प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त
Ahmednagar Arogya Vibhag Bharti 2021
प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त
गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे चित्र असून, नगर जिल्हात एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला एमबीबीएस ऐवजी ‘बीएएमएस डॉक्टरांना नियुक्ती द्यावी लागत आहेत.
अहमदनगर जिल्हात ९८ प्राथमिक आरोग्य केंद्र असून तेथे १९९ एमबीबीएस पदे मंजूर आहेत. परंतु तयातील ८२ पदे रिक्त आहेत.
नगर जिल्हात ५५५ प्राथमिक आरोग्य उप केडनर असून, सध्या त्यातील ४४९ ठिकाणी बीएएमएस डॉक्टर नियुत आहेत. १०६ पदे रिक्त असून नुकतेच तेथे आरोग्य विभागाने कंत्राटी आरोग्य अधिकारी भरलेले आहेत.
Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2020
Ahmednagar Arogya Vibhag Bharti 2020: Public Health Department, Ahmednagar has declared the notification for the recruitment of Medical Officer Group Posts. There are various vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their prescribed application form before the last date. The last date for submission of application form is 15th April 2020 to the given address. More details about Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2020 is given below.
सार्वजनिक आरोग्य विभाग अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदकीय अधिकारी – पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 एप्रिल 2020 पर्यत अर्ज सादर करावा.अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
सार्वजनिक आरोग्य विभाग अहमदनगर
- शेवटची तारीख तारीख: 15 एप्रिल 2020
- पदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी
- नोकरी ठिकाण: अहमदनगर
- अधिकृत वेबसाइट:www.nagarzp.gov.in
- अर्ज करण्याचा पत्ता: [email protected]
Arogay Vighag Ahmednagar Bharti 2020 |
|
?Department (विभागाचे नाव) | Public Health Department, Ahmednagar |
⚠️ Recruitment Name |
Arogya Vibhag Ahmednagar Vacancy 2020 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms (Email) |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.nagarzp.gov.in |
सार्वजनिक आरोग्य विभाग अहमदनगर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Medical Officer – A | — |
2 Medical Officer – A | — |
3 Medical Officer | — |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
MBBS + Post Graduate/Degree/Diploma (Specialist) |
|
MBBS |
|
BAMS |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
? अर्ज सुरु होण्याची तारीख : | 10th April 2020 |
⏰ शेवटची तारीख | 15th April 2020 |
Important Link of Public Health Department Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |