Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024
Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2024 -Notification, Vacancy, Details
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024 : Ahmednagar Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Veterinary Doctor“ Posts. There is a 1 vacancy available for these posts in Ahmednagar Mahanagarpalika. Job Location for these posts is in Ahmednagar, Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they only apply in Ahmednagar Municipal Corporation. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 20th August 2024. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
NHM Ahmednagar Bharti 2024 – 22 Vacancies
अहमदनगर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “व्हेटर्नरी डॉक्टर” पदांच्या एकूण 1 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
AMC Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Ahmednagar Municipal Corporation 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Ahmednagar Municipal Corporation |
⚠️Number of Vacancies : | 1 Posts |
⚠️Name of Post : | Veterinary Doctor |
⚠️Job Location : | Ahmednagar, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 50,000/- pm |
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | 38 to 70 year |
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details |
|
1. Veterinary Doctor |
01 Post |
Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2024 Eligibility Criteria
|
|
|
BVSC &AH+Council Registration certificate |
How to Apply for Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Ahmednagar Mahapalika Bharti 2024
|
|
⏰ Last Date |
20th August 2024 |
Important Link of Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT |
Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 updates – As per the latest updates there are 2,870 sanctioned posts in the AMC and there are currently 1,600 employees. About 1,200 staff positions are vacant. The government has approved the recruitment of only 135 employees. The Ahmednagar Mahanagarpalika has signed an agreement with TCL for the recruitment process. TCL will be implementing the recruitment process in the coming months. TCL company has sought a post-wise syllabus from the Ahmednagar Mahanagarpalika. The question paper will be prepared accordingly. The recruitment process is likely to take place in the next two months. Sources said the TCL company’s activities are in the final stages. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
Vacancy Details AMC Bharti 2023 are given below:
- Gynecologist 1,
- Anesthesiologist 1,
- Environment Conservation Officer 1,
- Junior Engineer (Civil) 2,
- Engineering Assistant 8,
- Draftsman/Architectural Assistant 1,
- Computer Programmer 1,
- Electrical Supervisor 3,
- Water Lab Technician 6,
- Lab Technician 1,
- Lab Assistant 6,
- Pollution Control Officer 1,
- Livestock Supervisor 1,
- Stylist 2,
- Junior Legal Officer 2,
- Social Development Officer 1,
- Sanitary Sub-Inspector 12,
- Sub Officer 1,
- Driver/Operator 20,
- Fireman 50,
- Clerk Typist 13.
अहमदनगर मनपात होणार 18 वर्षांपासून रखडलेली 134 कर्मचार्यांची भरती
अहमदनगर महापालिकेत आस्थापना खर्चामुळे गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडला आहे. शासनाने पदभरतीला मान्यता दिल्यानंतर मनपाने टीसीएस कंपनीशी करार केला. आता टीसीएस कंपनीने पदाप्रमाणे अभ्यासक्रम मनपाकडून मागविला आहे. त्यामुळे त्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून पदभरती झाली नाही. त्यामुळे मनपाच्या अनेक विभागांत कर्मचार्यांची रिक्त पदे आहेत. तर, एका अधिकार्याकडे दोन-तीन विभागांचा पदभार आहे.
- कर्मचारी व अधिकार्यांची कमी असल्याने महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक वेळा पदाधिकार्यांनी स्थायी समिती, सार्वसाधारण सभेमध्ये पदभरती करावी अशी मागणी केली. पदभरतीला शासन मान्यता देत नसले तर मानधनावर पदे भरावीत अशी मागणीही पदाधिकार्यांमधून होत होती. दुसरीकडे मनपाचे उत्पन्न व आस्थापना खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या पुढे जात होता. त्यामुळे शासनाचा नगरविकास विभागाकडून पदभरतीस मान्यता मिळत नव्हती. परिणामी आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभागात गेल्या कित्येक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे.
- मनपात 2870 पदे मंजूर असून, सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे 1200 कर्मचार्यांच्या जागा रिक्त आहेत. शासनाकडून अवघ्या 135 कर्मचार्यांची भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. ही भरती प्रक्रियेसाठी टीसीएल कंपनीशी मनपाचा करार झाला आहे. येत्या काही महिन्यांत टीसीएल कंपनी भरती प्रक्रिया राबविणार आहे. टीसीएल कंपनीने महापालिकेकडून पदनिहाय अभ्यासक्रम मागविला आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार होणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. टीसीएल कंपनीच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
Ahmednagar Mahanagarpalika bharti 2023 – There are 2870 sanctioned posts in Ahmednagar Municipal Corporation. Only 1600 are actually working. The newly recruited posts include Gynaecologist, Ground Water Specialist, Environment Conservation Officer, Junior Engineer, Engineering Assistant, Draftsman, Computer Programmer, Electrical Supervisor, Water Lab Technician, Lab Technician, Lab Assistant, Pollution Control Officer, Livestock Supervisor, Junior Typist, Junior Legal. Officer, Social Development Officer, Sanitary Sub-Inspector, Fireman, Clerk, Typist etc. cadre posts are going to be filled. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
अहमदनगर महानगरपालिकेत १३४ पदांची भरती ! तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात भरती होणार
महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.
- आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. गेल्या सहा ते सात वर्षात अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सर्वच विभागांत मनुष्यबळाची कमतरता आहे.
- एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांचा पदभार आहे. त्यामुळे अनेक कामे रखडून नागरिकांचीही गैरसोय होते. मनपात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शासनाकडे किमान आवश्यक ती पदे भरती करण्यास मंजुरी द्यावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- मंजूर पदे २८७० कार्यरत अवघे १६०० – मनपाच्या आकृतिबंधात मंजूर पदे २८७० इतकी आहेत. प्रत्यक्षात कार्यरत अवघे १६०० आहेत. आता नव्याने भरती करण्यात येणाच्या पदांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, भूजलतज्ज्ञ, पर्यावरण संवर्धन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहायक, आरेखक, संगणक प्रोग्रॅमर, विद्युत पर्यवेक्षक, पाणी लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघु टंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाजविकास अधिकारी, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर, फायरमन, लिपिक, टंकलेखक आदी संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.
Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 – Notification, Vacancy, Details
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022 Details…
May