Akshay Urja Rojgar -अक्षय ऊर्जा क्षेत्रात १५ हजार रोजगार संधी

Job in Energy Sector, IREDA Recruitment 2023 Notification

Goa Akshay Urja Rojgar 15000 posts

Akshay Urja Rojgar  is going to be important in the future. Chief Minister said that 15 thousand jobs are likely to be available in this sector. Pramod Sawant said. The Chief Minister said that in the next two years, the state government will strive to generate 150 MW of green energy. By 2050, 100 percent Akshay Urja will be used in all sectors of the state. The government is eager to work in the field of renewable energy generation. In the future, 500 jobs will be available in solar and wind power generation sector every year. Further He said Akshay Urja will play an important role in achieving the goal of self-reliant India and self-sufficient Goa. The state enjoys abundant sunshine for 8 to 9 months. So there is a good opportunity for solar power generation here. The government has signed an MoU to develop India’s first project on green energy generation for rural and agricultural use. This power project will be started soon. Read all the details and keep visit us. Thanks..!

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अक्षय ऊर्जा क्षेत्रात १५ हजार रोजगार संधी

भविष्यात अक्षय ऊर्जा महत्त्वाची ठरणार आहे. या क्षेत्रात १५ हजार रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. शुक्रवारी पणजीत कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर वीज मंत्री सुदिन ढवळीकर, स्वाती साळगावकर उपस्थित होते. दोन वर्षांत १५० मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न – सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात वर्षाला ५०० रोजगार उपलब्ध; हरित ऊर्जा निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार’

  1. मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील दोन वर्षांत राज्य सरकार १५० मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्नशील असणार आहे. २०५० पर्यंत राज्यातील सर्व क्षेत्रात १०० टक्के अक्षय ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. सरकार अक्षय ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक आहे. पुढील काळात सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात वर्षाला ५०० रोजगार उपलब्ध होणार आहेत.
  2. राज्य हायड्रोजन धोरण लवकरच – मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, राज्य सरकार लवकरच हायड्रोजन धोरण आणणार आहे. केंद्राच्या मदतीने हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी रिकाम्या खाणींच्या खड्ड्यांचा वापर केला जाणार आहे
  3. ते म्हणाले, आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अक्षय ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यात ८ ते ९ महिने मुबलक सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे येथे सौरऊर्जा निर्मितीसाठी चांगली संधी आहे. सरकारने ग्रामीण आणि कृषी वापरासाठी हरित ऊर्जा निर्मितीबाबत भारतातील पहिला प्रकल्प विकसित करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. लवकरच हा ऊर्जा प्रकल्प सुरू केला जाईल.

Akshay Urja Rojgar Jobs Opportunity Details

akshay urja rojgar


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Akshay Urja Rojgar 15000 vacancy open

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!