अहमदनगर जिल्ह्यात 250 तलाठी पदांसाठी मेगाभरती-Ahmednagar Talathi Bharti 2023

Ahmednagar Talathi Recruitment 2023-Notification, Vacancy Details, apply Link

Ahmednagar Talathi Bharti 2023 for 250 posts – Therefore, on behalf of Jamabandi Commissioner and Director Land Records Pune Office, it has been decided to recruit a total of 4,797 posts of Talathi (Group-C) Cadre under Revenue Department. Accordingly, the format advertisement has been published. Maximum 383 posts are to be filled for Pune district, 268 posts for Nashik. 250 posts are to be filled in Ahmednagar district under these two districts. As Talathi cadre posts will be filled in large numbers, the unemployed graduate youth of the district have got a ray of hope for employment. Online examination for this post will be conducted from 17th August to 12th September 2023. Candidates Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नगर जिल्ह्यात 250 तलाठी पदांसाठी मेगाभरती

राज्य शासनाने महसूल विभागात तलाठी संवर्गातील जवळपास पाच हजार पदे सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 250 पदांचा समावेश आहे. यामध्ये 202 नवीन तर 48 रिक्त पदांचा समावेश आहे. या सरळसेवा भरतीमुळे बेरोजगार पदवीधर युवकांना दिलासा मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तलाठी संवर्गातील एकूण 586 पदे मंजूर आहेत. मध्यंतरी शासनाने आणखी 202 पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे तलाठी पदांची संख्या आता 788 झाली आहे. 202 पदे मंजूर होण्यापूर्वी 48 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे आणि नव्याने मंजूर झालेली 202 अशी एकूण 250 पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. राज्यात देखील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पदे रिक्त असल्यामुळे महसुली कामकाजावर परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे कार्यालयाच्या वतीने महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गाची एकूण 4 हजार 797 पदांची सरळसेवा भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रारुप जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक 383, नाशिकसाठी 268 पदे भरली जाणार आहे. या दोन जिल्ह्यांच्या खालोखाल नगर जिल्ह्यात 250 पदे भरली जाणार आहेत. तलाठी संवर्गाची पदे मोठ्या प्रमाणात भरण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार पदवीधर युवकांना नोकरीसाठी आशेचा किरण मिळाला आहे. या पदासाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा होणार आहे.


Ahmednagar Talathi Bharti 2023 and Ahmednagar Police Patil Bharti 2023 update is given on this page. There are total 1301 vacancies available for Talathi and Police Patil in Ahmendnagar. Talathi and Police Patil are important posts at the village level in the revenue system. Police Patil post is considered important from law and order point of view along with revenue department. But there is a huge backlog of both these posts in the district. A total of 1301 posts of Talathi and 822 of Police Patals are vacant in the district. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi Ahmednagar Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जिल्हयात तलाठी, पोलीस पाटलांची १३०१ पदे रिक्त

नगर : तलाठी व पोलीस पाटील ही महसूल यंत्रणेतील गाव पातळीवरील महत्त्वाची उपदे आहेत. महसूल विभागासह कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील पद महत्त्वाचे मानले जाते. मात्र जिल्ह्यात या दोन्ही पदांचा मोठा अनुशेष आहे. तलाठ्यांची ४७९, तर पोलीस पाटलांची ८२२ अशी एकूण १३०१ पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. त्याचा मोठा ताण महसूल यंत्रणेवर पडत आहे. आता तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यात तलाठ्यांची २०२, मंडलाधिकाऱ्यांची ३४ अशी एकूण २३६ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळातील महसूल मंत्रिपद सध्या भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या रूपाने नगर जिल्ह्याकडेच आहे. शिवाय मागील कार्यकाळातही महसूल मंत्री पद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून नगरकडेच होते. मात्र तरीही या दोन्ही कार्यकाळात या अनुशेषाकडे मंत्र्यांचे दुर्लक्षच आहे.

जमीन व्यवहारासंदर्भात सर्व नोंदी व कागदपत्रांचा सांभाळ करणे, विविध सरकारी योजना राबवण्याबरोबरच क्षेत्रीय मंडल पातळीवरील कामकाजाचे दप्तर सांभाळण्याची जबाबदारी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडे आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गाव पातळीवरील माहिती उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी पोलीस पाटलांकडे आहे. मात्र रिक्त पदांमुळे अनेक गावांची जबाबदारी आता एकाच तलाठी वा पोलीस पाटलावर टाकली जात आहे. ही दोन्ही पदे प्रांताधिकाऱ्यांच्या अधीनस्थ आहेत.

तलाठ्यांची संगमनेर उपविभागात ५२, शिर्डीत २५, श्रीरामपूरमध्ये २२, नगरमध्ये ३७, पाथर्डीत ३९, श्रीगोंदा – पारनेरमध्ये ५९, कर्जत उपविभागामध्ये ४३ अशी २७७ पदे सध्या रिक्त आहेत. पोलीस पाटलांची नगर उपविभागात १२२, पाथर्डीत २९१, संगमनेरमध्ये १३७, श्रीरामपूरमध्ये ६४, कर्जतमध्ये ११४, श्रीगोंदा – पारनेरमध्ये १३५ व शिर्डीत ५० अशी एकूण ८२२ पदे रिक्त आहेत. मंजूर पदे १४४३ असली, तरी त्यातील केवळ ६२१ कार्यरत आहेत.

पोलीस पाटलांची १५ मेपासून भरतीप्रक्रिया
पोलीस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केले जाणार माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. त्याची जाहिरात १५ मे रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज करण्यासाठी १६ ते २६ मे, अर्जांची छाननी दि. २९ ते ३० मे, पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ५ जून (संबंधित उपविभागीय कार्यालय), पात्र उमेदवारास प्रवेशपत्र देणे ८ ते १२ जून, लेखी परीक्षा दि. १५ जून सकाळी ११ ते १२, उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे दि. २० जून, उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची छाननी २२ जून, तोंडी परीक्षा दि. २७ जून, सकाळी ११ वा. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी ३० जूनला प्रसिद्ध होईल (संबंधित उपविभागीय कार्यालय).

तलाठी साझा पुनर्रचना समितीद्वारे २३६ पदांची नवनिर्मिती

३४ तलाठ्यांना लवकरच पदोन्नती – तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या निकषानुसार वाढलेली लोकसंख्या, नागरीकरण, क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ, खातेदारांची संख्या, जमीन महसूल आदी बाबींचा विचार करून राज्यात तलाठ्यांची ३ हजार १६५ व मंडलाधिकाऱ्यांची ५२८ पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्याबरोबरच ६ तलाठी साझा मिळून १ महसूल मंडळ निर्माण केले जाणार आहे. नगर जिल्ह्यात तलाठ्यांची २०२, तर मंडलाधिकाऱ्यांची ३४ पदे निर्माण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात महसूल मंडळांची संख्या ९७ असली, तरी पदांची संख्या १०३ आहे. मंडलाधिकाऱ्यांची ३४ पदे
तलाठ्यांमधून पदोन्नतीने भरली जाणार आहेत. ही प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र तलाठी भरतीला अद्याप मान्यता मिळालेली नाही.


Ahmednagar Talathi Bharti 2023 :Revenue and Forest Department has issued the notification for the recruitment of “Talathi” Posts. There are total 236 vacancies available for this posts in Ahmednagar Talathi Bharti 2023. Job Location for these posts is in Ahmednagar. The Candidates who are eligible for this posts they only apply in Talathi Ahmednagar. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is Updated Soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi Ahmednagar Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच 

Talathi Bharti -‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार- GR जाहीर

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. या PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा.

महसूल विभाग अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ““तलाठी” पदांच्या एकूण 236 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Ahmednagar Talathi  Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Revenue and Forest Department Talathi Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Ahmednagar Talathi Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Revenue and Forest Department
????Number of Vacancies :  312 Posts
????Name of Post :  Talathi
????Job Location :  Ahmednagar, Maharashtra
????Pay-Scale Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400
????Application Mode :  Online Application Form
????Age Criteria : 
  • Open Category– 18 to 38 Year
  • Reserved Category – 18 to 43 Year

Ahmednagar Talathi Recruitment 2023 Vacancy Details

1. Talathi  236 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Ahmednagar Talathi Vacancy 2023- Eligibility Criteria for above posts

  •  For Talathi 
  • Graduation Degree from a Government recognized University or Institution.
  • Knowledge of Marathi & Hindi Language.

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 500/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 250/-

How to Apply for Ahmednagar Talathi Recruitment 2023

  • Eligible and Interested Candidates may apply online through the given link.
  • Now, find and click on the apply now option and log in with your registration number and password.
  •  Now go through it and fill out the application form.
  •  Fill in all the details in the application form, upload required documents and click on submit.
  • Candidates need to pay online application fees through Online Banking, Debit – Credit Card or even BHIM UPI for paying application fees
  •  Recheck the form and submit it.

Selection Process in Ahmednagar Talathi Career 2023

  • The candidates for the available vacancies under the Ahmednagar Talathi recruitment 2023 shall be selected on the following basis. The candidates must clear these stages to get the appointment letter.
  • Written Test
  • Interview

⏰ All Important Dates of Ahmednagar Talathi Jobs 2023

⏰ Last date to apply :
-Updates Soon 

Important Link of Ahmednagar Talathi Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE
????APPLY ONLINE(Updates Soon )
 PDF  ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!