डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा – Ambedkar Jayanti 2025 Wishes

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes 2025

Ambedkar Jayanti 2025 Wishes |  Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes 2025 In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा | In Indian history, April 14 is celebrated as the beginning of a new era of social transformation and history, not just the birth of one person. This is the day, Bharat Ratna Dr. Bhimrao Ramji Ambedkar’s Birthday. This day is celebrated with great enthusiasm all over India as “Ambedkar Jayanti”.

Other Important Recruitment  

समाज कल्याण भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध..!
सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच नवीन भरतीला सुरुवात..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PDKV मध्ये ५२९ रिक्त पदांची भरती जाहीर, अर्ज करा..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठीमध्ये शुभेच्छा संदेश

  • शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद
देणाऱ्या महामानवाला सलाम
! आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • आजची तारीख आपल्याला आठवण करून देते आपले कर्तव्य काय आहे! आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या विचारांचा मार्ग अवलंबूया! 
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • समाजाच्या उन्नतीसाठी लढलेला
    युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • जय भीम! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
  • समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे प्रेरणास्थान
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! –
  • जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या
    डॉ बाबासाहेबांचे हे विचार नेहमी प्रेरणा देतील
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • आधुनिक भारताचे शिल्पकार 
बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम
त्यांच्या विचारांनीच खरं स्वातंत्र्य लाभेल. जय भीम!
 आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ. बाबासाहेबांचा विचार म्हणजेच खरी दिशा,
अभिवादन आणि जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • भारतीय संविधानाचे शिल्पकार 
मानवतेचे पुजारी डॉ.बाबासाहेबांना नमन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
    हेच डॉ. बाबासाहेबांचं ब्रीद
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ. बाबासाहेबांनी शिकवलं ज्ञान 
हेच खरे शक्तीचं साधन आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • बाबासाहेबांचे विचार अमर राहोत 
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • एक विचार, एक क्रांती 
महामानवाला अभिवादन 
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • न्याय, समता, बंधुता यासाठी 
लढणाऱ्या महामानवाला सलाम
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • आज बाबासाहेबांची जयंती! 
त्यांचा आदर्श आपल्यासाठी दीपस्तंभ आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • ज्यांनी अंधारात प्रकाश दिला, 
त्या महामानवाला वंदन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • सर्वांना समान हक्क मिळवून देणाऱ्या 
महामानवाला नमन! 
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 
समाजप्रबोधनासाठी एक पाऊल पुढे टाका
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • ज्ञान हेच खरं शक्तीचं साधन आहे
डॉ बाबासाहेबांनी शिकवलं
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • संविधान लिहून देशाला दिशा 
देणाऱ्या थोर पुरुषाला वंदन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • जिथे अन्याय आहे तिथे 
बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ. बाबासाहेबांचे विचार म्हणजे 
युगांतर करणारी क्रांती
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ. बाबासाहेबांची जयंती म्हणजे ज्ञानाचा उत्सव
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • शिक्षण, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेचा
    संदेश देणाऱ्या व्यक्तिमत्वास सलाम
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • भीमसूर्याचा प्रकाश प्रत्येक मनात पसरू दे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • समाजप्रबोधनासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार अमर आहेत
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ. बाबासाहेब हे केवळ नाव नाही,
ती एक प्रेरणा आहे, 
आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानेच चालतो – जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • एक विचार, एक ध्येय – समतेचा समाज
स्वाभिमानाने जगायला शिकवणाऱ्या महामानवाला नमन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • डॉ.आंबेडकरांचा आदर्श म्हणजेच जीवनाचा मार्ग
बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीचे वारे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • जगातील सर्वात महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
त्यांनी दिलेले अधिकार आज आपलं अस्तित्व ठरतात
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • सामाजिक समतेसाठी लढा देणाऱ्या 
बाबासाहेबांना सलाम
आजही त्यांच्या विचारांची गरज आहे
डॉ. बाबासाहेबांचे विचार – अमर दीप
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • जिथे विषमता तिथे भीम विचारांची मशाल
प्रत्येक पिढीने बाबासाहेबांचा विचार जपला पाहिजे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • बाबासाहेब म्हणजेच सामाजिक क्रांती
ज्यांनी आपल्याला आत्मभान दिलं – त्यांना नमन
त्यांच्या जयंतीनिमित्त वचन द्या – अन्यायाविरुद्ध उभं राहू
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • भीमराव म्हणजेच समतेचे नाव.
आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांना कोटी प्रणाम
त्यांनी दिलेली शिकवण – आजही मार्गदर्शक आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • आपण सन्मानाने जगतो, 
कारण डॉ. बाबासाहेब होते
संविधानाची शिकवण हीच खरी आंबेडकर जयंती
शब्द अपुरे पडतील त्यांचे योगदान सांगताना – जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  • प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर 
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांनी केलेले विधान..!

  • एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात. स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • बुद्ध हेच खरे विचारवंत होते, त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ती वाईटच ठरेल. राज्यघटना कितीही वाईट असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ती चांगली असल्याचे सिद्ध होईल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • मी असा धर्म मानतो, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • न्याय्य समाज म्हणजे तो समाज ज्यामध्ये चढत्या श्रद्धेची भावना आणि अवरोहाची उतरती भावना, एक करुणामय समाजाच्या निर्मितीमध्ये विरघळली जाते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • उदासीनता हा सर्वात वाईट प्रकारचा रोग आहे, जो लोकांना प्रभावित करू शकतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • जात ही विटांची भिंत किंवा काटेरी तारांसारखी भौतिक वस्तू नाही, जी हिंदूंना एकत्र येण्यापासून रोखते आणि म्हणून ती खाली खेचली जाते. जात ही एक धारणा आहे, ती मनाची अवस्था आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण भारतीय आहोत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • सामाजिक जुलूमशाहीच्या तुलनेत राजकीय जुलूम काहीही नाही आणि समाजाचा अवमान करणारा सुधारक हा शासनाचा अवमान करणाऱ्या राजकारण्यापेक्षा अधिक धैर्यवान माणूस आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ambedkar Jayanti 2025 Quotes in English

  1. May the spirit of self-confidence prevail in our personality and give us the power to fight against oppression. Happy Ambedkar jayanti 
  2. Let us honour the hard work and sacrifices of Dr. Bhim Rao Ambedkar by remembering his remarkable contribution to India’s development. 
  3. Dr. BR Ambedkar is an eternal spirit who continues to inspire millions of people and reminds us every day that only we are responsible for our miseries and success. Happy Ambedkar Jayanti 
  4. Wish you all a happy Ambedkar Jayanti and loads of willpower to work for the welfare of society.
  5. Happy Ambedkar Jayanti. On this day, pledge to take a stand against discrimination and always work for equality in society. 
  6. Happy DR Ambedkar Jayanti. May Dr. Baba Saheb Ambedkar give you the power to stand against injustice and work for the betterment of society.
  7. “Celebrate the birth of a mind that gave justice a voice, and equality a name—Dr. B.R. Ambedkar.”
  8. “He carved dignity from discrimination and built dreams from despair—honor the legend today.”
  9. “Liberty was his mission, law his sword, and justice his eternal flame.”
  10. “Dr. Ambedkar didn’t just change laws, he changed lives—let’s walk his path with pride.”
  11. “From silent suffering rose a voice so loud, the world still echoes with its power.”
  12. “Equality wasn’t just his vision, it was his battle cry—echo it with courage this Jayanti.”
  13. “True freedom is not given, it’s claimed with knowledge—Ambedkar taught us that truth.”
  14. “His pen shattered centuries of chains—let’s ink the future with his wisdom.”
  15. “He dreamt of a nation where caste falls and character rises—keep that dream alive.”

Ambedkar Jayanti 2025 Quotes in Marathi

  1. जय भीम! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
  2. समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  3. जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या
    डॉ बाबासाहेबांचे हे विचार नेहमी प्रेरणा देतील
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  4. शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद देणाऱ्या महामानवाला सलाम
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  5. आजची तारीख आपल्याला आठवण करून देते, आपले कर्तव्य काय आहे!
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या विचारांचा मार्ग अवलंबूया
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  7. समाजाच्या उन्नतीसाठी लढलेला युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  8. आधुनिक भारताचे शिल्पकार – बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम
    त्यांच्या विचारांनीच खरं स्वातंत्र्य लाभेल. जय भीम!
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  9. डॉ. बाबासाहेबांचा विचार म्हणजेच खरी दिशा. अभिवादन आणि जय भीम!
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  10. भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतेचे पुजारी डॉ.बाबासाहेबांना नमन
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  11. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हेच डॉ. बाबासाहेबांचं ब्रीद
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  12. डॉ. बाबासाहेबांनी शिकवलं ज्ञान हेच खरे शक्तीचं साधन आहे
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  13. बाबासाहेबांचे विचार अमर राहोत
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  14. एक विचार, एक क्रांती
    महामानवाला अभिवादन
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  15. न्याय, समता, बंधुता यासाठी लढणाऱ्या महामानवाला सलाम
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  16. आज बाबासाहेबांची जयंती!
    त्यांचा आदर्श आपल्यासाठी दीपस्तंभ आहे
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  17. ज्यांनी अंधारात प्रकाश दिला, त्या महामानवाला वंदन
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  18. सर्वांना समान हक्क मिळवून देणाऱ्या महामानवाला नमन
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  19. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजप्रबोधनासाठी एक पाऊल पुढे टाका
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  20. ज्ञान हेच खरं शक्तीचं साधन आहे डॉ बाबासाहेबांनी शिकवलं
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  21. संविधान लिहून देशाला दिशा देणाऱ्या थोर पुरुषाला वंदन
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  22. जिथे अन्याय आहे तिथे बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  23. डॉ. बाबासाहेबांचे विचार म्हणजे युगांतर करणारी क्रांती
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  24. डॉ. बाबासाहेबांची जयंती म्हणजे ज्ञानाचा उत्सव
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  25. शिक्षण, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देणाऱ्या व्यक्तिमत्वास सलाम
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  26. भीमसूर्याचा प्रकाश प्रत्येक मनात पसरू दे
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  27. समाजप्रबोधनासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार अमर आहेत
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  28. डॉ. बाबासाहेब हे केवळ नाव नाही, ती एक प्रेरणा आहे
    आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानेच चालतो – जय भीम!
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  29. एक विचार, एक ध्येय – समतेचा समाज
    स्वाभिमानाने जगायला शिकवणाऱ्या महामानवाला नमन
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  30. डॉ.आंबेडकरांचा आदर्श म्हणजेच जीवनाचा मार्ग
    बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीचे वारे
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  31. जगातील सर्वात महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    त्यांनी दिलेले अधिकार आज आपलं अस्तित्व ठरतात
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  32. सामाजिक समतेसाठी लढा देणाऱ्या बाबासाहेबांना सलाम
    आजही त्यांच्या विचारांची गरज आहे
    डॉ. बाबासाहेबांचे विचार – अमर दीप
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  33. जिथे विषमता तिथे भीम विचारांची मशाल
    प्रत्येक पिढीने बाबासाहेबांचा विचार जपला पाहिजे
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  34. बाबासाहेब म्हणजेच सामाजिक क्रांती
    ज्यांनी आपल्याला आत्मभान दिलं – त्यांना नमन
    त्यांच्या जयंतीनिमित्त वचन द्या – अन्यायाविरुद्ध उभं राहू
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  35. भीमराव म्हणजेच समतेचे नाव.
    आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांना कोटी प्रणाम
    त्यांनी दिलेली शिकवण – आजही मार्गदर्शक आहे
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
  36. आपण सन्मानाने जगतो, कारण डॉ. बाबासाहेब होते
    संविधानाची शिकवण हीच खरी आंबेडकर जयंती
    शब्द अपुरे पडतील त्यांचे योगदान सांगताना – जय भीम!
    आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes 2025

  • I like the religion that teaches liberty, equality and fraternity.
  • Political tyranny is nothing compared to social tyranny and a reformer, who defies society is a more courageous man than a politician who defies government.
  • So long as you do not achieve social liberty, whatever freedom is provided by the law is of no avail to you.
  • Men are mortal. So are ideas. An idea needs propagation as much as a plant needs watering otherwise both will wither and die.
  • I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved.
  • If you believe in living a respectable life, you believe in self-help which is the best help.
  • Cultivation of mind should be the ultimate aim of human existence.
  • We must stand on our own feet and fight as best as we can for our rights. So carry on your agitation and organize your forces. Power and prestige will come to you through struggle

Ambedkar Jayanti 2025 Status

  • “The more that you read, the more things you will know, the more that you learn, the more places you’ll go.”
  • “Education is the passport to the future, for tomorrow belongs to those who prepare for it today.”
  • “Success consists of going from failure to failure without loss of enthusiasm.”
  • “The greatness of a man is not in how much wealth he acquires, but in his integrity and his ability to affect those around him positively.”
  • “A genuine leader is not a searcher for consensus but a molder of consensus.”
  • “I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved.” – B.R. Ambedkar
  • “Be educated, be organized, and be agitated.”
  • I like the religion that teaches liberty, equality and fraternity.
  • Political tyranny is nothing compared to social tyranny and a reformer, who defies society is a more courageous man than a politician who defies government.
  • So long as you do not achieve social liberty, whatever freedom is provided by the law is of no avail to you.
  • Men are mortal. So are ideas. An idea needs propagation as much as a plant needs watering otherwise both will wither and die.
  • I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved.
  • If you believe in living a respectable life, you believe in self-help which is the best help.
  • Cultivation of mind should be the ultimate aim of human existence.
  • We must stand on our own feet and fight as best as we can for our rights. So carry on your agitation and organize your forces. Power and prestige will come to you through struggle.

Ambedkar Jayanti 2025 Images


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!