आरोग्य विभागातील 3,277 पदांसाठी उद्या ऑफलाइन परीक्षा
आरोग्य विभाग परीक्षा २०२१ प्रवेशपत्र डाउनलोड
आरोग्य विभागातील 3,277 पदांसाठी उद्या ऑफलाइन परीक्षा
पुणे – राज्यात आरोग्य विभागातील 54 संवर्गांची एकूण 3 हजार 277 पदांसाठी ऑफलाइन लेखी परीक्षा रविवारी (दि.28) घेण्यात येत आहे. करोना परिस्थितीत परीक्षा होत असल्यामुळे प्रशासनाला आरोग्य भरतीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवेचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे.
The examination for the recruitment of various posts in the ‘C’ category of the Maharashtra State Health Department will be held from 28th February. Admission tickets for this exam are available and candidates should download the login from the following website link.
Arogya Vibhag Bharti 2021 Admit Card Download: Arogya Vibhag Maharashtra has released the Arogya Vibhag Bharti 2021 for 5000+ vacancies. The written examination for Arogya Vibhag Bharti 2021 will be held on 28.02.2021. Candidates who have applied for this Arogya Vibhag Maharashtra recruitment their are download their Hall Ticket or Admit card from below given link. Keep visit on our website for the further updates of Arogya Vibhag Bharti 2021.
New Update : If yo have any difficulty regarding Admit card Contact at [email protected]
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी २८ फेब्रुवारी पासून परीक्षा होणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील वेबसाइट लिंकवरून लॉगिन डाऊनलोड करावी.
[email protected]
SEND MAY EMAIL ID LINK