ARO Pune Agniveer Recruitment Rally 2024

ARO Pune Agniveer Recruitment Rally 2024 : Indian Army Has announced Rally notice. Agniveer Recruitment Pune is inviting applications from eligible candidates for the post of Soldier, Technical, Nursing Assistant. Online applications are due by 22 March 2024. The exams will start online from April 22.Candidates are required to register and apply online on the Indian Army website – http://www.joinindianarmy.nic.in /. Admit cards of candidates who have successfully registered themselves online, will be sent on their e-mail

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Agniveer Recruitment : अग्निवीरसाठी पुणे विभागात भरती

सैनिक, टेक्निकल, नर्सिंग सहायक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून Agniveer Recruitment अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज 22 मार्च 2024 पर्यंत करावयाचे आहेत. परीक्षा 22 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होतील.

वरील पदाची परीक्षा दोन टप्प्यांत होईल.

  • 1) लेखी परीक्षा 2) शारीरिक चाचणी
  • परीक्षा फी – 250 रुपये.
  • पात्रता : सैनिक, टेक्निकल, नर्सिंग सहायक.
  • 10+2 विज्ञान शाखेतून पास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्लिश विषयांमध्ये एकूण 50 टक्के मार्क असावेत. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण आवश्यक.
  • वय : 17 1/2 ते 23 वर्षे, उमेदवाराचा जन्म 1ऑक्टोबर 2001 ते 1 एप्रिल 2007 च्या दरम्यान असावा.
  • 12 वीला अ‍ॅपिअर असणारा उमेदवार अर्ज करू शकतो. दुसर्‍या टप्प्यापूर्वी त्याची परीक्षा झालेली असावी.
  • सैनिकाच्या पाल्यांना (फक्त एकाच मुलाला) 200 गुणांपैकी 20 गुण सवलतीत मिळतात.

Pune Army Rally Recruitment 2024- Medical Criteria

  • Eligible candidate should have healthy both ears.
  • The eligible candidate should have correct binocular vision in both the eyes.
  • Eligible candidates should have CP – III in Color Vision.
  • Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye.

Pune  Army Rally Bharti: Chest Height Weight

Vacancies Name Chest Height Weight
GD 76 cm to 81 cm 170 50
Soldier Technical 76 cm to 81 cm 170 50
Soldier Nursing Assistant 76 cm to 81 cm 170 50
Nursing Assistant Veterinary 76 cm to 81 cm 170 50
Soldier Clerk /Store Keeper Technical 76 cm to 81 cm 162 50
Sepoy Pharma 76 cm to 81 cm 170 50

Pune Army Agniveer Recruitment  2024 Ground Pass Details

Long Jump Race Race Time
9 feet 1.6 km 5:30-Max 60 marks
5:31 to 5:45 Max 48 marks

Pune Army Recruitment  2024 Pulls up marks Details

Pulls up Marks
10 Pull Ups 40 mark
9 Pull Ups 33 mark
8 Pull Ups 27 mark
7 Pull Ups 21 mark

Pune Army Bharti 2024 Document Required

  • 10th Pass Marks Sheet
  • 12th Pass Marks sheetAadhaar Card
  • Education Certificate.
  • Army Relationship Certificate
  • Unmarried Certificate.
  • Caste Certificate
  • Domicile Certificate
  • Sports Certificate
  • NCC Certificate
  • DOB Certificate
  • Passport size photo

Important Link of  ARO Pune Rally Recruitment

OFFICIAL WEBSITE
 Apply online
PDF ADVERTISEMENT

Important link


या भरती प्रक्रियेच्या पहिल्या दोन रॅली सैन्य भरती कार्यालय पुणे आणि औरंगाबाद येथे ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तसेच सैन्य भरती कार्यालय मुंबई आणि नागपूरसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून सेन्य भरती कार्यालय कोल्हापूर, अहमदाबाद आणि जामनगरद्वारेही लवकरच भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सैन्यदलाद्वारे सांगण्यात आले. या प्रक्रियेअंतर्गत दहावी आणि आठवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून भरती केले जाणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा देखील ठेवण्यात आली आहे.

ही संपूर्ण भरती प्रक्रिया नागरी प्रशासन आणि स्थानिक लष्करी प्राधिकरण (एलएमए) यांच्या समन्वयाने होणार आहे. उमेदवारांना आवश्‍यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रे, अधिसूचनेत दिलेल्या नमुन्‍यानुसार वैध प्रतिज्ञापत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे. भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यावर उमेदवारांनी थेट लष्करी अधिकारी किंवा पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन सैन्यदलाद्वारे करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती व नोंदणीसाठी उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO), पुणे  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर तांत्रिक, अग्निवीर व्यापारी फार्मा पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावे आणि 23 ऑगस्ट  ते 11 सप्टेंबर 2022 पर्यंत सैन्य भरती मेळाव्या करिता खालील पत्यावर हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    ARO Pune Agniveer Recruitment Rally 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!