अंगणवाडी सेविकांना १५ हजार, आशांना ८ हजार वेतन करणार- Anganwadi Sevika Salary

Anganwadi Maharashtra Salary Details, Sevika & Helpers Salary

Anganwadi Maharashtra Salary Details, Sevika & Helpers Salary

Anganwadi Sevika Salary Update – Congress General Secretary Priyanka Gandhi announced that when Congress comes to power in Karnataka, Anganwadi workers will be paid Rs 15,000 per month, Mini Anganwadi workers will be paid Rs 10,000, Asha workers will be paid Rs 8,000 and mid-day meal workers will be paid Rs 5,000. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अंगणवाडी सेविकांना १५ हजार, आशांना ८ हजार वेतन करणार

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्यावर अंगणवाडी सेविकांचे मानधन १५,००० प्रती महिना, मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन १००००, आशा कामगारांचे मासिक वेतन ८०००, माध्यान्ह भोजन कामगारांचे मासिक वेतन ५०००, देण्यात येईल अशी घोषणा काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. रविवारी खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रचार सभेत त्यांनी ही आश्वासने दिली. यावेळी काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आदी उपस्थित होते. कर्नाटकात भाजपने दीड हजार कोटींची लूट केली. या लुटीतून किमान शंभर एम्स इस्पितळ उभारली गेली असती. ३० हजार स्मार्ट क्लासेस झाले असते. २० लाख गरिबांना घरे मिळाली असती पण हा पैसा नेत्यांच्या खिशात गेला. राज्यात अडीच लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास अडीच लाख सरकारी रिक्त जागा भरल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.





Latest update regarding the remuneration of Anganwadi Sevika, Anganwadi Madatnis and mini Anganwadi Sevika. In the state were frequently protesting for salary increase Anganwadi Sevika, Anganwadi Madatnis and mini Anganwadi Sevika. Taking cognizance of this, the state government has increased the salary of all Anganwadi workers in the state from April 1. Anganwadi sevak helpers and mini anganwadi sevaks in the integrated child development service scheme of the state were demanding that the salary should be increased. So the state government finally increased their salaries. Accordingly, anganwadi workers will be given 10,000 rupees, mini anganwadi workers will be given 7,200 rupees and anganwadi helpers will be paid 5,500 rupees. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

अंगणवाडी सेविकांना आता दहा हजार रुपये मानधन; साडेचार हजारावर कर्मचाऱ्यांना लाभ

मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १ एप्रिल पासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. मानधनवाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मानधनांमध्ये वाढ केली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० आणि अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० मानधन देण्यात येणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • २३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय यात नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार देण्यात येणारी ही वाढ कायम ठेवण्यात येत आहे. असे महिला बाल विकास विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
  • केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा ४० टक्के असे प्रमाण आहे.
  • अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वेळोवेळी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत यांच्या मानधन वाढीची मागणी शासनाने पूर्ण केली असून यामुळे अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ झालेली आहे. यामुळे त्यांच्यामध्ये निश्चितच आणखी चांगले काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होईल याबाबत कोणतीही शंका नाही. – डॉ कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

मानधन वाढ अशी रुपयांमध्ये – कर्मचारी सध्याचे मानधन सुधारित मानधन

  1. अंगणवाडी सेविका -८३२५ -१००००
  2. मिनी अंगणवाडी सेविका- ५९७५-७२००
  3. अंगणवाडी मदतनीस- ४४२५-५५००

Anganwadi workers had started a protest at Azad Maidan. After that his problem was also raised in the assembly. Now the state government has assured that the salary of Anganwadi workers will be increased by Rs. 1500 and that of helpers by Rs. 1000. And also few more benefits will be sanctions by government. Post-service pension scheme for Anganwadi workers will also be started. Also, mobile phones will be given to Anganwadi workers. An urgent meeting was held regarding the issue of Anganwadi workers. A discussion started between the delegation of Sevaks and Minister Mangal Prabhat Lodha. This meeting was held on the order of the Chief Minister. Efforts were made to find a solution in this meeting today. It was also successful. Read the complete details given below:

अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले.

Salary Details of Anganwadi Sevika

  1. अंगणवाडी सेविकांचे मानधान ८३२५ रुपयांवर १० हजार रुपये करण्यात येणार
  2. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ रुपयांवरुन ७२०० रुपये करण्यात येणार
  3. अंगणवाडी मदतनीसांचे मानधन ४४२५ वरुन ५५०० करण्यात येत आहे.

As per the new Maharashtra Budget 2023:

  1. The honorarium of Anganwadi workers will be increased from Rs.8325 to Rs.10 thousand
  2. The remuneration of Mini Anganwadi workers will be increased from Rs 5975 to Rs 7200
  3. The remuneration of Anganwadi helpers is being increased from 4425 to 5500.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार, मदतनीसांना एक हजार रुपयांची वाढ करू!

  1. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. मात्र, ही वाढ पुरेशी नसल्याची नाराजी अंगणवाडी संघटनांनी केली आहे.
  2. मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. कृती समितीच्या पदाधिकारी ज्योती गायकवाड म्हणाल्या, याआधी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसोबत बैठक झाली होती. आजही सरकारकडे पाठपुरावा केला. तरीही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुन्हा आंदोलन करणार आहेत. मानधनातील दीड हजार आणि मदतनीसांना हजार रुपयांची वाढ ही तुटपुंजी वाढ आहे. पेन्शन योजनेबाबत आमची भूमिका जाहीर केली जाईल. या योजनेत आमचा काही वाटा असावा, हे योग्य नाही, अशा शब्दांत गायकवाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
  3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच या खात्याच्या सचिव आय. ए. कुंदन, राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह कृती समितीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
  4. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे.
  5. मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते.
  6. तर काही अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतलाय. राज्य सरकारनं साडेपाच तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही. यासह अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला.
  7. अंगणवाडी सेविकांसाठी गोड बातमी – अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले.
  8. दरम्यान, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. अंगणवाडी सेविका 28 जून2022 पगार वाढ करण्यासाठी फाईल अर्थ विभागकडे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये 10हजार वाढण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, आठ महिन्यांपासून फाईलकडे यासरकाने ढंकूनही पाहिले नाही, असे यशमोती ठाकूर यांनी आरोप करताना म्हटले.

Anganwadi Maharashtra Salary

After tranfering balwadi to anganwadi, the helper & servants are working sincerely on hope on increment of the salary. For justice for them, helper & servants always started them front to the state governments. At Rs.80 salary anganwadi employees are working with the hope of increment in their salary. Some of these took retirement from their jobs because of their age. Currently aganwadi sevika get 3 rupees thousand & helper gets 2200 rupees as monthly salary. On such low amount of salary aganwadi sevika & helper work on the order of the government employees for Anganwadi Maharashtra Salary.

As per the Prime Ministers orders, now the aganwad sevika who worked on Rs.3000/- monthly will now get Rs.4500/- & for Rs.3500/- will get the aganwadi sevika who worked on Rs.2200/- monthly. Prime Minister Naradra Modi talk with the aganwadi sevika & up-plods for their hard work. Also discuss the problems regarding the work, by considering all of the certain situation Prime Minister decide to increment in the total amount of the salary. So that Raigad district’s 3 thousand 566 aganwadi employees will get benefits of this for aganwadi sevika salary in Maharashtra

Anganwadi Maharashtra Salary, In Raigad district there are total 3283 angawadi’s which includes 2679 aganwadi’s & 604 mini aganwadi’s. In Karjat – 1, there are 166 aganawadi’s which includes 142 agandawai’s & 24 mini aganwadi. In Karjat – 2 there are 169 aganawadi’s includes 136 aganwadi’s & 33 mini aganwadi’s In Khalapur taluka there are 173 aganwadi & 30 mini aganwadi’s.

Anganwadi Sevika Retirement age is now 65

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती नवीन अपडेट्स


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
6 Comments
  1. Ankita dnyanoba pachpol says

    Your best yojana willand we have been trying to get to yojana

  2. Ankita dnyanoba pachpol says

    Aapli yojana best aahe

  3. Kiran dhaygude says

    What anganwadi salary

  4. Kiran dhaygude says

    Salary

  5. Kiran dhaygude says

    Shaninagar shani mandira samor jambhulwadi road dattanagar pune46

  6. Admin says

    Anganwadi Maharashtra Salary Detail

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!