AFS Borgad Recruitment 2021
AFS Borgad Recruitment 2021 Air Force Station Borgad, Nashik has published the notification for the recruitment Nc (E) LASCAR Trade. The number of posts is 01. Applicants to the posts must be Matriculation pass. Willing applicants to these posts need to submit their applications to the given address. The last date for submission of the applications is 9th February 2021. More details of AFS Borgad Recruitment 2021 applications & application address is as given below : –
एअर फोर्स स्टेशन बोरगड, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लस्कर पदाच्या 1 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
एअर फोर्स स्टेशन बोरगड, नाशिक
- अंतिम तारीख : 09 फेब्रुवारी 2021
- रिक्त पदे: 01 पद
- पदाचे नाव : लस्कर
- नोकरी ठिकाण: बोरगड, नाशिक
- अधिकृत वेबसाईट: www.indianairforce.nic.in
- अर्ज पाठविण्याचा पता:मुख्य गार्ड रूम एअर फोर्स स्टेशन, बोरगड, म्हसरूळ, नाशिक, महाराष्ट्र – 422004
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
01 | लस्कर | Matriculate |
|