Army TGC 141 Recruitment 2024

Army TGC 141 Recruitment 2024 - Notification Out

Indian Army Recruitment 2024 : Indian Army has invited eligible unmarried Male Engineering Graduates for 141th Technical Graduate Course (TGC-141) commencing in JUL 2025 at Indian Military Academy (IMA), Dehradun for Permanent Commission in the Indian Army. There are a total of 30 vacancies are available to fill the posts. The job location for these posts is in All Over. The Candidates who are eligible for these posts only apply to Indian Army. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Online application will open on 18th September 2024 at 1500 hrs and close on 17th October 2024 at 1500 hrs. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Army Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

भारतीय सैन्य नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स” पदांच्या  एकूण 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन अर्ज 10 एप्रिल 2024 रोजी 15.00 वाजता उघडेल आणि 09 मे 2024 रोजी 15.00 वाजता बंद होईल. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, लवकर करा अर्ज; मिळेल 2 लाखांपेक्षा जास्त पगार

  • भारतीय लष्करामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली असेल आणि भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय सैन्य दलामध्ये 140 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC-140) भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Indian Army  TGC-141 Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Indian Army Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the positions, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Indian Army TGC-141 Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Indian Army
⚠️Number of Vacancies :  30 vacancies
⚠️Name of Post :  Technical Graduate Course
⚠️Job Location :  All Over India
⚠️Pay-Scale Rs. 56,100/-pm

  • Lieutenant Level 10- 56,100 – 1,77,500
  • Captain Level 10B- 61,300-1,93,900
  • Major Level 11 – 69,400-2,07,200
  • Lieutenant Colonel Level 12A- 1,21,200-2,12,400
  • Colonel Level 13 – 1,30,600-2,15,900
  • Brigadier Level 13A – 1,39,600-2,17,600
  • Major General Level 14 – 1,44,200-2,18,200
  • Lieutenant General HAG Scale Level 15 – 1,82,200-2,24,100
  • Lieutenant General HAG +Scale Level 16 – 2,05,400-2,24,400
  • VCOAS/Army Cdr/Lieutenant General
    (NFSG) Level 17 – 2,25,000/-(fixed)
  • COAS Level 18 – 2,50,000/-(fixed)
⚠️Application Mode :  Online
⚠️Age Criteria :  Between 20 to 27 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

 Whats App Group Join Now
 Telegram Group Join Now

Indian Army Recruitment 2024 Vacancy Details

Technical Graduate Course 30 Posts

Indian Army TGC Vacancy 2024- Eligibility Criteria

Technical Graduate Course Bachelor’s in Engineering

How to Apply for Indian Army Recruitment 2024

  • Applications will only be accepted online on website www.joinindianarmy.nic.in.
  • Click on ‘Officer Entry Apply/Login’ and then click ‘Registration’ (Registration is not required, if already registered on www.joinindianarmy.nic.in).
  • Fill the online registration form after reading the instructions carefully.
  • After getting registered, click on ‘Apply Online’ under Dashboard. A page Officers Selection ‘Eligibility’ will open.
  • Then click ‘Apply’ shown against Technical Graduate Course. A page ‘Application Form’ will open.
  • Read the instructions carefully and click ‘Continue’ to fill details as required under various segments – Personal information, Communication details, Education details and details of previous SSB.
  • ‘Save & Continue’ each time before you go to the next segment.
  • After filling details on the last segment, you will move to a page ‘Summary of your information’ wherein you can check and edit the entries already made.
  • Only after ascertaining the correctness of your details, click on ‘Submit’. Candidates must click on ‘Submit’ each time they open the application for editing any details.
  • The candidates are required to take out two copies of their application having Roll Number, 30 minutes after final closure of online application on last day.

⏰ All Important Dates of TGC-141 Bharti 2024

⏰ Last date to apply :
17th October 2024

Important Link of TGC-141 Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 
⚠️APPLY ONLINE 

Army TGC 138 Notification 2023 PDF

Indian Army has been released the short advertisement for the course of Technical Graduate Course (TGC) Officers Entry which will be schedule on JAN 2024. Online Applications link open from 18th April 2023 and Last date to apply online will be 17th May 2023. Candidates apply for the Indian Army TGC 138 Notification 2023 from official website joinindianarmy.nic.in. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भारतीय सैन्यात दाखल होण्याची मोठी संधी; लाखो रुपये मिळणार पगार

  1. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय सैन्यात भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. अधिसूचनेनुसार, ४० पदांवर भरतीद्वारे नियुक्त्या केल्या जातील. चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही. तसेच, उमेदवारांनी नियोजित तारखेपर्यंत अर्ज करावा.
  2. महत्त्वाची तारीख:
    • १८ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
    • अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे २०२३ आहे.
  3. वयोमर्यादा
    • २० ते २७ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
    • वयोमर्यादेची गणना १ जानेवारी २०२४ पर्यंत होईल.
    • म्हणजेच १ जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  4. रिक्त जागांचा तपशील
    • सिव्हिल – ११ पदे
    • मेकॅनिकल – ०९ पदे
    • इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – ४ पदे
    • संगणक अनुसूचित जाती आणि अभियांत्रिकी – ६ पदे
    • इलेक्ट्रॉनिक्स – ८ पदे
    • इतर अभियांत्रिकी प्रवाह – ०२ पदे
    • एकूण पदांची संख्या – ४०
  5. शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी किंवा BE संबंधित ट्रेड असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.
  6. अर्ज कसा करावा
    • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
    • त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
    • टेक्निकल रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
    • वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
    • त्यानंतर फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
    • फी भरा आणि सबमिट करा.
    • फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Army TGC 138 Notification 2023 Overview

Recruitment Organization Indian Army
Post Name Technical Graduate Course (TGC)
Advt No. Army TGC Entry 138
Vacancies 40
Salary/ Pay Scale Rs. 56100- 177500/-
Job Location All India
Last Date to Apply May 17, 2023
Mode of Apply Online
Category Indian Army TGC Recruitment 2023
Official Website joinindianarmy.nic.in

Important Dates of Army TGC 138 Notification

Event Date
Apply Start April 18, 2023
Last Date to Apply May 17, 2023
Course Commence JAN 2024

Army TGC 138 Notification 2023 Online Application

Army TGC 138 Notification Details 2023

  • Age Limit: 20-27 Years (on 1.1.2024)
  • Post Name:Technical Graduate Course (TGC)
  • Vacancy: 40 Engineering
  • Qualification: Graduate (B.E./ B.Tech)
  • Army TGC Recruitment 2022 Selection Process
    • SSB + Interview
    • Document Verification
    • Medical Examination
  • How to Apply for Army TGC 138 Entry 2023
    • Click on the Apply Online Link given below
    • Fill out the application form
    • Upload the required documents
    • Pay Fees
    • Print the Application Form
  • TGC (Engineers)

    Vacancies Per Course As Notified (Twice a Year)
    Notify in Employment News and leading Daily news Paper Notified by Additional Directorate General Recruiting / AG Branch in Apr and Oct
    Eligibility Criteria
    Age 20 to 27 yrs
    Born Between 2nd Jan to 1st Jan for Jan Course.
    2nd Jul to 1st Jul for Jul Course
    Qualification BE / B Tech in notified streams of Engineers
    Marital Status Unmarried
    Application to be Received by Apr / May and Oct / Nov
    Likely SSB Date Mar / Apr and Sep / Oct
    Date Commencement of Trg Jan and Jul
    Training Academy IMA
    Duration of Trg One Year

Important Links of Army TGC 138 Notification 2023

Complete Notification

Online Apply


Army TGC 138 Notification 2023

Indan Army 132 TCG Recruitment 2020: If you have studied up to a degree in Engineering or are in the final year of BE / BTech, then you have the opportunity to join the Indian Army. The recruitment process has started for the Indian Army Technical Graduate Course (TGC 132). A notification in this regard has been issued on the official career website of the Army joinindianarmy.nic.in

भारतीय सैन्यदलात भरती; कसा करायचा अर्ज? वाचा

भारतीय सैन्यदलात इंजिनीअर्ससाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे..

जर तुम्ही इंजिनीअरिंगमधील पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे किंवा बीई / बीटेक्.भारच्या अखेरच्या वर्षाला आहात, तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याची संधी आहे. भारतीय सेनेच्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 132) साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आर्मीची अधिकृत करिअर वेबसाइट joinindianarmy.nic.in वर यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ जुलै पासून सुरू झाली आहे. आवश्यक पात्रता, नोटिफिकेशनची लिंक आणि अन्य माहिती पुढे देत आहोत.

कोणत्या शाखेसाठी किती पदे?

  • सिविल – ८
  • आर्किटेक्चर – १
    मेकॅनिकल – ४
  • इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स – ५
  • कॉम्प्युटर सायन्स – ११
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन – ८
  • इलेक्ट्रॉनिक्स – १
  • मेटलर्जिकल – १
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रूमेंटेशन – १
  • मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रोवेव – १
  • एकूण पदे – ४१

How to Apply अर्जांची माहिती

  • joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची सुरुवात – २८ जुलै २०२० दुपारी १२ वाजल्यापासून
    अर्ज करण्याची अंतिम मुदत – २६ ऑगस्ट २०२०
  • अभ्यासक्रम जानेवारी २०२० पासून देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकाडमी मध्ये सुरू होईल. या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीमध्ये स्थायी कमिशन दिले जाईल.

Educational Qualification आवश्यक पात्रता

  • संबंधित शाखेतील इंजिनीअरिंग पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाचा शिकत असलेले उमेदवार. जर तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात असाल तर १२ आठवड्याच्या आत डिग्री जमा करावी लागेल.

Age Limit वयोमर्यादा

  • उमेदवारांचे वय २० ते २७ वर्षांदरम्यान असावे. नियमानुसार सवलत मिळेल. ही भरती अविवाहित पुरुषांसाठी आहे.

Selection List निवड प्रक्रिया

  • इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमा सहाव्या सत्रात / मास्टर्समध्ये दुसऱ्या सत्रात / आर्किटेक्चरमध्ये आठव्या सत्रातील गुणांच्या आधारे कट ऑफनुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग अधिकारी आणि मुलाखतकार अधिकारीद्वारे अलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू आणि कपूरथला येथे सिलेक्शन सेंटर्सवर मुलाखती होतील. उमेदवारांना SSB द्वारे दोन टप्प्यांतील निवड प्रक्रियेतून जावे लागेल. जे उमेदवार मेडिकली फिट असतील त्यांना जॉइनिंग लेटर दिले जाईल.
  • भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Army TGC 138 Posts Recruitment 2023 – Notification Out

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!