Health Services Medical Officer Group A S20 Recruitment 2024 BAMS Candidates Exam Admit Card Available now. Click Here for downloading Call Letter of Medical Officer (BAMS) Exam 05/09/2024. Click Here for Grievances regarding Call Letter of Medical Officer (BAMS) Exam 05/09/2024

Important Dates

Commencement of Call letter Download 28 – 08 – 2024
Closure of Call letter Download 05 – 09 – 2024

महाराष्‍ट्र वैद्यकीय व आरोग्‍य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ एस२० पदभरती २०२४ बीएएमएस BAMS उमेदवारांचे परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

  • वैद्यकीय अधिकारी (BAMS) परिक्षेचे ( दि. ०५/०९/२०२४) प्रवेशपत्र (Call Letter) डाऊनलोड करणेसाठी उमेदवारांनी ये‍थे क्लिक करावे
  • वैद्यकीय अधिकारी (BAMS) परिक्षेचे ( दि. ०५/०९/२०२४) प्रवेशपत्रबाबत (Call Letter) काही अडचणी उदभवल्‍यास उमेदवारांनी ये‍थे क्लिक करावे

Call Letter Download

Complete Details


As per the latest updates about Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 – In view of the opposition to contractual recruitment, the state government had cancelled the decision of contractual recruitment; However, the government medical, ayurvedic and homeopathic college and hospital under the aegis of the government’s Directorate of Medical Education and Research will be recruiting for 6,830 posts of Group C and D cadre in 59 such institutions. In colleges and hospitals, 1730 posts of Group ‘C’ and 5100 posts of Group ‘D’ will also be recruited, all these posts will be filled through external sources.  Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आरोग्य विभागात होणार ६,८३० पदाची कंत्राटी भरती

कंत्राटी भरतीला होणारा विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता; मात्र पुन्हा नव्याने शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयात अशा ५९ संस्थामध्ये गट क व ड संवर्गातील ६,८३० पदांसाठी कंत्राटी भरती होणार आहे. यात महाविद्यालय व रुग्णालयात गट ‘क’ ची १७३०, तर गट ‘ड’ ची ५१०० पदासाठीही भरती होणार असून, ही सर्व पदे बाह्यस्त्रोतामार्फत भरण्यात येणार आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • प्रशासनावरील होणारा खर्च आटोक्यात आणून विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तिथे कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे शासनाचे धोरण आहे. गतवर्षी कंत्राटी भरतीची तयारी करण्यात आली होती. त्यावेळेस विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली व तरुणांनी विरोध केल्याने सरकारने ही भरती रद्द केल्याचा शासन निर्णय दि. ३१ ऑक्टोबरला काढला. मात्र आता नव्याने निर्णय जाहीर करून बाह्यस्त्रोतामार्फत ही पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही पदे नियमितपणे भरली असती तर शासनाचा जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या २०-३० टक्के बचत होणे आवश्यक असल्याची अट संबंधित कंपन्यांना घातली आहे.
  • ही भरणार पदे – लघु लेखक, वाहनचालक, शस्त्रक्रिया सहायक, ग्रंथपाल सहायक, प्रयोगशाळा सहायक, टंकलेखक, तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक आदी पदे भरण्यात येणार आहेत.
  • ही भरती नऊ कंपन्यांकडून होणार आहे. या कंपन्या आमदार, खासदार व मंत्र्याच्या आहेत. एका नियमित कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करणार आहेत व या कंपन्यांना त्या पगारातील कमिशन म्हणून तीस टक्के मिळणार आहेत. यावरून असे दिसते की कर्मचारी तुटपुंजा पगारावर राबणार आणि कंपनी मालामाल होणार आहे. आणि गेल्यावर्षी सरकारने आम्हाला आरोग्यसेवेत कंत्राटी भरती करणार नाही, असे अश्वासन दिले होते. त्यामुळे या भरतीला आमचा विरोध राहील. – अनिल लव्हेकर जिल्हा सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, कोल्हापूर
  • या कंत्राटी भरतीमुळे गोरगरीब गरजू व योग्य मुलांच्यावर अन्याय होणार असून, निवडणुकीच्या तोंडावर होणारी भरती म्हणजे वशिलेबाजी व पैशाचा खेळ असणार आहे. संजय पवार, उपनेते, उद्धवसेना

Maharashtra Medical and Health Services Group A Recruitment 2024 Notification for BAMS Candidates. Maharashtra Medical and Health Services Medical Officer Group AS 20 Recruitment 2024 BAMS Notification for Candidates 

महाराष्‍ट्र वैद्यकीय व आरोग्‍य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ एस २० पदभरती २०२४ बीएएमएस उमेदवारांबाबत प्रसिध्‍दी पत्रक महाराष्‍ट्र वैद्यकीय व आरोग्‍य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ एस २० पदभरती २०२४ बीएएमएस उमेदवारांबाबत प्रसिध्‍दी पत्रक( 84 के बी पी.डी.एफ )

महाराष्‍ट्र वैद्यकीय व आरोग्‍य सेवा गट अ पदभरती २०२४ बीएएमएस उमेदवारांबाबत प्रसिध्‍दी पत्रक


Maharashtra Medical and Health Services Group A Recruitment Notification Released by Arogya Vibhag. Applications are invited from eligible candidates through the online portal for selection to the post of Maharashtra Medical and Health Services Group-A. The deadline for filling the said online application was issued upto dt. 01/02/2024 to dt.  18/02/2024. Along with this the list of MBBS qualified candidates prepared by the department is being published as per the online application form filled by the candidates. In the last column of this list, the documents accompanying the application and other ancillary matters are given feedback.

According to that feedback MBBS qualified candidates are being given an opportunity to re-upload the incomplete documents. Along with this, the candidates themselves should verify the marks and experience given to the candidates. Also, candidates should register on the portal if they have any objections in this regard. A period of two days (up to 23.02.2024 at 11.59 PM) is being given to file objections.

Objections received after this period will not be considered. The said list is only for MBBS qualified candidates and PG / Diploma wise list is not published in this but it is published for verification of the information mentioned by the applicants in the application.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ पदावर निवडीसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ०१/०२/२०२४ ते दि. १८/०२/२०२४ पर्यंत देण्यात आलेली होती.

उमेदवारांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने या सोबत MBBS अर्हताधारक उमेदवारांची विभागाने तयार केलेली यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर यादीमध्ये शेवटच्या रकान्यात अर्जा सोबत असलेल्या कागदपत्रे व इतर अनुषंगीक बाबीचे अभिप्राय दिलेले आहेत. त्या अभिप्रायानुसार MBBS अर्हताधारक उमेदवारांना अपुर्ण असलेले कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची संधी देण्यात येत आहे. याचबरोबर उमेदवारांना देण्यात आलेले गुण व अनुभव याचे गुण उमेदवारांनी स्वतः पडताळणी करावी. तसेच या संदर्भात उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास पोर्टलवर नोंदवावेत. आक्षेप नोंदविण्यासाठी दोन दिवसांचा ( २३.०२.२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत ) कालावधी देण्यात येत आहे. सदर कालावधीनंतर आलेले आक्षेप विचारात घेण्यात येणार नाहीत.

सदरची यादी ही फक्त MBBS अर्हताधारक उमेदवारांची असुन यामध्ये PG / Diploma निहाय यादी प्रसिध्द करण्यात आलेली नसुन अर्जदारांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या माहितीच्या पडताळणीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

*BAMS अर्हताधारक उमेदवारांची यादी स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

हेल्प लाईन नं. १) ९०२८५२०४३७ २) ०२२-२२६२११८६

आक्षेप नोंदविण्यासाठी सुचना

  1. १) अर्जदारास आक्षेपांची (objections) नोंद करावयाची असल्यास अर्जदाराने https://morecruitment.maha-arogya.com/objections.aspx या पोर्टलवर जाऊन आपले आक्षेप एकदाच नोंदवावेत.
  2. २) अर्जदाराने पोर्टलवर एकापेक्षा जास्त वेळेस आक्षेपाची (objection) नोंद करु नये. एकापेक्षा जास्त वेळेस केलेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. त्यासाठी आक्षेप सादर करतांना संपुर्ण तयारी करुनच आक्षेप नोंदवावा.
  3. ३) आक्षेपासोबत अर्जदाराने संबंधित दस्ताऐवज / प्रमाणपत्रे एकाच PDF File मध्ये upload करावयाची असून PDF File ची क्षमता २ MB पेक्षा जास्त नसावी.
  4. ४) प्रसिध्द केलेल्या यादीतील माहिती व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती अर्जदाराने आक्षेपा सोबत सादर करु नये.
  5. ५) अर्ज करण्यासाठी जो Mobile क्रमांक आणि e-mail टाकलेला होता तोच Mobile क्रमांक आणि e-mail आक्षेप सादर करताना वापरावा.
  6. ६) आक्षेप नोंदवयाचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराचे दस्ताऐवज / प्रमाणपत्रे स्विकारले जाणार नाही.

Objection Window


Arogya Vibhag Bharti 2024 for 1729 posts Online Link given here. Government of Maharashtra, Department of Public Health has published the “Medical Officer Group-A” recruitment advertisement. Recruitment of 1729 vacancies in Medical Officer Group-A (7th Pay Commission Pay Commission Pay Scale – 20 Pay Scale Rs. 56,100-1,77,500) cadre has started. Maharashtra Medical and Health Services Group-A (S-20) is inviting applications from eligible candidates for recruitment to the post of Medical Officer in health institutions under the Public Health Department of the State of Maharashtra. Applications should be submitted online from 10.00 am on 1st February 2024 to 11.59 pm on 15th February 2024. Applications received by mail or other means will not be accepted after the due date and time. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The complete advertisement and application link information has been made available on the http://arogya.maharashtra.gov.in website for recruitment to the post of “Medical Officer (S-20) in the cadre of Maharashtra Medical and Health Services Group “A”. Accordingly, the candidates have to fill the application form completely online on the https://www.morecruitment.maha-arogya.com website. Candidates who wish to apply for the above mentioned post should visit this website for details such as pay scale, eligibility, age limit, application fee, instructions, selection criteria etc.

Arogya Vibhag Recruitment 2024 Online Apply

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी गट-अ पदभरती जाहिरात प्रकाशित केली आहे. वैद्यकीय अधिकारी गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर – २० वेतनश्रेणी रु. ५६१००-१७७५००) संवर्गातील १७२९ रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विस्तृत जाहिरातीत नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) पद्धतीने दिनांक ०१.०२.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते दिनांक १५.०२.२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Arogya Vibhag Bharti 2024 Notification Details

  1. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  2. पदसंख्या-
    1. (अ) एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदवी/पदविका (एकूण- १४४६ पदे)
    2. (ब) बी.ए.एम.एस. व पदव्युत्तर पदवी/पदविका (एकूण- २८३ पदे)
  3. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी (एस-२०) या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत. उपरोक्त नमूद पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेतनश्रेणी, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, सूचना, निवडीचे निकष इत्यादी तपशिलासाठी सदर संकेतस्थळाला भेट द्यावी.
  4. विस्तृत जाहिरातीत नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) पद्धतीने दिनांक ०१.०२.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते दिनांक १५.०२.२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. निर्धारित दिनांक व वेळेनंतर तसेच टपालाने अथवा अन्य मार्गाने प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Arogya Vibhag 2024 Vacancy Details

Arogya Vibhag Bharti 2024.govnokri.in

Arogya Vibhag Recruitment 2024 Important Links

Online Apply

Complete Notification-short

Complete Notification-Full

Arogya Vibhag Bharti 2024


Arogya Vibhag Bharti 2024 Document Verification Notice and Required Documents list are given here. All the concerned candidates who have been shortlisted on Merit List under the Arogya Vibhag Bharti 2023 are hereby informed in advance that they should prepare original copies along with original copies of educational qualification and other necessary documents for document verification. Bio-metric verification of candidates will be done as per requirement. Only certificates of seasonal spraying staff issued as per government norms will be considered.

Document Verification Process: – The verification process will be done at District / Division level. This advance notification is being published for all the candidates to avoid unnecessary wastage of time of the candidates and the government. According to the terms and conditions mentioned in the advertisement as well as the prevailing government decision, the documents of all the candidates will be checked and the final decision will be taken in this regard.

Candidates who do not have any of the following documents i.e. Domicile Certificate should submit the said documents on stamp paper of Rs.100/- within 01 month from appointment otherwise the appointment order of the concerned candidate will be canceled and any educational, reservation, experience documents submitted are bogus / forged. If found, the order of appointment will be cancelled. Affidavit documents to this effect are to be submitted by the candidate at the time of examination. Any educational, caste or experience certificate found to be false or forged at any level will result in immediate termination of service of the concerned appointee and permanent disqualification from government service and criminal offence.

Arogya Vibhag Document Verification

आरोग्य विभाग गट क व ड सरळसेवा भरती २०२३ उत्तर पत्रिका उपलब्ध – Arogya Vibhag Bharti Answer Key

Revise Time Table

महाराष्ट्र आरोग्य विभाग गट. क, गट. डी भरती परीक्षेचे सुधारित स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२३

आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध…! – Arogya Hall Ticket 2023 download

आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी..!


Arogya Vibhag Bharti 2024 Online Exam for Gram Sevak and Arogya Sevak posts dates still not declared hence, even after four months of applying online, candidates have to wait for this exam. All zilla parishads in Maharashtra had issued an advertisement four months ago for the recruitment of a total of 19,460 posts in various cadres. The exam for about 90% of these posts has been conducted and the exam for Gram Sevak and Arogya Sevak posts is yet to be conducted.
Arogya Vibhag had published the advertisement notification for Pharmaceutical Officer, Health Worker, Health Worker, Health Supervisor, Gram Sevak, Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Architecture), Junior Engineer (L.P.), Junior Designer, Junior Accountant, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joint Accountant, Telegraphist, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Short Typewriter, Rigman, Short Writer (Upper Grade), Short Writer (High Grade), Senior Assistant (Sub-Class), Senior Assistant (Senior Assistant), The advertisement was issued for the posts of Extension Officer (Education), Extension Officer (Statistics), Architectural Engineering Assistant.

आरोग्य विभाग भरती अंतर्गत ग्रामसेवक, आरोग्यसेवकांची परीक्षा कधी होणार ?

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण १९,४६० पदांच्या भरतीसाठी चार 5 महिन्यांपूर्वी जाहिरात काढली होती. त्यापैकी जवळपास ९० टक्के पदांसाठीपरीक्षा घेण्यात आली असून, अद्यापही ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदांसाठीची परीक्षा घेतली नाही.
त्यामुळे ऑनलाइन अर्ज करून चार महिन्यांनंतरही परीक्षेसाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागत आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (एल.पी.), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जोडारी, तारतंत्री, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुटंकलेखक, रिगमन, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांसाठी जाहिरात काढली होती.


Arogya Vibhag Bharti 2024 for 11,000 posts in next year. Health Minister Tanaji Sawant said that the dynamic government led by Chief Minister Eknath Shinde has taken decisions in the interest of Maharashtra and the common man and its results are visible. Over the years, the Arogya Vibhaghas been left in the wind. Bindunamawali will prepare the list in three months. The Arogya Vibhagexams have been conducted and the results will be out in 15 days.  He assured that the health department is trying to make it hi-tech and will start mobile clinics in every taluka.

Health Minister Tanaji Sawant on Monday announced that he will soon fill 11,000 posts in the health department, fulfilling the 14-point demands made by Prakash Abitkar in Radhanagari constituency.  Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आरोग्य विभागात 11 हजार पदे भरणार : आरोग्यमंत्री तानाजी सावंत

राधानगरी मतदारसंघात आ. प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या चौदा कलमी मागण्यांची पूर्तता लोकसभा निवडणुकीपूर्वी करणार असून, आरोग्य विभागात 11 हजार पदांची लवकरच भरती करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली. ते येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. खा. संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. आ. प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.

ना. सावंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने महाराष्ट्राच्या व सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेतले असून, त्याचे द़ृश्य परिणाम  दिसू लागले आहेत. गेली कित्येक वर्षे आरोग्य खात्याला वार्‍यावर सोडले आहे. तीन महिन्यांत बिंदू नामावली तयार करणार आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या असून, त्याचा निकाल पंधरा दिवसांत येईल.  आरोग्य विभाग हायटेक करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रत्येक तालुक्याला फिरता दवाखाना सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
खा. मंडलिक म्हणाले, आरोग्य विभागाचे काम कात टाकल्यासारखे सुरू आहे. आ. आबिटकर यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीस कार्पोरेट लूक मिळाला आहे. अशीच वास्तू मुरगूड येथे उभारणार आहे. आ. आबिटकर यांनी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयासारखी आरोग्य सेवा गारगोटीत मिळावी, डायलेसीस युनिट सुरू करावे, कसबा तारळे, आजरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत, दाजीपूर, तुरंबे, म्हासुर्ली, मडूर येथे स्टाफ मिळावा, कडगाव, सोळांकूर येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी केली.


Arogya Vibhag Bharti 2024  updates – The decision to recruit contractual employees in the health department has also been withdrawn. The state government was heavily criticised over the recruitment of contractual jobs in the Arogya Vibhag. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Several patients died in the same day at government hospitals in Kalwa and Nanded in Thane. The incidents took place within a span of a few days. After that, the issue of contractual recruitment in the health department came to the fore. Opposition parties had cornered the state government. Who will be responsible for the death and untoward incident of the patient if contractual jobs are recruited in the health department? That was the question asked.

आरोग्य विभागातील कंत्राटी भरतीचा निर्णय मागे

  1. राज्य सरकारमधील पदांवर कंत्राटी नोकर भरतीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. राज्यात याविरोधात आंदोलनेही झाली. मोठी टीका झाल्यानंतर आणि तरुणांमध्ये रोष निर्माण झाल्यावर राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय मागे घेतला होता. आता आरोग्य विभागात होणाऱ्या कंत्राटी नोकर भरतीचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी नोकर भरतीवरून राज्य सरकारवर मोठी टीका करण्यात आली होती.
  2. राज्यातील कंत्राटी भरतीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला. पण आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीसाठी हजारो कोटींच्या सेवा ठेकेदारांमार्फत घेण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या खात्यात लागोपाठ निविदा काढण्यात आल्या. यापैकी 638 कोटींची एक वार्षिक निविदा रद्द करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी ही निविदा काढण्यात आली होती. सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याठी ही निविदा काढली होती. अशा प्रकारे 5 वर्षांसाठी 3200 कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात येणार होते.
  3. ठाण्यातील कळवा आणि नांदेडमधील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसांत अनेक रुग्णांचे मृत्यू झाले होते. या घटना काही दिवसांच्या अंतरात घडल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभागातील कंत्राटी नोकर भरतीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरले होते. आरोग्य विभागात कंत्राटी नोकर भरती केल्यास रुग्णाच्या मृत्यूला आणि अनुचित घटनेला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
  4. राऊतांचे तानाजी सावंतांवर आरोप – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला होता. आरोग्य विभागातील पदे आणि बदल्यांसाठी रेट कार्ड असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. एमपीएससी मार्फत 14 उपसंचालकांची निवड झाली. पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी 50 लाखांची मागणी केली गेली. त्यांनी ती पूर्ण न केल्याने मुंबई, पुण्यात साईड पोस्टिंग दिली गेली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.

Arogya Vibhag Bharti 2023 Time Table, Exam Details, Exam Revised Schedule 2023 Declared on https://arogya.maharashtra.gov.in/ – Maharashtra Health Department Exam 2023 Group C & D Exam Time Table Announced today. Arogya Vibhag Exam 2023 fro group C and D will be stared from 30th November 2023 and ended on 12th Dec 2023 on 3 different shift. See the complete details given below on this page. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Bharti 2023 Time Table and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती गट C आणि D परीक्षा 2023 च्या वेळापत्रक जाहीर झाले आहे. 30 नोव्हेंबर 2023 पासून परीक्षेला सुरूवात होईल आणि 3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये 12 डिसेंबर 2023 रोजी संपेल. या पृष्ठावर खाली दिलेला संपूर्ण तपशील पहा. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Arogya Vibhag Exam Schedule 2023

Examination Day wise, Shift wise Schedule for Public Health Department are given below

  1. Day 1 S1 Class IV-  30th Nov 2023 09.00 AM – 11.00 AM
  2. Day 1 S2 Class IV – 30th Nov 2023 01.00 PM – 03.00 PM
  3. Day 1 S3 Class IV – 30th Nov 2023 01.00 PM – 07.00 PM
  4. Day 1 S3 Social Service Superintendent(Medical) – 30th Nov 2023 01.00 PM – 07.00 PM
  5. Day 2 S1 Staff nurse(Government) – 1st Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  6. Day 2 S2 Staff nurse(Private) – 1st Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  7. Day 2 S3 Record keeper – 1st Dec 2023 01.00 PM – 07.00 PM
  8. Day 2 S3 Laboratory Assistant – 1st Dec 2023 01.00 PM – 07.00 PM
  9. Day 2 S3 Staff nurse(Private) – 1st Dec 2023 01.00 PM – 07.00 PM
  10. Day 3 S1 Class IV – 2nd Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  11. Day 3 S1 Dialysis Technician – 2nd Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  12. Day 3 S2 Tailor – 2nd Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  13. Day 3 S3 Class IV – 2nd Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  14. Day 3 S3 Health Supervisor – 2nd Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  15. Day 4 S1 Junior Oversear – 3rd Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  16. Day 4 S1 X-RAY Assistant/X-Ray Scientific Officer 3rd Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  17. Day 4 S2 Bacteriological Assistant / Laboratory Technician – 3rd Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  18. Day 4 S2 Carpenter – 3rd Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  19. Day 4 S2 Counsellor – 3rd Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  20. Day 4 S2 Dental Hygienist – 3rd Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  21. Day 4 S2 EEG Technician – 3rd Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  22. Day 4 S2 Electrician (Transport)/Junior Technical Assistant/Skilled Artizen – 3rd Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  23. Day 4 S3 House and Linen keeper/Linen keeper/House keeper – 3rd Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  24. Day 4 S3 Laboratory Scientific Officer (Circle) – 3rd Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  25. Day 5 S1 Multi Purpose Health Worker (Male) – 4th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  26. Day 5 S1 Higher grade Stenographer/Lower grade Stenographer/Steno Typist – 4th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  27. Day 5 S1 Unskilled Artizen (HEMR) – 4th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  28. Day 5 S2 Telephone Operator – 4th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  29. Day 5 S2 Histopathology technican – 4th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  30. Day 5 S2 Physiotherapist – 4th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  31. Day 5 S3 Driver – 4th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  32. Day 5 S3 Mouldroom Technician – 4th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  33. Day 5 S3 Social Service Superintendent(Psychitric) – 4th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  34. Day 6 S1 Regular Field Worker (Other candidates) – 5th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  35. Day 6 S2 Pharmacy Officer – 5th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  36. Day 6 S3 Pharmacy Officer – 5th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  37. Day 7 S1 Blood Bank Scientific Officer – 6th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  38. Day 7 S1 Non-Medical Assistant – 6th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  39. Day 7 S1 Junior Technical Assistant (H.E.M.R.) – 6th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  40. Day 7 S1 Formen – 6th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  41. Day 7 S2 O.T. Assistant – 6th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  42. Day 7 S3 Dietician – 6th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  43. Day 7 S3 Occupational Therapist – 6th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  44. Day 7 S3 Ophthalmic Officer – 6th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  45. Day 7 S3 Plumber – 6th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  46. Day 7 S3 Senior Technical Assistant – 6th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  47. Day 8 S1 Warden – 7th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  48. Day 8 S2 Health Inspector – 7th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  49. Day 8 S2 Store cum Linen Keeper/ Linen Keeper – 7th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  50. Day 8 S2 Unskilled Artizen (Transport) – 7th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  51. Day 8 S3 Dental Mechanic -7th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  52. Day 8 S3 Electrician(Circle) – 7th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  53. Day 8 S3 Regulgar Field Worker (Spraying Worker) – 7th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  54. Day 8 S3 Electrocardiography Technician – 7th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  55. Day 9 S1 Statistical Investigator – 12th Dec 2023 09.00 AM – 11.00 AM
  56. Day 9 S2 Chemical Assistant – 12th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  57. Day 9 S2 Senior Security Assistant – 12th Dec 2023 01.00 PM – 03.00 PM
  58. Day 9 S3 Laboratory Scientific Officer (Malaria) – 12th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  59. Day 9 S3 Librarian – 12th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  60. Day 9 S3 Technician (H.E.M.R.) – 12th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM
  61. Day 9 S3 Service Engineer – 12th Dec 2023 05.00 PM – 07.00 PM

Download Examine Schedule of Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Time Table


Important posts like Health Officer, District Surgeon are largely vacant in the Arogya Vibhag Bharti 2023. Overall, 2175 posts of senior officers are vacant in the health department, in which 954 posts are in ‘class one’ and 1221 posts are in ‘class two’. In the Public Health Department, at present, there are 954 Class 1 Officer posts vacant, namely Director 4, Additional Director 4, Joint Director 05, Deputy Director 23, District Health Officer Cadre 121, District Surgeon Cadre 338, Specialist Cadre 459, while Class 2 Group-A A total of 1221 posts are vacant including 983 posts of MBBS Medical Officers, 238 posts of BAMS Medical Officers. Candidates Read the complete details of Arogya Vibhag Recruitment 2023 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आरोग्य विभागात वर्ग १ व २ अधिकाऱ्यांची २१७५ पदे रिक्त

राज्यातील कोट्यवधी जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात सद्य:स्थितीत एकही संचालक व अतिरिक्त संचालक नाही. याशिवाय
आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक अशी महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एकंदरीत आरोग्य खात्यात २१७५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, यात ‘क्लास वन’ ९५४ तर ‘क्लास टू’च्या १२२१ पदांची वानवा आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य सेवा वाऱ्यावर असून, आरोग्य विभाग सलाईन’वर चालत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग १ व वर्ग २ आस्थापनाविषयक बाबी मुंबईस्थित कार्यालयातून हाताळल्या जातात. सेवा- ३ मार्फत पदोन्नतीची जबाबदारी सांभाळली जाते, तर नियमित ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा कोटा भरणे, सरळसेवेची पदे भरण्यासाठी लोकसेवा शहर आरोग्य संचालक आयोगाकडे कळवून नामनिर्देशनाने रिक्तच पदे भरण्याची जबाबदारी अपर मुख्य सचिव, उपसचिव सेवा-२ ची आहे. शिवाय आयुक्त दर्जाचे अधिकारी इतर विभागातून विभागप्रमुख म्हणून नियुक्त केलेले आहेत. अर्थ व प्रशासन विभाग सांभाळण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे सहसंचालक पदावर नियमित नियुक्ती मुंबईस्थित कार्यालयात केलेल्या आहेत. असे असतानाही अनियमितपणे सामायिक सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात ‘कनिष्ठ अधिकारी सेवाज्येष्ठ ठरले तर ‘सेवाज्येष्ठ अधिकारी’ कनिष्ठ ठरले. सदोष व अनियमितपणे ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्यामुळे आक्षेपांचा सार्वजनिक आरोग्य विभागात ‘खच’ पडला आहे. अजूनही या आक्षेपांचे निराकरण करून ज्येष्ठता याद्या दुरुस्ती करण्यात आलेल्या नाहीत. सद्य:स्थितीत वर्ग १ व २ ची १ जानेवारी २०२३ ची सेवाज्येष्ठता यादीच नाहीत. त्यामुळे पदोन्नती रखडल्या आहेत. तसेच विविध योजनांची अंमलबजावणी आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण करताना यंत्रणेची दमछाक होत आहे.

अशी आहेत वर्ग १ व २ ची रिक्त पदे – सार्वजनिक आरोग्य विभागात सद्य:स्थितीत संचालक ४, अतिरिक्त संचालक ४, सहसंचालक ०५, उपसंचालक २३, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग ३३८, विशेषज्ञ संवर्ग ४५९ अशी एकूण ९५४ वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, तर वर्ग २ गट-अ पदांच्या एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९८३, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची २३८ अशी एकूण १२२१ पदे रिक्त आहेत.

शहर आरोग्य संचालक ही नाही – कोरोना काळात शहरी भागातील विशेषतः महानगरपालिका या ठिकाणी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आरोग्य संचालक (शहर) हे नवीन पद निर्माण उपसंचालक २ पदे, सहायक करण्यात आले. त्यासोबत संचालक ४ पदे अशी एकूण सहा पदे अशी नवीन यंत्रणा उभी केली होती. यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तबही झाले होते. परंतु ही यंत्रणा कचाट्यात सापडली आहे.


Online Application Link Open now – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html. Arogya vibhag bharti 2023 has been started now. A total of 11,000 posts of various posts in the Arogya vibhag have been advertised today i e. 29th August 2023. Health Department of Maharashtra has released the recruitment advertisement for various posts in Group C and Group D which will start from today Tuesday (29th August 2023). Under this recruitment, Group C cadre includes posts such as nurses, laboratory technicians, health care workers, clerical, typist, driver. While ‘Group D’ cadre includes posts like constable, sweeper, room attendant. Online application process starts on 29th August 2023 from 3.00 PM and last date of application is 22nd September 2023. Candidates Read the complete details of Arogya Vibhag Bharti 2023 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आरोग्य विभागातील विविध पदाच्या एकूण ११ हजार जागेची जाहिरात आज आली आहे. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड मधील विविध पदांची भरती जाहिरात आजपासून म्हणजेच मंगळवारी ( दि. २९ ऑगस्ट २०२३) प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरतीअंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर २०२३ आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Arogya vibhag bharti date extend

Maharashtra Aroyga Vibhag Recruitment 2023

  • Department – Maharashtra Public Health Department
  • Recruitment Name – Aroyga Vibhag Bharti 2023
  • Post Name : Various posts under Group C and D
  • Age Limit : For Open Category – 18 to 40 years & For Reserved Category – 18 to 45 years.
  • Exam Fees : For Open Category – Rs. 1,000/- & For Reserved Category – Rs. 900/-
  • Total Vacancy : 10949 Vacancy
    • Total Arogya Vibhag Group C Vacancy – 6939 Vacancy
    • Total Arogya Vibhag Group D Vacancy – 4010 Vacancy
  • Online Registration Started from : 29th August 2023
  • Last Date of Online Registration : 22nd September 2023
  • Job Location : All Over Maharashtra
  • Selection Mode : Online Exam
  • Official Website : www.arogya.maharashtra.gov.in

Group C Aroyga Vibhag Recruitment 2023 Vacancy Details

Name of District Total no. of Posts
Thane Arogya Vibhag 804 Vacancy
Pune Arogya Vibhag 1671 Vacancy
Nashik Arogya Vibhag 1031 Vacancy
Kolhapur Arogya Vibhag 639 Vacancy
Aurangabad Arogya Vibhag 470 Vacancy
Latur Arogya Vibhag 428 Vacancy
Akola Arogya Vibhag 806 Vacancy
Nagpur Arogya Vibhag 1090 Vacancy
Total of Group C 6939 Vacancy

District Wsie Arogya Vibhag Bharti Jahirat 2023

Arogya Vibhag Bharti 2023 Notification

  1. शासन पत्र क्र. पदभ-२०२३/प्र.क्र.५०९ /सेवा-५, दिनांक ३१ / ७ / २०२३ नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरती करीता यापुर्वी दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टि.सी. एस. आय. ओ. एन. या कंपनीमार्फत घेण्यात येणा-या परिक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरुन नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील.
  2. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा / पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरुन देण्यात यावा. विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करुन संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  3. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ चे परिक्षार्थी शिथीलक्षम क्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परिक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी दिनांक ०३ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार वयोमर्यादेतील शिथिलता अनुज्ञेय राहील.
  4. शासन पत्र क्र. पदभ-२०२०/प्र.क्र.१०३६/सेवा-५, दिनांक २२ / ८ / २०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिमंडळात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच परिमंडळात अर्ज भरण्यात यावा.
  5. प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातर आरक्षण ( वेकेन्सी मॅट्रीक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/८/ २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी ऑनलाईन अर्ज करणेकरिता या वेबसाईटवरील पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंक वर असलेल्या जाहिरात व माहितीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार दिनांक २९/ ८ / २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावरील वरील लिंक वर पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दि. २९/८/२०२३ पासून दिनांक 22/९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.

Arogya vibhag online apply link

Online Registration Link

Complete Notification

Arogya Vibhag Group D Bharti Jahirat 2023 How to Apply

How to apply arogya vibhag


Arogya vibhag bharti – old news

As per situation over population and less number of doctors in all over Maharashtra. The Medical Education Minister Girish Mahajan explained that 15,000 posts will be recruited in the next two months so that every citizen can get good health care. Therefore, there is a possibility that there will be a large recruitment in the health department in the coming time. It will be important to see how the recruitment in the health department will be at this time. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वैद्यकीय संचालनालय येथे विविध पदाच्या ६०८५ जागेच्या मेगा भरती ऑनलाईन अर्ज सुरु DMER Recruitment 2023

आरोग्य विभागात येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात मोठी भरती होण्याची शक्यता आहे. यावेळी आरोग्य विभागात होणारी पदभरती कशी असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


Arogya Vibhag Bharti 2023: As per the latest Gr published by the Government , Health Department recruitment process will now be conducted by TCS. Direct service recruitment in C” and Group-“D” cadre in Health Department is T. C. S. i. O. N. (Tata Consultancy Services Limited) will be done through the company. For More details check New GR given by Below.

आत्ताच प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार आता आरोग्य विभाग भरती TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील आधी माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये बघावी.

शासन निर्णय : 

  • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत गट- “क” व गट-“ड” संवर्गातील सरळसेवा पदभरती ही टी. सी. एस. आय. ओ. एन. (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यां कंपनीमार्फत करण्यात यावी.
  •  संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार विहित परीक्षा शुल्क उमेदवारांकडून आकारण्यात येईल.
  •  संदर्भ क्र. ४ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार वयोमर्यादेत शिथिलता अनुज्ञेय राहील
  • सदर पदभरती प्रक्रिसेसाठी आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांचेकडून टी.सी.एस.- आय.ओ.एन (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यांचेशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.
  •  सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालीप्रमाणे निवड मंडळांची स्थापना या शासननिर्णयाद्वारे करण्यात येत आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट- ब (अराजपत्रित) गट-“क” व गट-“ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार जिल्हा /प्रादेशिक/ राज्यस्तरिय पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवडसमित्यांची स्थापना करणे, परीक्षा स्वरुप जाहिरात पध्दती समान गुण मिळाल्यास अवलंबवयाची कार्यपध्दती निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या व निवडसूचीची कालमर्यादा, पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी व संनियंत्रण, निवडसमितीचे निर्णय अभिलिखीत करणे इ. बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.  शासननिणर्यानुसार या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्यास TCS ION (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) व IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेणे, परीक्षा कार्यपध्दती व कंपनीला अदा करावयाचे शुल्क निश्चिती याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

CHECK NEW GR HERE 




Arogya Vibhag Bharti 2023 Paper Sets


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    Arogya Vibhag Bharti 2023 in 2 phases for 23000 posts.- आरोग्य विभागातील २३,००० हजार रिक्त जागा भरणार..!

  2. Reena Raut says

    Advertisement nahi ali ka ajun?

  3. Sakshi Dube says

    Thank you so much sir for valuable information.

  4. Admin says

    Arogya Vibhag Group C Exam Cancelled

  5. Admin says

    Arogya Vibhag Bharti 2022 latest Update is here..

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!