आदिवासी विभाग विविध पदांच्या भरती परीक्षेचे वेळापत्रक, हॉलतिकीट उपलब्ध..! – Adiwasi Vibhag Hall Ticket 2025 download

Maha Tribal Hall Ticket 2025 download

Adiwasi Vibhag Hall Ticket 2025 download –  A total of 17 posts and 611 posts were advertised by the Tribal Development Department on 5.10.2024. All the information about the candidates regarding their admit card, place of examination, general instructions of the examination will be made available on the department’s website https://tribal.maharashtra.gov.in soon. Candidates can download their admit card and exam guidelines at this link. Candidates who have applied for many of the above posts, their examination will be held only once and they will be considered for all the posts applied.

Tribal Maharashtra Examines Dates for following posts :

  • Warden and Superintendent (Male and Female) Exam Date – 09-Apr-2025
  • Research Assistant Exam Date – 15-Apr-2025
  • Deputy Accountant / Head Clerk Exam Date – 16-Apr-2025
  • Senior Clerk / Statistical Assistant Exam Date – 20-Apr-2025 – 22-Apr-2025
  • Junior Education Extension Officer Exam Date – 22-Apr-2025 and 25-Apr-2025
  • Senior Tribal Development Inspector Exam Date – 15-Apr-2025 and 16-Apr-2025
  • Tribal Development Inspector Exam Date- 16-Apr-2025

Admit Card Download

Other Important Recruitment  

समाज कल्याण भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध..!
सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच नवीन भरतीला सुरुवात..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PDKV मध्ये ५२९ रिक्त पदांची भरती जाहीर, अर्ज करा..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

आदिवासी विभाग सरळ सेवा भरती 2024 जाहीर सुचना :

आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सुचना दिनांक २४.०३.२०२५

आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5.10.2024 रोजी एकुण 17 पदनामे व 611 पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यापैकी खालील पदनामाची लेखा परिक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे.
उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र, परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेत स्थळ https://tribal.maharashtra.gov.in यावर लवकरच लिंक (link) उपलब्ध करुन दिली जाईल. सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करावे. ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील, त्यांची परिक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल.

लीना बनसोड (भाप्रसे) आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

Hall Ticket Download


Adiwasi Vibhag Hall Ticket 2025 download – Advertisement for a total of 17 posts and 611 posts was published by the Tribal Development Department on 5.10.2024. The written examination of the following four designations will be held in two sessions on Monday, 24.02.2025. All the information about the candidates regarding their admit card, place of examination, general instructions of the examination has been made available on the department’s website https://tribal.maharashtra.gov.in link. Candidates can download their admit card and exam guidelines from this link.

  • Laboratory Assistant, Cameraman Measure Operator- Session – 1 (Morning Session)
  • Librarian , Assistant Librarian – Session – 2 (Afternoon Session)

आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक ५.१०.२०२४ रोजी एकुण १७ पदनामे व ६११ पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यापैकी खालील चार पदनामांची लेखी परिक्षा वार सोमवार दिनांक २४.०२.२०२५ रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

  • प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम माजेक्टर ऑपिरेटर- सत्र – १ (सकाळ सत्र)
  • ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल – सत्र – २ (दुपार सत्र)

उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र, परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेत स्थळ https://tribal.maharashtra.gov.in यावर लिंक (link) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर लिंक वरुन उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करावे.

Important Dates

Commencement of Call letter Download 18 – 02 – 2025
Closure of Call letter Download 24 – 02 – 2025

Hall Ticket Download

tribal


Advertisement for a total of 17 posts and 611 posts was published by the Tribal Development Department on 5.10.2024. The written examination for the following four designations will be held on Monday, 24.02.2025. All the information about the candidates regarding their admit card, place of examination, general instructions of the examination will be made available on the department’s website https://tribal.maharashtra.gov.in soon. Candidates can download their admit card and exam guidelines at this link.

आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक ५.१०.२०२४ रोजी एकुण १७ पदनामे व ६११ पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यापैकी खालील चार पदनामांची लेखी परिक्षा वार सोमवार दिनांक २४.०२.२०२५ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र, परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेत स्थळ https://tribal.maharashtra.gov.in यावर लवकरच लिंक (link) उपलब्ध करुन दिली जाईल. सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करावे. ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील, त्यांची परिक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल.

  • ग्रंथपाल – ४८
  • सहाय्यक ग्रंथपाल -१
  • प्रयोगशाळा सहाय्यक – ३०
  • कॅमेरामन कम प्राजेक्टर ऑपरेटर – १
  • एकुण – ८०

Admit Card Download

adiwasi Vibhag hall ticket


Adiwasi Vibhag Hall Ticket 2025 download – The Tribal Development Department (Adivasi Vikas  has published the exam schedule for 628 posts published on 5.10.2024 today on January 2, 2025. The written examination for the following three posts will be held on Thursday, 16.1.2025. We will soon make available all the information about the candidates regarding their admit card, place of examination, general instructions of the examination. Candidates can also download their admit card and exam guide at the given link. Candidates who have applied for many of the above posts, their examination will be held only once and they will be considered for all the posts applied. 

Arogya Hall Ticket 2025



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Adiwasi Vibhag Hall Ticket 2025 download

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!