अमरावती जिल्ह्यात शाळांना 9 वर्षांनी मिळणार शारीरिक, कला शिक्षक – Amravati Shikshak Bharti 2024

Amravati Teachers Bharti 2024

Amravati Shikshak Bharti 2024 updates – The posts of physical teachers will be increased from further recruitment by changing the criteria for faculty recognition. Along with physical teachers, art teachers will also be filled in the recruitment after nine years, paving the way for recruitment of posts. Maharashtra State Physical Education and Sports Teachers Federation, Ahmednagar, Maharashtra Physical Education Coordination Committee, M. R. Physical Education Corporation, Amravati, Youth Physical Teachers Association followed suit. Under the new criteria, the government has restored the status of special teachers and recruitment will be done on a bifocal basis with the charge of classes 6 to 10 for full workload. Pramod Patil, state coordinator of the association, said that the primary department will also get teachers as a new physical teacher post has been created at the central level.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शाळांना 9 वर्षांनी मिळणार शारीरिक, कला शिक्षक

संचमान्यतेच्या निकषांत बदल करून पुढील भरतीपासून शारीरिक शिक्षकांची पदे वाढवली जाणार आहेत. शारीरिक शिक्षकांबरोबर कला शिक्षकही नोकर भरतीत तब्बल 9 वर्षांनी भरले जाणार असल्याने पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Amravati Shikshak Bharti 2024  महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर, म. रा. शारीरिक शिक्षण समन्वय समिती, म. रा. शारीरिक शिक्षण महामंडळ, अमरावती, युवा शारीरिक शिक्षक संघटनांनी यासाठी पाठपुरावा केला. नवीन निकषांत शासनाने विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल करताना, पूर्ण कार्यभारासाठी 6 वी ते 10 वीचा कार्यभार धरून बायफोकल पद्धतीने पद भरती होणार आहे. प्राथमिकला केंद्रस्तरावर नव्याने शारीरिक शिक्षक पद निर्माण केल्याने प्राथमिक विभागालाही शिक्षक मिळणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य समन्वयक प्रमोद पाटील यांनी दिली.
  • शालेयस्तरावर शिक्षक नेमणुकीसाठी प्रत्येक वर्षी शाळांची संचमान्यता करून पदे निश्चित केली जातात. 2014 पासून निकषांत बदल होऊन तुकडीवर आधारित शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संचमान्यता होऊ लागली. 2015 पासून शाळांमधील शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आले. त्यामुळे कार्यभार बसत नसल्याने पद भरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला.
  • त्यामुळे 2019 च्या शिक्षक भरतीत 0.01 टक्केच शारीरिक शिक्षकांची पद भरती होऊ शकली होती. चालू भरतीतदेखील 36 जागांच्या आसपास उच्च माध्यमिकपर्यंतच्या अतिशय नगण्य जागांची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. मात्र, शासनाने 15 मार्च रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संचमान्यतेच्या निकषांत सकारात्मक बदल केले. त्यामुळे पदवीधारकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Amravati Shikshak Bharti 2023 updates – In Amravati district, 3,619 posts of teachers have been sanctioned. Of these, 3,305 teachers are employed as of June 31, 2023. As a result, 433 posts are vacant till this date, out of which 78 posts of teachers will be vacant due to retirement by December 31, 2023. As a result, a total of 496 such teaching posts have been shown to be vacant. Of these vacant posts, 31 are from Scheduled Castes, 72 from Scheduled Castes, 42 from Bhajad category and 351 from open category. It did not show any vacancy in the Vijabh, Bhajav, Bhajak, Imat and Imaw categories. The posts of teachers in that category will be filled. Apart from this, inter-district transfer qualified teachers will not be accommodated here. In addition, there are 104 additional teachers.

अमरावती जिल्ह्यात शिक्षकांची ४९६ पदे रिक्त, तर १०४ अतिरिक्त

अमरावती जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्राबाहेर ४६९ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे शिक्षण विभागाने दाखविले असून यामध्ये १०४ शिक्षक अतिरिक्त दाखविण्यात आले आहे. रिक्त जागांमध्य ओबीसी, विजा अ, भजाअ व विमाप्र प्रवर्गातील एकही जागा रिक्त नसल्याचे शिक्षण विभागाने बिंदुनामावलीत दाखविले आहे.

अमरावती जिल्ह्यात शिक्षकांची ३ हजार ६१९ पदे मंजूर आहेत. यापैकी ३ हजार ३०५ शिक्षक हे ३१ जून २०२३ पर्यंत कार्यरत दाखविले आहे. त्यामुळे ४३३ पदे या तारखेपर्यंत रिक्त असताना यातील ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ७८ शिक्षकांची पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहे. त्यामुळे अशी एकूण ४९६ शिक्षकांची पदे रिक्त दाखविण्यात आली आहे. या रिक्त पदांमध्ये ३१ शिक्षक अनुसुचित जाती, अनुसुचित जातीचे ७२, भजड प्रवर्गाचे ४२, व खुल्या प्रवर्गातील ३५१ जागा रिक्त आहे. यात विजाभ, भजव, भजक, इमात्र व इमाव प्रवर्गातील एकही जागा रिक्त दाखविण्यात आली नाही.त्यामुळे जेव्हा भरती होईल त्यावेळी ज्या प्रवर्गातील जागा रिक्त दाखविण्यात आल्या आहेत. त्या प्रवर्गातील शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहे. याशिवाय आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना देखील येथे स्थान मिळणार नाही. याशिवाय येथे १०४ शिक्षक अतिरिक्त दाखविण्यात आले आहेत.


Amravati Shikshak Bharti 2023

Amravati Shikshak Bharti 2019 is starting From 2nd March 2019, while last date to Submit online application is 31st March 2019. There are total 10,001 vacancies available for the Shikshak Posts. Amravati District Shikshak Bharti 2019 Process is started now for Nagar Parishad Shikshak bharti. Candidates who are eligible for Shikshak Posts they should apply online from 2nd March 2019 from below given link. Amravati Shikshka Bharti 2019 complete advertisement link are given below. Amravati Shikshak Recruitment 2019 Online Registration starting from 2nd March 2019. More updates & Details given below.

अमरावती शिक्षक भरती २०१९ च्या नगर परिषद शाळांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या असून आम्ही अमरावती जिल्यातील विविध जाहिराती एकाच ठिकाणी देत आहोत. संदर्भात अपडेट्स आम्ही वेळोवेळो www.GovNokri.in वर उपलब्ध करून देऊच. मित्रांनो आपणास काही अडचण असल्यास कमेंट मध्ये विचारा, आम्ही नक्की उत्तर देऊ, धन्यवाद.

Amravati Shikshak Recruitment 2019 Vacancy Details

Amravati Bharti 2019 is starting For total 10,001 vacancies. The Category wise Post classifications are given below. Also the registration instructions on Pavitra a Portal are given below.

Amravati Shikshak Bharti 2019 Details
Department Name NP Amravati Shikshak Bharti 2019
Name of the Posts 1) Shikshak – 3 posts
Age Limit 18-43 Years
Educational Qualification BEd / DEd
Application Mode Online
Official Website Pavitra Portal

Amravati Nagarparishad Shikshak Bharti 2019 Application Process

The shikshak Bharti More Updates & Details are given here. We will keep adding more updates & links here. We will keep adding lists Details about Shikshka bharti 2019 Here.

  1. Nagarparishad Chandurbazar Marati Medium – 3 Posts

Complete Details Amravati Shikshak Bharti click below

AMRAVATI SHIKSHAK BHARTI 2019

ONLINE APPLY LINK

Amravati Shikshka Bharti 2019 Important Links

Nagpur Teachers Recruitment 2019 Jalgaon Teachers Recruitment 2019



Pune Teachers Recruitment 2019 Satara Teachers Recruitment 2019
Sindhudurg Teachers Recruitment 2019 Amravati Teachers Recruitment 2019



Raigad Teachers Recruitment 2019 Yavatmal Teachers Recruitment 2019
Gadchiroli Teachers Recruitment 2019 Hingoli Teachers Recruitment 2019



Dhule Teachers Recruitment 2019 Jalgaon Teachers Recruitment 2019
Wardha Teachers Recruitment 2019 Aurangabad Teachers Recruitment 2019
Nandurbar Teachers Recruitment 2019 Latur Teachers Recruitment 2019
Bhandara Teachers Recruitment 2019 Nashik Teachers Recruitment 2019
Sindhudurg Teachers Recruitment 2019 Gondia Teachers Recruitment 2019
Chandrapur Teachers Recruitment 2019 Sangali Teachers Recruitment 2019



Thane Teachers Recruitment 2019 Solapur Teachers Recruitment 2019
Buldhana Teachers Recruitment 2019 Washim Teachers Recruitment 2019
Ratnagiri Teachers Recruitment 2019 Pune Teachers Recruitment 2019
Ahmednagar Teachers Recruitment 2019 Beed Teachers Recruitment 2019
Jalna Teachers Recruitment 2019 Nanded Teachers Recruitment 2019
Kolhapur Teachers Recruitment 2019 Satara Teachers Recruitment 2019
Jalna Teachers Recruitment 2019 Nanded Teachers Recruitment 2019
Parbhani Teachers Recruitment 2019 Palghar Teachers Recruitment 2019

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!