Solapur Anganwadi Bharti 2023

Solapur Anganwadi Recruitment 2023 Notification Out

Solapur Anganwadi Bharti 2023: Child Development Project Officer has issued the notification for the recruitment of “Anganwadi Helper” Posts. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 14th of August 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बाल विकास प्रकल्प सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उन्हाळे वस्ती- डोंगरगाव या शहरांमध्ये  “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या 1 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑगस्ट 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Solapur Anganwadi Notification 2023

Here we give the complete details of Solapur Anganwadi Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Solapur Anganwadi Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Child Development Project
⚠️Number of Vacancies :  01 vacancy
⚠️Name of Post :  Anganwadi Helper
⚠️Job Location :  Solapur, Maharashtra
⚠️Pay-Scale 
  • Anganwadi Helper- Rs.5,500/-
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  18 to 40 Year

Solapur Anganwadi  Sevika Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1. Anganwadi Helper 01 Post

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

  •  For  Anganwadi Helper
12th Pass

How to Apply for Solapur Anganwadi Helper  Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: Child Development Project Officer, District. Solapur-West Office, 4647/13, Geeta Housing Society, Manisha Nagar, Old Karad Naka, Pandharpur, Distt. Solapur-413304

⏰ All Important Dates of Solapur Anganwadi Vacancy 2023

⏰ Last date to apply :
14th of August 2023

Important Link of Anganwadi Solapur Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

⚠️OFFICIAL WEBSITE
 PDF  ADVERTISEMENT

Solapur Anganwadi Bharti 2023: Child Development Project Officer has issued the notification for the recruitment of “Mini Anganwadi Sevika and Anganwadi Helper” Posts..  There are a total of 9 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 8th of August 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

बाल विकास प्रकल्प सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मोहोळ व माढा या शहरांमध्ये “मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ” पदांच्या 9 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ०8 ऑगस्ट 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Solapur Anganwadi Notification 2023

Here we give the complete details of Solapur Anganwadi Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Solapur Anganwadi Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Child Development Project
⚠️Number of Vacancies :  09 vacancies
⚠️Name of Post :  Anganwadi Helper, and Mini Anganwadi Sevika
⚠️Job Location :  Solapur, Maharashtra
⚠️Pay-Scale
  • Anganwadi Helper- Rs.5,500/-to Rs.7,200/-
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  18 to 40 Year

Solapur Anganwadi  Sevika Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1. Anganwadi Helper 06 Posts
2. Mini Anganwadi Sevika 03 Posts

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

  •  For  Anganwadi Helper
12th Pass
  •  For  Mini Anganwadi Sevika
12th Pass

How to Apply for Solapur Anganwadi Helper  Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: Child Development Project Officer, Office Urban Solapur East, 7 Gunje Niwas, Christian Housing Society, 170, Railway Line, Sat Road, Solapur

⏰ All Important Dates of Solapur Anganwadi Vacancy 2023

⏰ Last date to apply :
8th of August 2023

Important Link of Anganwadi Solapur Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

⚠️OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

Solapur Anganwadi Recruitment 2023

The recruitment process for the posts of Anganwadi Sevak Mini Sevika and Helper is being implemented in the year 2023 on behalf of the Office of Integrated Child Development Service Scheme Project Mangalvedha, and Malshiras under the Government of Maharashtra. The schedule of recruitment process has been sent to each Gram Panchayat and the last date for applying for the posts is 06 July 2023. Read More details are given below.

महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पच्या वतीने अंगणवाडी सेविका पदांकरिता २०२३ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्याचे उमेदवारी अर्ज दि. १८ जुलै २०२३ पासून भरण्यास प्रारंभ झालेला असून उमेदवारांची अंतिम निवड यादी दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकाशित होणार आहे.

Solapur Anganwadi Sevika Bharti 2023

  • शेळगी १, आनंद नगर, गणेश तांडा, कोयना नगर, वाणखर वस्ती, बाळे१, बाळे२, सलगर वस्ती ३ विभागात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे रिक्त आहेत.
  • भरती प्रक्रियेचे वेळापत्रक प्रत्येक ग्रामपंचायतला पाठवलेले असून सदर पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम  तारीख १ ऑगस्ट २०२३ आहे.

Solapur Anganwadi Bharti 2023: Child Development Project Officer has issued the notification for the recruitment of “Anganwadi Helper” Posts..  There are a total of 43 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 1st of August 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Anganwadi Solapur Bharti  Notification, Last Date

  1. सोलापूर 12 मार्च (हिं.स) जिल्ह्यातील अंगणवाड्यांवरील १८६ सेविका व जवळपास ७५० मदतनीस पदांची भरती ३० एप्रिलपर्यंत केली जात आहे.
  2. सांगोला, कोळा, करमाळा तालुक्यातील पदभरतीसाठी २५ मार्चपर्यंत तर
  3. सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट येथील पदभरतीसाठी २१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  4. तसेच उर्वरित तालुक्यातील भरती प्रक्रिया १५ मार्चपासून सुरु होणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे.
  5. सोलापूर, बार्शी नागरी प्रकल्प आणि सोलापूर-अक्कलकोट नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे यांच्या सोलापुरातील अंत्रोळीकर नगरातील आर्किटेक कॉलेजशेजारील कार्यालयाकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

बाल विकास प्रकल्प नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सोलापूर येथे “अंगणवाडी सेविका” पदांच्या 43 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ०1 ऑगस्ट 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Solapur Anganwadi Notification 2023

Here we give the complete details of Solapur Anganwadi Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Solapur Anganwadi Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Child Development Project
⚠️Number of Vacancies :  43 vacancies
⚠️Name of Post :  Anganwadi Servants, and Mini Anganwadi Sevika
⚠️Job Location :  Solapur, Maharashtra
⚠️Pay-Scale
  • Anganwadi Helper- Rs.5,500/-
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  18 to 35 Year

Solapur Anganwadi  Sevika Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1. Anganwadi Helper 43 Posts

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

  •  For  Anganwadi Helper
12th Pass

How to Apply for Solapur Anganwadi Helper  Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: Child Development Project Officer Urban Solapur City East Mahatma Phule Bhaji Mandai Super Market 2nd Floor, Murarji Peth, Solapur-413304

⏰ All Important Dates of Solapur Anganwadi Vacancy 2023

⏰ Last date to apply :
1st of August 2023

Important Link of Anganwadi Solapur Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

⚠️OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Anganwadi Solapur Bharti 2023: Child Welfare Committee Solapur has invited application form for Anganwadi Sevika, Helper Posts. In Solapur district, 236 posts of servants and 264 posts of helpers are vacant. 55 sevika are going to be recruited for Mini Anganwadi. Applications will be available for women and young women who want to become maids, helpers may apply before 10th March 2023. Applications will be available only from the office of the Child Welfare Committee at the taluka location. Read More details given below and keep visit on our website GovNokri.in for further updates. .

राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. १० मार्चनंतर नव्याने सेविका, मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिला व तरूणींसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. साधारणत: अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

Educational Details of Solapur Anganwadi Bhati 2023

  • बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक – अंगणवाडी सेविकासाठी यापूर्वी सातवी पास उत्तीर्णची अट होती. आता या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Solapur Anaganwadi Vacancy 2023

  • सोलापूर जिल्ह्यात सेविकांची २३६ तर मदतनीसांची २६४ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाड्यांवर ५५ सेविकाची भरती केली जाणार आहे. सध्या जवळपास ९० मदतनीस महिलांना पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरु आहे. १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० मार्चपासून नवीन पदांसाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
  • तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालयातूनच अर्ज उपलब्ध होणार आहेत. १५ दिवसांत संपूर्ण कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून द्यावा लागणार आहे. त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची छाननी करेल आणि त्यानंतर मेरिटनुसार यादी प्रसिध्द होईल. शेजारील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची पडताळणी करतील. निवड झालेल्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

७४० अंगणवाड्यांमध्ये वाढणार पदे

जिल्ह्यातील ७४० मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्याच्या महिला व बालविकास विभागाला पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात आणखी ७४० पदे वाढणार आहेत. तसेच मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांचे मानधन देखील वाढणार आहे. सध्या मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांना दरमहा पाच हजार ६७५ रुपयांचे मानधन दिले जाते. तर मोठ्या अंगणवाड्यांमधील सेविकांना आठ हजार ३२५ रुपये आणि मदतनीस असलेल्यांना चार हजार ४२५ रुपये मानधन मिळते. त्यात वाढ करण्याचा निर्णय नवीन आर्थिक वर्षात होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.





Solapur Anganwadi Bharti 2023- Anganwadi workers and helpers are going to be recruited for vacant posts in Anganwadi in Solapur district. There are 718 vacancies available for above posts. This recruitment process will start in the month of March 2023. Before that, the assistant will be promoted on the vacant post. After that, recruitment will be done by direct service appointment as per the orders of the state government.

As per the instructions of the state government, the promotion process is being started in the first phase for the recruitment of vacant posts. The direct service recruitment process is going to start in the month of March. The promotion process will be completed by the end of February.  Read the more details given below & Keep in touch through the Telegram Channel.

Anganwadi Bharti- येत्या ८ दिवसांत २० हजार अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला सुरुवात

जिल्ह्यातील अंगणवाडीत रिक्त पदावर अंगणवाडीताई व मदतनीस यांची भरती होणार आहे. त्यापूर्वी रिक्त पदावर मदतनीस यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यानंतर राहिलेल्या ठिकाणी राज्य शासनाच्या आदेशानुसार सरळ सेवा नियुक्तीने भरती होणार आहे.

Solapur Anganwadi Bharti 2023 Vacancy Details.

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडीत रिक्त पदावर अंगणवाडीताई व मदतनीस यांची भरती होणार आहे. त्यापूर्वी रिक्त पदावर मदतनीस यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार सरळ सेवा नियुक्तीने भरती होणार – त्यानंतर राहिलेल्या ठिकाणी राज्य शासनाच्या आदेशानुसार सरळ सेवा नियुक्तीने भरती होणार आहे.

  1. ७१८ रिक्त पदाच्या भरतीची तयारी सुरू –
  2. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ७१८ रिक्त पदाच्या भरतीची तयारी जिल्हा परिषदेकडून सुरू झाली आहे.
  3. सोलापूर जिल्ह्यात ३ हजार २६३ मोठ्या तर ९४५ मिनी अंगणवाडी आहेत.
  4. जिल्ह्यात १३१ पर्यवेक्षिकांचे पदे मंजूर आहेत. यापैकी ९४ पदे कार्यरत असून, ३७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
    जिल्ह्यातील ३ हजार २६३ अंगणवाडीत ३ हजार ३८ सेविका कार्यरत असून, २२५ पदे रिक्त आहेत.
  5. मिनी अंगणवाडीमध्ये १ हजार २६ सेविका कार्यरत असून, ७७ पदे रिक्त आहेत.
    जिल्ह्यात मदतनिसांचे ३ हजार १४७ पदे मंजूर असून, यापैकी २ हजार ७१५ पदे कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या ४३२ ठिकाणी पदांची भरती करण्यात येणार आहे.




Educational Details of Solapur Anganwadi Bhati 2023

  • बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक – अंगणवाडी सेविकासाठी यापूर्वी सातवी पास उत्तीर्णची अट होती. आता या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age limit of Anganwadi Sevika

  • याशिवाय उमेदवाराचे वय किमान १८ तर कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.

How to apply for solapur Anganwadi Bharti 2023

  1. मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल
  2. राज्य शासनाच्या सूचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात पदोन्नतीची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
  3. मार्च महिन्यात सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.
  4. पदोन्नती प्रक्रिया फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यात येणार आहे.
  5. त्यानंतर मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Rutuja Pawar says

    Job

  2. Admin says

    Anganwadi Sevika Bharti 2023-Solapur Details

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!