आरोग्य विभाग गट ड खात्यात १,७२३ पदे रिक्त आहेत – ३३ % पदे महिला रोस्टर पद्धतीवर भरती – Arogya Vibhag Group D Bharti 2024

Arogya Vibhag Recruitment for Group D- 4010 posts.

Arogya Vibhag Group D Bharti 2024 – The vacancies in the district health and family welfare department will be filled on contractual basis. While priority will be given to employees already working on contract basis, 33 %of the posts will be recruited on the female roster system. There are 1,723 vacancies in the health department. Other employees are having to work with additional responsibilities as staff recruitment is not enough. There are many vacancies such as Health Protection Officer, Health Inspector, General Duty Physician Officer, Specialist Physician, Nurse, Drug Expert Officer, Junior and Senior Laboratory Technician, X-Ray Technician, Leader and Dental Specialist. But for now, it has been approved to recruit D-class staff at the district level. Candidates Read the complete details of Arogya Vibhag Bharti 2024 for Group D given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यात रिक्त असणाऱ्या दर्जा कर्मचाऱ्यांच्या जागा कंत्राटी पद्धतीवर भरून घेतल्या जाणार आहेत. यापूर्वीच कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असताना ३३ टक्के पदे महिला रोस्टर पद्धतीवर भरती करून घेतल्या जाणार आहेत. आरोग्य खात्यात १,७२३ पदे रिक्त आहेत. कर्मचारी भरती पुरेशी होत नसल्याने अतिरिक्त जबाबदारी सांभाळत इतर कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. यात आरोग्य संरक्षण अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सामान्य कर्तव्य वैद्याधिकारी, तज्ञ वैद्य, सुश्रूषक (नर्स), औषध तज्ञ अधिकारी, कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रयोगाला तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, नेतृ आणि दंत तज्ञ अशा अनेक जागा रिक्त आहेत. पण सध्या जिल्हा पातळीवर ड वर्ग दर्जा कर्मचारी भरती करून घेण्यास मंजुरी मिळाली आहे.
  • संगणक सहायक आणि ड दर्जा कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर भरती करून घेतले जाणार आहे. यासाठी जिल्हा पंचायतीकडून आरोग्य खात्याला मंजुरी देखील मिळालेली आहे. ‘ड’ दर्जा कर्मचारी भरती करून घेतली जात असल्याने आरोग्य खात्यातील मनुष्यबळाची कमतरता काही अंशी कमी होणार आहे. यापूर्वी सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Arogya Vibhag Group D Bharti 2023 – 2024 : – The posts in the department had been lying vacant for the past few years. The work of filling it has now started. It takes a lot of preparation to fill the vacancies. All eyes are on the posts of doctors in A and B cadres, the recruitment of other employees of C and D cadres. Therefore, the recruitment process has to be carried out without any shortcomings. Interestingly, the government has approved filling up of vacant posts after the corona period. The process of filling up 10,998 posts of other employees of C and D cadres has been started. Along with this, the posts of doctors of A and B cadre are also being filled. Most of the positions will be filled by the end of February. The work of filling up 350 posts of some promotions through the divisional selection committee has also started.

‘आरोग्य’ची पदभरती महिनाअखेरीस पूर्ण हाेणार; १०,९९८ पदे लवकरच भरणार

गेल्या काही वर्षांपासून या विभागातील पदे रिक्त होती. ती आता भरण्याचे काम सुरू झाले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी मोठी पूर्वतयारी करावी लागते. अ आणि ब संवर्गातील डॉक्टरांची पदे, क आणि ड संवर्गातील इतर कर्मचाऱ्यांची भरती यावर सगळ्यांचे लक्ष असते. त्यामुळे त्यामध्ये  कोणत्याही प्रकारच्या त्रुटी न राहता भरती प्रक्रिया पार पाडावी लागते. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर शासनाने रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये क आणि ड संवर्गातील इतर कर्मचाऱ्यांची १०,९९८ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासोबत अ आणि ब संवर्गातील डॉक्टरांची पदेही भरण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत बहुतांश पदे भरलेली दिसून येतील. काही प्रमोशनची ३५० पदे विभागीय निवड समितीमार्फत भरण्याच्या कामाससुद्धा सुरुवात झाली आहे.


Notice regarding levy of charges for wrong questions, wrong options and wrong answer marks under Health Department Group C and D Direct Service Recruitment 2023

आरोग्य विभाग गट क व ड सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत चुकीचे प्रश्न चुकीचे पर्याय आणि चुकीच्या उत्तरास गुणदान संबंधी आक्षेपकरीता शुल्क आकारणीबाबत सूचना

Arogya vibhag

Mean Standard Deviation Method for Group C and D recruitment 2023


Arogya Vibhag Bharti 2023 for Group D

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html Online Registration has been started now. Public Health Department, Group-D Cadre Direct Service Vacancy 2023 has been published today (29th August 2023). A total of 4010 Group D posts are to be filled in various districts of Maharashtra. The recruitment process for the following posts in Group D cadre will be implemented under the authority of Commissioner Health Services and Director, National Health Mission, Maharashtra, Mumbai under the various appointing authorities. For this, the online exam will be conducted at various exam centers in Maharashtra. Applications are invited by the department through online mode from the candidates who fulfill the conditions prescribed in the advertisement. Candidates Read the complete details of Arogya Vibhag Bharti 2023 for Group D given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र…! – Arogya Hall Ticket 2023 download

आरोग्य विभागातील ११ हजार रिक्त पदाच्या भरतीला सुरुवात

Arogya vibhag bharti date extend

The present advertisement has given the brief details regarding the recruitment, office wise and post wise. Detailed details regarding application procedure, required qualification, post wise social and level reservation (vacancy matrix), age limit, examination fee, overall selection process etc. on the website of the department https://arogya.maharashtra.gov.in/ Recruitment 2023 Online application is being made available on this link from 29/8/2023. However, in order to apply online, you should view the advertisement and information on the link ‘Post Bharti 2023 Online Application’ on this website. Candidates will be given the option to fill online application on Tuesday 29/8/2023 from 03.00 PM on the website https://arogya.maharashtra.gov.in/ on the above link. The deadline for submitting the said online application dt. It will be open from 29/8/2023 till 11.59 PM on 18/9/2023.

सार्वजनिक आरोग्य विभाग, गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२३ प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये ग्रुप ड ची एकूण ४०१० पदे भरली जाणार आहेत. आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील खालील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. हे 29/8/2023 ते 18/9/2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत खुले राहील.

आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी..!

Maharashtra Aroyga Vibhag Recruitment 2023 For Group D

  • Department – Maharashtra Public Health Department
  • Recruitment Name – Aroyga Vibhag Bharti 2023
  • Post Name : Various posts under Group C and D
  • Age Limit : For Open Category – 18 to 40 years & For Reserved Category – 18 to 45 years.
  • Exam Fees : For Open Category – Rs. 1,000/- & For Reserved Category – Rs. 900/-
  • Total Vacancy : 10949 Vacancy
    • Total Arogya Vibhag Group C Vacancy – 6939 Vacancy
    • Total Arogya Vibhag Group D Vacancy – 4010 Vacancy
  • Online Registration Started from : 29th August 2023
  • Last Date of Online Registration : 18th September 2023
  • Job Location : All Over Maharashtra
  • Selection Mode : Online Exam
  • Official Website : www.arogya.maharashtra.gov.in

Group C Aroyga Vibhag Recruitment 2023 Vacancy Details

Name of District Total no. of Posts
Thane Arogya Vibhag 804 Vacancy
Pune Arogya Vibhag 1671 Vacancy
Nashik Arogya Vibhag 1031 Vacancy
Kolhapur Arogya Vibhag 639 Vacancy
Aurangabad Arogya Vibhag 470 Vacancy
Latur Arogya Vibhag 428 Vacancy
Akola Arogya Vibhag 806 Vacancy
Nagpur Arogya Vibhag 1090 Vacancy
Total of Group C 6939 Vacancy

District Wsie Arogya Vibhag Bharti Jahirat 2023

Arogya Vibhag Bharti 2023 Notification

  1. शासन पत्र क्र. पदभ-२०२३/प्र.क्र.५०९ /सेवा-५, दिनांक ३१ / ७ / २०२३ नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरती करीता यापुर्वी दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टि.सी. एस. आय. ओ. एन. या कंपनीमार्फत घेण्यात येणा-या परिक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरुन नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील.
  2. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा / पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरुन देण्यात यावा. विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करुन संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  3. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ चे परिक्षार्थी शिथीलक्षम क्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परिक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी दिनांक ०३ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार वयोमर्यादेतील शिथिलता अनुज्ञेय राहील.
  4. शासन पत्र क्र. पदभ-२०२०/प्र.क्र.१०३६/सेवा-५, दिनांक २२ / ८ / २०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिमंडळात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच परिमंडळात अर्ज भरण्यात यावा.
  5. प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातर आरक्षण ( वेकेन्सी मॅट्रीक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/८/ २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी ऑनलाईन अर्ज करणेकरिता या वेबसाईटवरील पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंक वर असलेल्या जाहिरात व माहितीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार दिनांक २९/ ८ / २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावरील वरील लिंक वर पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दि. २९/८/२०२३ पासून दिनांक १८/९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.

District Wise Arogya Vibhag Group D Vacancy Details

कार्यालय निहाय उपलब्ध पदसंख्या-

Aarogya vibhag Group D Bharti 2023

Arogya vibhag online apply link

Online Registration Link

Complete Notification

Arogya Vibhag Group D Syllabus 2023

In Group D Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group D

Maharashtra Arogya Vibhag Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
  •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
  • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Maharashtra Arogya Vibhag Syllabus 2023-Technical Subjects 

Molecular Biology-its role in Clinical Biochemistry

1. Basic concepts of DNA & RNA metabolism Replication
2. Polymerase chain reaction-their role in medicine
3. Gene therapy
4. Transcription and Translation-importance of their inhibitors
5. Biochemical role of DNA and RNA,
6. Structure
7. Genomes
8. Recombinant DNA technology
9. Genomics and Bioinformatics their relevance to medicine.

Biochemical basis of Hormone Action

1. Signal transduction
2. Thyroid and parathyroid
3. G-Proteins coupled receptors and second messengers
4. Communication among cells and tissues
5. Role of leptins and adipocytokines.
6. Molecular mechanism of action of Steroid hormones
7. Hormones of the pancreas

Clinical Biochemistry

1. Adrenal and Pancreatic function tests
2. Water and electrolytes balance and imbalance
3. Acid-base balance and disorders.
4. Tumor markers and growth factors
5. Organ function tests: Liver function tests
6. Thyroid function tests
7. Biochemical changes in pregnancy and lactation
8. Total Quality Management of Laboratories, Internal quality control, External quality control, Accreditation of laboratories.
9. Kidney function tests

Anatomy Syllabus

1. Cartilages of the larynx.
2. Abdominal quadrants.
3. Vermiform appendix-Positions of the appendix.
4. Names of Cranial Nerves.
5. Cardiovascular system and lymphatic system-Blood supply of heart + lymphatic drainage of heart.
6. Difference between male and female pelvis
7. Triangles of the neck, contents of the anterior triangle.
8. Difference between thick and thin Skin.
9. Thoracic outlet syndrome.
10. Paranasal sinuses with applied anatomy.
11. Pharyngeal arches.
12. Layers of Scalp.
13. Annual pancreas.
14. History of cardiac muscles.

Gastrointestinal System Syllabus

1. Introduction of G.I. Physiology: General organization of G.I. tract
2. Pathophysiology of diarrheal disease

Nutrition

1. Environmental Physiology
2. Diet during infancy and childhood
3. Man in the cold environment
4. Diet during pregnancy and lactation
5. Reproduction
6. Man in the hot environment

Kidney

1. Renal Tubular function-I
2. Micturition
3. Renal tubular function-II

General

1. Functional anatomy of the eye
2. Auditory pathway
3. Olfaction
4. CSF
5. Physiology of pain
6. Brain stem reflexes, stretch reflexes and tendon reflexes
7. Speech
8. Basal ganglia
9. Functional anatomy of the ear: impedance matching

Physiology Syllabus

Nerve Muscles

1. Excitation-Contraction coupling
2. Neuromuscular transmission
3. Muscle proteins(Biochemistry)

Blood

1. Anemia
2. Hemostasis

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
13 Comments
  1. Admin says

    Arogya Vibhag Recruitment for Group D- 4010 posts.

  2. Anil says

    Sir 2019 chi zila parishad chi aarogya vibhag jahirat dya

  3. Abhishek chavan says

    Lab technician 2nd year job asel tar mobile number
    9834703449

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!