अ‍ॅपलची मुंबई, पुण्यात मेगाभरती 400 लोकांना मिळणार रोजगार – Apple jobs

Apply Career Job 25000 hiring soon

Apple Jobs in India – Apple’s mega recruitment in Mumbai, Pune City for various posts. IPhone maker Apple will recruit 400 vacancies in Mumbai and Pune. The company will open Apple stores at four locations in Bengaluru, Pune, Delhi-NCR and Mumbai. Job openings are visible on the company’s website. It features both full-time and part-time seats. Apple currently has two Apple stores in Mumbai’s BKC and Delhi, but the company is preparing to open more Apple stores in the coming days. Candidates Read the complete details given below on this and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अ‍ॅपलची मुंबई, पुण्यात मेगाभरती 400 लोकांना मिळणार रोजगार – Apple jobs

आयफोन निर्माता कंपनी अ‍ॅपल मुंबई आणि पुण्यात 400 जागांची भरती करणार आहे. कंपनी बंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार ठिकाणी अ‍ॅपल स्टोअर ओपन करणार आहे. यासाठी कंपनीच्या वेबसाईट्सवर जॉब ओपनिंग दिसत आहेत. यात पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही जागा दिसत आहेत. सध्या अ‍ॅपलचे मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीत असे दोन अ‍ॅपल स्टोअर आहेत, परंतु आगामी काळात आणखी अ‍ॅपल स्टोअर उघडण्याची तयारी कंपनीने केली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


IPhone maker Apple is expected to employ about 500,000 people in India over the next three years. Apple currently employs 1.5 lakh people through vendors and suppliers in India. Tata Electronics, which runs two plants for Apple, creates the most jobs. According to market research firm Counterpoint Research, Apple has earned the most for the first time in 2023. A senior official said Apple is ramping up hiring in India. Our estimate is that over the next three years it will employ 500,000 people through vendors and suppliers. Apple, however, did not respond to PTI’s queries. Candidates Read the complete details given below on this and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

ॲपल भारतात करणार मेगा नोकर भरती; पुढील 3 वर्षात 5 लाख लोकांना मिळणार रोजगार

आयफोन बनवणारी कंपनी ॲपल येत्या तीन वर्षांत भारतात सुमारे पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सध्या ॲपल भारतात विक्रेते आणि पुरवठादारांद्वारे 1.5 लाख लोकांना रोजगार देते. ॲपलसाठी दोन प्लांट चालवणारी टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सर्वाधिक रोजगार निर्माण करते. मार्केट रिसर्च कंपनी काउंटरपॉईंट रिसर्चच्या म्हणण्यानुसार, ॲपलने 2023 मध्ये प्रथमच सर्वाधिक कमाई केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ॲपल भारतात नोकर भरती वाढवत आहे. आमचा अंदाज असा आहे की पुढील तीन वर्षांत ते विक्रेते आणि पुरवठादारांद्वारे 5 लाख लोकांना रोजगार देणार आहे. मात्र, ॲपलने यासंदर्भात पीटीआयच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • ॲपलने येत्या पाच वर्षांत भारतात आपले उत्पादन पाच पटीने वाढवून 3.32 लाख कोटी रुपये करण्याचा विचार केला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंट रिसर्चच्या मते, Apple 2023 मध्ये पहिल्यांदा कमाईच्या बाबतीत भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर आहे. विक्रीच्या बाबतीत दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲपलने कोरोना महामारीपासून चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी धोरण अवलंबले आहे आणि भारतात गुंतवणूक करत आहे. कंपनीने पुढील 3 वर्षात आपल्या पुरवठा साखळीपैकी किमान अर्धा भाग चीनमधून भारतात हस्तांतरित करण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत भारतीय पुरवठादारांवर भर देण्यास सुरुवात झाली आहे.
    आयफोन बनवणारी आणखी एक तैवान कंपनी टाटा समूह विकत घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूह तैवानी कंपनी पेगाट्रॉनच्या भारतीय युनिटमधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्यांमधील बोलणी अंतिम टप्प्यात आहे.
  • याआधी टाटा समूहाने ॲपलची आणखी एक कंत्राटी उत्पादक कंपनी विस्ट्रॉन खरेदी केली आहे. टाटा समूहाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीचे युनिट 1,000 कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि iPhones बनवणारी पहिली भारतीय कंपनी बनली होती. भारतात तीन विक्रेते Apple साठी iPhone बनवतात. यामध्ये विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन यांचा समावेश आहे.

Apple Awas Yojana : Apple is all set to launch the Apple Housing Scheme in India. After opening the Apple store in India, Apple will now build houses. Let’s find out who will get houses. A few days ago, Apple opened an Apple store in India. After this, Apple will also build houses in India. Apple’s home will be made available to employees living in India. This will be a voice scheme for Apple employees. Candidates Read the complete details given below on this and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Apple Awas Yojana More Details

  • Apple will launch the Apple Housing Scheme in India. Under this, Apple will build 78,000 homes.
  • The company plans to open Apple stores in various states of India, including Mumbai. IPhone will also be produced in India soon.
  • 100 iPhone experts have been recruited in this store. Apple has launched this store in Mumbai, especially for iPhone lovers.
  • iPhone’s first official store in India opened in Mumbai. The store is located in Jio Mall, BKC.
  • Apple is a world-famous mobile company. Many people want to buy Apple’s iPhone. There is a lot of craze for iPhones among Indians.

Apple आवास योजना? भारतात कुणाला मिळणार या योजनेत घरं?

दिग्गज मोबाईल कंपनी Apple भारतात Apple आवास योजना राबवणार आहे. भारतात Apple स्टोर सुरु केल्यानंतर Apple कंपनी आता घरे देखील बांधणार आहे. जाणून घेवूया कुणाला मिळणार घरे. काही दिवसांपूर्वीच Apple कंपनीने भारतात Apple स्टोर सुरु केले. यानंतर आता Apple कंपनी भारतात घरे देखील बांधणार आहेत. भारतात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना Apple कंपनीची ही घर उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. Apple कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आवाज योजना असणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Apple Awas Yojana Details

  • Apple भारतात Apple आवास योजना राूवणार आहे. याअंतर्गत Apple कंपना 78 हजार घरं बांधणार आहे.
  • मुंबईसह भारतातील वेवगेळ्या राज्यांमध्ये Apple स्टोर सुरु करण्याची कंपनीची योजना आहे. लवकरच भारतात iPhoneचं प्रोडक्शन देखील होणार आहे.
  • 100 आयफोन एक्सपर्टची भरती या स्टोअरमध्ये करण्यात आलीय. आयफोन प्रेमींसाठी खास अॅपलनं मुंबईत हे स्टोअर लाँच केलंय.
  • iPhone चं भारतातलं पहिलं अधिकृत स्टोअर मुंबईत उघघण्यात आले. BKC येथील जिओ मॉलमध्ये हे स्टोर आहे.
  • Apple ही जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी आहे. Apple चा आयफोन खरेदी कारण्याची अनेकांची इच्छा आहे. भारतीयांमध्ये तर आयफोनची खूपच क्रेज आहे.

Apple Jobs in India

Job opportunities in some big organizations like Apple, Google, Facebook, etc. are many people’s dream. Millions of people are trying to do this, looking for interview opportunities. But apple CEO Tim Cook himself has given an answer in an interview about how to get this opportunity. In a podcast interview hosted by singer-songwriter Dua Lipa, Cook outlined what qualities qualified candidates must possess to get a job opportunity at Apple.

“We’ve hired people from ‘all walks of life’, including people without college degrees or master’s degrees,” Cook said, as to whether any degrees or coding are required to work with Apple. While coding is an important skill for everyone, Apple has also hired people who don’t have coding skills or don’t use coding regularly in their day-to-day work.
In short, cook says that a person who works at Apple should be curious, who is not afraid to ask questions. A person who can work as part of creativity and team can get a chance to progress in the job.

तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो? टिम कुक यांनी सांगितले पात्रता निकष, मुलाखतीत फक्त..

Apple, गूगल, फेसबुक, अशा काही मोठ्या संस्थांमध्ये नोकरीची संधी हे अनेकांचे स्वप्न असते. लाखो लोकं यासाठी प्रयत्न करत असतात, मुलाखतीच्या संधी शोधत असतात. पण नेमकी ही संधी कशी मिळवायची याचं उत्तर आता स्वतः Apple चे सीईओ टिम कुक यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान दिले आहे. गायक-गीतकार दुआ लीपाने आयोजित केलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत कुक यांनी Apple मध्ये नोकरीची संधी मिळवण्यासाठी पात्र उमेदवारांमध्ये कोणते गुण असायला हवेत हे सांगितले आहे.

ऍपल कर्मचार्‍यांमध्ये काय साम्य आहे याबद्दल बोलताना कुक म्हणाले की “एक + एक = तीन” असा त्यांचा सर्वांचा विश्वास आहे. तुमच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी पुढे येण्यासाठी त्याच पद्धतीच्या टीम सदस्यांसह काम करण्याची तयारी असायला हवी. तुमची एखादी कल्पना व माझी एखादी कल्पना ही एकत्रित असल्यास कोणाच्याही एकट्याच्या कल्पनांपेक्षा चांगली असू शकते. याशिवाय एक गुण प्रत्येकामध्ये असायलाच हवा तो म्हणजे मदत करण्याची वृत्ती. टीम चे सदस्य म्हणून ते अन्य सदस्यांना खरोखरच मदत करू शकतात का किंवा इच्छितात का हे महत्त्वाचे असते.
ऍपलसह काम करण्यासाठी कोणती पदवी किंवा कोडिंग येणे आवश्यक आहे का याविषयी माहिती देताना कुक यांनी सांगितले की, “आम्ही ‘सर्व क्षेत्रातील’ लोकांना कामावर घेतले आहे, त्यात महाविद्यालयीन पदवी, पदव्युत्तर पदवी नसलेल्या लोकांचाही समावेश आहे. कोडिंग हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे कौशल्य असले तरी ऍपलने अशाही व्यक्तींना कामावर घेतले आहे ज्यांच्याकडे कोडिंगचे कौशल्य नाही किंवा ते त्यांच्या दैनंदिन कामात नियमितपणे कोडिंगचा वापर करत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर, कूक यांच्या माहितीनुसार ऍपलमध्ये काम करणारी व्यक्ती ही जिज्ञासू हवी, जे प्रश्न विचारण्यास घाबरत नाहीत. सर्जनशीलता आणि टीमचा भाग म्हणून काम करू शकणाऱ्या व्यक्तीला नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते.


Apple’s smartphone exports from India have increased significantly. Due to this, the scope of work of the leading companies has increased. For this, recruitment will be done in a phase by phase. This information was given on Monday on behalf of the Salcomp company. Apple’s smartphone exports from India have increased significantly. Due to this, the scope of work of the leading companies has increased. That is why Salcomp company has planned a big plan to increase the number of employees to 25000. Read the more details given below:

अॅपल मार्फत २५ हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

अमेरिकेचा आघाडीचा टेक समूह ‘अॅपल’ची पुरवठादार कंपनी भारतातील आपली सॅलकॉम्पने कर्मचारी संख्या आगामी २ ते ३ वर्षांत दुपटीने वाढवून २५ हजारांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टप्प्या- टप्प्याने नोकरभरती करणार आहे. कंपनीच्या वतीने सोमवारी ही माहिती देण्यात आली. भारतातून अॅपलच्या स्मार्टफोन्सची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे परवठादार कंपन्यांचा कामाचा व्याप वाढला आहे. म्हणूनच कर्मचारी संख्या वाढवून २५ हजार करण्याची मोठी योजना सॅलकॉम्प कंपनीने आखली आहे.

अॅपलचे आयफोन उत्पादित करण्यासाठी सॅलकॉम्प महत्त्वपूर्ण सुट्या भागांचा पुरवठा करते. सध्या भारतात कंपनीचे १५ हजार कर्मचारी आहेत. कंपनीच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या १५ हजार कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनाही कंपनीने हाती घेतल्या आहेत 


Apple Jobs in India: Apple will soon open a retail store in India. The company has started recruiting employees for its retail stores. Apple’s career page lists various job opportunities in various locations in India. The company is recruiting for the posts like Business Expert, Operations Expert and Technical Specialist.

तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असलेली अॅपल भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. अॅपलच्या करिअर पेजमध्ये भारतातील विविध ठिकाणी विविध नोकऱ्यांच्या संधी सूचीबद्ध केल्या आहेत. टाटा समूह देशभरात जवळपास १०० लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. आयफोन आणि आयपॅडसारखी लोकप्रिय अॅपल उत्पादने या स्टोअरमध्ये विकली जातील. अॅपल रिटेल स्टोअर्स टाटा अॅपल स्टोअर्सपेक्षा खूप मोठे असणार आहेत.

कर्मचाऱ्यांची भरती सुरू

  • Apple लवकरच भारतात रिटेल स्टोअर उघडणार आहे. कंपनीने भारतात रिटेल स्टोअर्स उघडण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
  • एका अहवालानुसार, अॅपल दीर्घ काळापासून भारतात फिजिकल रिटेल स्टोअर्स सुरू करण्याचा विचार करत आहे. भारतीय स्‍मार्टफोन मार्केट जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या स्‍मार्टफोन मार्केटपैकी एक आहे.
  • असे वृत्त आहे की Apple भारतात आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे आणि रिटेल स्टोअरच्या कर्मचार्‍यांना कामावर घेण्यास सुरुवात केली आहे.
  • कंपनी बिझनेस एक्सपर्ट, ऑपरेशन्स एक्सपर्ट आणि टेक्निकल स्पेशलिस्टसारख्या पदांसाठी भरती केली जात आहे.

टाटा समूह देशभरात १० अॅपल स्टोअर्स उघडणार

  • टाटा समूह लवकरच देशभरात सुमारे १०० लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. आयफोन आणि आयपॅडसारखी लोकप्रिय अॅपल उत्पादने या स्टोअरमध्ये विकली जातील. अॅपल स्टोअर्ससाठी टाटाच्या मालकीच्या इन्फिनिटी रिटेलशी बोलणी करत आहे.
  • इन्फिनिटी रिटेल भारतात क्रोमा स्टोअर चालवते. अॅपल स्टोअर्स मॉलमध्ये तसेच हाय-स्ट्रीट आणि शेजारच्या ठिकाणी उघडले जातील आणि ही स्टोअर्स अॅपलच्या प्रीमियम रिसेलर स्टोअरपेक्षा लहान असतील.
  • सामान्यतः, प्रीमियम रिसेलर स्टोअर्स १ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेले असतात, परंतु हे टाटा स्टोर्स देशभरात ५००-६०० चौरस फुटांमध्ये बांधले जातील. लहान स्टोअर्स iPhones, iPads आणि Apple घड्याळे विकतील.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Apple Jobs in India-

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!