AFCAT 2023 चा निकाल जाहीर; या लिंकवर पाहता येणार निकाल – IAF AFCAT 2 Result
AFCAT Results 2023 download link here.
IAF AFCAT 2 Result 2023: Indian Air Force (IAF) has declared the result of Air Force Common Admission Test: 2. Candidates who appeared for the exam between 25th and 27th August can check their result by visiting the official website afcat.cdac.in. To download AFCAT score, candidates will need roll number and other details. Those who qualify as per AFCAT 2 exam result will be called for interview with Air Force Selection Board (AFSB). The final list of eligible candidates will be determined by considering their marks in AFCAT 2 exam and their performance in AFSB interview. AFCAT Results direct link given below:
Air Force Common Admission Test 2023 चा निकाल जाहीर; या लिंकवर पाहता येणार निकाल
भारतीय हवाई दल (IAF) ने हवाई दलाच्या एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट: २ चा निकाल जाहीर केले आहेत. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान परीक्षेला बसलेले उमेदवार afcat.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहता येणार आहे. AFCAT स्कोअर डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांकडे रोल नंबर आणि इतर तपशीलांची आवश्यकता असेल. जे AFCAT 2 परीक्षेच्या निकालनुसार पात्र ठरतील त्यांना हवाई दल निवड मंडळ (AFSB) सोबत मुलाखतीसाठी बोलावले जाईल. AFCAT 2 परीक्षेतील त्यांचे गुण आणि AFSB मुलाखतीतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन पात्र उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाईल.
IAF AFCAT 2 Result: AFCAT २०२३ परीक्षेद्वारे फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटीसाठी गट-अ राजपत्रित अधिकार्यांची २७६ पदे भरली जातील. ज्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक शाखांचा समावेश आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.
AFCAT ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना हवाई दल निवड मंडळ (AFSB) मुलाखतीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल. ज्यांनी NCC स्पेशल एंट्रीसाठी अर्ज केला आहे त्यांनी डेहराडून (1 AFSB), म्हैसूर (2 AFSB), गांधीनगर (3 AFSB), वाराणसी (4 AFSB), किंवा गुवाहाटी (5 AFSB) पैकी कोणत्याही ठिकाणी AFSB चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
हवाई दलाची सामायिक प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. पहिली परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतली जाते. तर दुसरी परीक्षा मे-जूनमध्ये होते. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात.
AFCAT Results Download
AFCAT 2 निकाल डाउनलोड करण्यासाठी :
- – सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- – यानंतर AFCAT-2 निकाल लिंकवर क्लिक करा.
- – वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- – तुमचा निकाल तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.
- – निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा
AFCAT Results Indian Airforce Common Admission Test 2021 Final Merit List
The final merit list of Indian Air Force Common Admission Test 2021 has been announced. Candidates who have appeared for this exam this year can check the merit list by visiting the official website. Candidates will know whether they have been selected or not according to this list. According to the notice given on the official website of AFCAT exam – afcat.cdac.in, the candidates are given information about their eligibility, order of merit, medical fitness test and branches according to the preference of the candidates.
इंडियन एयरफोर्स प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
इंडियन एयरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी यंदा ही परीक्षा दिली आहे, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन मेरिट लिस्ट चेक करु शकतात. आपली निवड झाली की नाही हे उमेदवारांना या यादीनुसार कळेल. एएफसीएटी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर – afcat.cdac.in दिलेल्या नोटीसनुसार उमेदवार त्यांची एलिजबिलिटी, ऑडर्र ऑफ मेरिट, मेडिकल फिटनेस टेस्ट आणि उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार ब्रांचेस आदी माहिती देण्यात आली आहे.
उमेदवारांना अकॅडमीत रिपोर्ट करण्याचा दिवस आणि वेळ कॉल लेटरच्या माध्यमातून नंतर कळवले जाईल. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
पोस्ट किंवा ईमेलच्या माध्यमातू आले कॉल लेटर
उमेदवारांनी अर्ज करताना जो ईमेल आणि पत्ता दिला होता, त्यावर रजिस्टर्ड पोस्टने कॉल लेटर पाठवले जाईल. कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत उमेदवारांना कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत रिपोर्टिंगसाठी उपलब्ध व्हायचे आहे.
IAF AFCAT 2 Result