आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये तब्बल 1.5 लाख पदं रिक्त Armed Force Recruitment 2023

Armed Force Recruitment 2023 for 1.50 Lacs posts

Defense Forces Recruitment for 1.50 Lakhs posts

As many as 1.5 lakh posts are vacant in Army, Navy and Air Force. The youth of the country dreams of joining the Indian Armed Forces. The recruitment process in Indian Army, Navy and Air Force is a special focus of youth. Youth from all over the country participate in this recruitment process. Currently 1.55 lakh posts are vacant in all the three forces. The Indian Army, Air Force and Navy are currently facing many difficulties due to vacancies. Most of these posts i.e. about 1.36 lakh posts are vacant in Army. Information in this regard was recently given in the Rajya Sabha. Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये तब्बल 1.5 लाख पदं रिक्त; कधी होणार भरती? इथे वाचा अपडेट

देशातील तरुणांचे भारतीय सशस्त्र दलात भरती होण्याचे स्वप्न असते. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेकडे तरुणांचं विशेष लक्ष असतं. देशभरातील तरुण या भरती प्रक्रियेत सहभागी होतात. तिन्ही दलांमध्ये सध्या 1.55 पदं रिक्त आहेत. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात सध्या पदं रिक्त असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पैकी सर्वाधिक पदं म्हणजे सुमारे 1.36 लाख पदं लष्करात रिक्त आहेत. या संदर्भातील माहिती नुकतीच राज्यसभेत देण्यात आली.

Armed force

Armed Force Recruitment 2023

  1. संरक्षण दलांत भरती होऊन देशाची सेवा करावी, असं अनेक तरुणांना वाटतं. त्या दृष्टीने अनेक तरुण शारीरिक मेहनत घेतात आणि शैक्षणिक तयारी करतात. मात्र संरक्षण दलांत निकषांवर आधारित भरती होत असल्याने सर्वच तरुणांना यात यश मिळते असं नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे सध्या भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. या तिन्ही दलांमध्ये दीड लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. या पदांसाठी भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार हे अद्याप अस्पष्ट असलं तर त्या दृष्टीने पावलं उचलली जात असल्याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.
  2. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तरात सांगितलं की, “सशस्त्र दलांतील पदं रिक्त आहेत हे वास्तव मान्य आहे. ही समस्या दूर करण्यासाठी काम सुरू आहे. रिक्त पदं भरण्यासाठी आणि तरुणांनी सैन्यात भरती व्हावं या करिता प्रोत्साहन दिलं जात आहे. यासंबंधी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत.“
  3. मात्र, ही पदं नेमकी कधी भरली जाणार या संदर्भात सरकारकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. या पदांच्या भरतीसाठी सरकारकडून सातत्याने पावलं उचलली जात आहेत. तरुणांची तातडीने भरती व्हावी, यासाठी भरती प्रक्रिया सोपी केली जात आहेत. येत्या एक वर्षाच्या आत 10 लाख पदं भरण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. लवकरच या पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं जाण्याची शक्यता आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Indian Army Recruitment 2023

  • Many posts of officers are vacant in the army. There is a shortage of 8129 officers in the Army including Army Medical Corps and Army Dental Corps. There are 509 and 1,27,673 JCO and other vacancies in Military Nursing Service. There are 252 vacancies in Group A, 2549 in Group B and 35,368 in Group C.
  • भारतीय सेनेत अग्निवीरमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली-Army Agniveer Bharti 2023
  • लष्करात अधिकाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. आर्मी मेडिकल कॉर्प्स आणि आर्मील डेंटल कॉर्प्ससह लष्करात 8129 अधिकाऱ्यांची कमतरता आहे. मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये 509 तसेच जेसीओ आणि अन्य रिक्त पदांची संख्या 1,27,673 आहे. ग्रुप ए मध्ये 252,ग्रुप बीमध्ये 2549 आणि ग्रुप सीमध्ये 35,368 पदं रिक्त आहेत.

Indian Air Force Apprentice Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023

  • Talking about air force, there are 7031 vacancies in this force. It includes the posts of 721 officers, 16 medical officers, 4734 airmen and 113 medical assistant airmen. Air Force has 22 vacancies in Group A, 1303 in Group B and 5531 in Group C. Looking at the number of vacancies in all the three forces, the recruitment process needs to be implemented urgently.
  • इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा करा चेक- Indian Navy Agniveer Bharti 2023
  • हवाई दलाविषयी बोलायचं झालं तर, या दलात 7031 पदं रिक्त आहेत. त्यात 721 अधिकारी, 16 वैद्यकीय अधिकारी, 4734 एअरमन आणि 113 वैद्यकीय सहायक एअरमन या पदांचा समावेश आहे. हवाई दलात ग्रुप एमध्ये 22, ग्रुप बीमध्ये 1303 आणि ग्रुप सीमध्ये 5531 पदं रिक्त आहेत. तिन्ही दलांतील रिक्त पदांचा आकडा बघता, भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाणं गरजेचं आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Armed Force Recruitment 2023 for 1.50 Lacs posts

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!