राज्यात डीएचओ संवर्गातील 144 रिक्त पदे
Arogya Vibhag DHO Bharti
State District Health Cadre has been revealed that 274 of the 144 posts in the district health cadre are vacant in the state. Ten years ago the government does not have not published the service seniority list. As a result, the workload on the officers is increasing. The District Health Officers’ Association presented arguments before the Commissioner on 27 other issues including filling all these posts.
– गुड न्यूज..आरोग्य विभागात 8 हजार पदांची भरती
राज्यात डीएचओ संवर्गातील 144 रिक्त पदे
जिल्हा आरोग्य संवर्गातील राज्यात तब्ब्ल २७४ पैकी १४४ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दहा वर्षांपासून शासनाने सेवा जेष्ठता यादीच प्रसिद्ध न केल्याने पदोन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे आहेत त्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. ही सर्व पदे भारण्यासह इतर २७ मुद्द्यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने आयुक्तांपुढे कैफियत मांडली.
राज्यात या संवर्गातील २७४ पैकी केवळ १३० जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे अद्यापही १४४ जागा रिक्त आहेत. याचा परिणाम कामावर होत आहे.