अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस पाटील भरती भरती कार्यक्रम लांबणीवर..!- Ahmednagar Police Patil Recruitment 2023

Ahmednagar Police Patil Bharti 2023

Ahmednagar Police Patil Recruitment 2023

Ahmedngar District Administration Announces Program for Police Patil Bharti Process; But as the population of the economically weaker section is not available, guidance has been sought from the government on how to determine village wise reservation. The new recruitment program will be announced after the guidance. No recruitment has been done for the last ten years. So the number of vacancies has increased to eight hundred. Government gave green light to recruitment.
Therefore, the Bidunamavali and reservation process was started through the office of Revenue Sub-Divisional Officer. The run has been going on for the last six months. Population called for reservation. Meanwhile, the Collector’s Office announced the program of the recruitment process in March. But the program was put on hold after the revenue employees went on strike. The administration again announced the recruitment program in the month of April.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Accordingly, the written exam was fixed on 15th June 2023. It was mentioned that a manifesto would be released on April 15 for that. But all sub-divisional officers including the city sought guidance from the district administration on how to determine village-wise reservation for economically weaker sections and other classes ten days ago. Resident Deputy Collector Rajendra Kumar Patil said that after this guidance is available, the new police Patil recruitment program will be announced.

अहमदनगर पोलिस पाटील भरती कार्यक्रम लांबणीवर

  1. जिल्हा प्रशासनाने पोलिस पाटील भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला; परंतु आर्थिक दुर्बल घटकाची लोकसंख्या उपलब्ध नसल्याने गावनिहाय आरक्षण कसे निश्चित करावे, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. मार्गदर्शन आल्यानंतर भरतीचा नवीन कार्यक्रम जाहीर होणार आहे. गेल्या दहा वर्षापासून रिक्त पदाची भरतीच झालेली नाही. त्यामुळे रिक्त संख्या आठशेवर गेली आहे. शासनाने भरतीस हिरवा कंदिल दिला.
  2. त्यामुळे महसूल उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत बिदुनामावली व आरक्षण प्रक्रिया सुरू झाली. गेल्या सहा महिन्यांपासून धावपळ सुरू आहे. आरक्षणासाठी लोकसंख्या मागवली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्चमध्ये भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला. परंतु महसूल कर्मचारी संपावर गेल्याने कार्यक्रम स्थगित झाला. प्रशासनाने पुन्हा एप्रिल महिन्यात भरती कार्यक्रम जाहीर केला.
  3. त्यानुसार 15 जून रोजी लेखी परीक्षा निश्चित केली. त्यासाठी 15 एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे नमूद केले होते.
  4. परंतु नगरसह सर्वच उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे आर्थिक दुर्बल घटक व इतर वर्गाचे गावनिहाय आरक्षण कसे निश्चित करावे असे मार्गदर्शन दहा दिवसांपूर्वी मागितले. हे मार्गदर्शन उपलब्ध झाल्यानंतर नव्याने पोलिस पाटील भरतीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले.

Currently there are 822 vacancies in Ahmednagar district. The Ahmednagar district administration has finally got the time to fill these vacancies and announced the Police Patil Recruitment Time Table. Accordingly, the written examination for the post of Police Patil will be held on 15th June 2023. The posts of Police Patil’s are sanctioned for 1,443 villages in the district. Due to death, age and other reasons, the posts of police constables are becoming vacant. But since the recruitment process is not implemented in time, the number of vacancies is increasing day by day.

The Recruitment process was implemented in the district in 2013. At that time, the recruitment process was completed only in Srirampur and Sangamner divisions. Therefore, the number of vacancies has reached 822 posts in the last ten years. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नगर : पोलिस पाटील भरती 15 जूनला लेखी परीक्षा..!

गेल्या दहा-बारा वर्षांपासून रखडलेल्या पोलिस पाटील भरतीस शासनाने हिरवा कंदिल दिलेला आहे. मात्र, महसूल विभागाच्या कार्यबाहुलेपणामुळे भरती प्रक्रियेस विलंब होत होता. सध्या जिल्ह्यात 822 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास अखेर जिल्हा प्रशासनाला मुहूर्त मिळाला असून, पोलिस पाटील भरती कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 15 जून 2023 रोजी पोलिस पाटील पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 1 हजार 443 गावांसाठी पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. निधन, वय व इतर कारणामुळे पोलिस पाटलांची पदे रिक्त होत आहेत. मात्र भरती प्रक्रिया वेळेत राबवली गेली नसल्याने रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 2013 मध्ये जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी फक्त श्रीरामपूर व संगमनेर विभागात भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून रिक्त जागांची संख्या 822 पदांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात सध्या पोलिस पाटलांची 57 टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिस प्रशासनाना अडचणी येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त पदे भरण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने बिंदुनामावलीसाठी धावपळ सुरु होती. बिंदुनामावलीस मंजुरी मिळाल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून गावनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली गेली. त्यानंतर आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर पोलिस पाटील भरती प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम प्रसिध्द केला. त्यानुसार 15 मे रोजी जाहीरनामा प्रसिध्द होणार आहे. 30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या फलकावर प्रसिध्द होणार आहे.

Ahmednagar police patil bharti vacancy details / तालुकानिहाय रिक्त जागांची संख्या

  1. अकोले 71,
  2. संगमनेर 66,
  3. कोपरगाव 31,
  4. राहाता 19,
  5. श्रीरामपूर 19,
  6. राहुरी 45,
  7. नेवासा 38,
  8. नगर 83,
  9. पाथर्डी 109,
  10. शेवगाव 82,
  11. कर्जत 69,
  12. जामखेड 45,
  13. पारनेर 108,
  14. श्रीगोंदा 37.

Ahmendnagar police patil bharti time table / पोलिस पाटील भरतीचा कार्यक्रम

  1. 15 मे रोजी जाहीरनामा प्रसिद्ध होणार
  2. 16 मे ते 26 मेपर्यंत अर्ज भरण्यास मुदत
  3. 29 मे ते 30 मे अर्जांची छाननी
  4. 5 जूनला पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द
  5. 15 जून 2023 रोजी लेखी परीक्षा
  6. 20 जूनला उत्तीर्ण उमेदवारांची यादी
  7. 22 जून रोजी मूळ कागदपत्रांची छाननी
  8. 27 जून रोजी तोंडी परीक्षा
  9. 30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी.

Latest Police Paitl Bharti updates in Ahmednagar District is given here – Police Patils are important village level posts in the revenue system. Police Patil post is considered important from law and order point of view along with revenue department. But there is a huge backlog of these posts in the district. 822 posts of police constables are vacant in the district. Its great stress is falling on the revenue system. The Collector’s Office informed that the recruitment process for the post of Police Patil will be started soon. Its advertisement will be released on May 15. Read the complete recruitment schedule of Ahmednagar Police Patil Bharti 2023 given below and Keep visit on our website www.govnokri.in 

  1. To apply from 16th to 26th May,
  2. Scrutiny of applications dated 9th to 30th May,
  3. Release of List of Eligible Candidates 5th June (Concerned Sub-Divisional Office),
  4. Issuance of Admit Card to Eligible Candidates 8th to 12th June,
  5. Written Examination dated. 15th June 11 am to 12 am,
  6. release of list of passed candidates dated. June 20,
  7. Scrutiny of Original Documents of Passed Candidates June 22,
  8. Oral Examination dt. June 27, 11 am.
  9. Final selection list of eligible candidates will be released on 30th June (Concerned Sub Divisional Office).

 पोलीस पाटलांची १५ मेपासून भरतीप्रक्रिया

पोलीस पाटील ही महसूल यंत्रणेतील गाव पातळीवरील महत्त्वाची उपदे आहेत. महसूल विभागासह कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील पद महत्त्वाचे मानले जाते. मात्र जिल्ह्यात या पदांचा मोठा अनुशेष आहे. पोलीस पाटलांची ८२२ पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. त्याचा मोठा ताण महसूल यंत्रणेवर पडत आहे.

पोलीस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केले जाणार माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. त्याची जाहिरात १५ मे रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज करण्यासाठी १६ ते २६ मे, अर्जांची छाननी दि. २९ ते ३० मे, पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ५ जून (संबंधित उपविभागीय कार्यालय), पात्र उमेदवारास प्रवेशपत्र देणे ८ ते १२ जून, लेखी परीक्षा दि. १५ जून सकाळी ११ ते १२, उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे दि. २० जून, उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची छाननी २२ जून, तोंडी परीक्षा दि. २७ जून, सकाळी ११ वा. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी ३० जूनला प्रसिद्ध होईल (संबंधित उपविभागीय कार्यालय).


Ahmednagar Police Patil Bharti 2023: There are 822 police station vacancies in Ahmednagar district. Due to death, age and other reasons, the posts of police constables are becoming vacant. Due to natural calamities like heavy rains, droughts and the code of conduct of elections, the process of filling up the vacant posts of police constables has stalled.

Police Patil Bharti-पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री

अहमदनगर पोलिस आणि प्रशासनातील गाव पातळीवरील महत्वाचा दुवा असलेला पोलिस पाटील पदे भरती विविध कारणांमुळे रखडली आहे. जिल्ह्यातील १ हजार ४४३ गावांसाठी पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. मृत्यू, वय व इतर कारणामुळे पोलिस पाटलांची पदे रिक्त होत आहेत.

सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील ८२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिस प्रशासनास अडचणी येत आहेत. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटील महत्वाची भूमिका बजावतात. अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ या नैसर्गिक संकटांसह निवडणुकांची आचारसंहिता या कारणांमुळे ही पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया रखडली.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Ahmednagar Police Patil Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!