Adivasi Vikas Mahamandal-आदिवासी विकास महामंडळात 17 पदे रिक्त
Adivasi Vikas Mahamandal Bharti 2022
Adivasi Vikas Mahamandal Bharti 2022– There are 17 vacancies of Manager, Deputy Manager, Accountant, Junior Assistant, Typist and other posts in Tribal Gadchiroli Mandal. Candidates Read the complete details given below on this page regarding the Adivasi Vikas Mahamandal Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. खरेदीच्या व्यवहारात हुंड्या काढण्यापासून धान भरडाई तसेच इतर सर्व कामे महामंडळामार्फत होतात; मात्र महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वच पाच उपप्रादेशिक कार्यालयात तसेच प्रादेशिक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून ५५ टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक विपणन निरीक्षक व इतर सर्व मिळून एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ पदे भरण्यात आली असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये व्यवस्थापक (प्रशासन) दोन पदे, उपव्यवस्थापक तीन पदे, लेखापालाची पाच, कनिष्ठ सहायकाची दोन, टंकलेखकाची तसेच गोदामपाल व इतरही पदे रिक्त आहेत.
In the regional office at Gadchiroli, 70 percent of the posts of officers and employees are vacant in the regional office. Altogether 31 posts are sanctioned in these vacancies. Out of these 14 posts have been filled and 17 posts are vacant. Read More details regarding Adivasi Vikas Vibhag Bharti 2022 are given below.
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात मोठया प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. खरेदीच्या व्यवहारात हुड्या काढण्यापासून धान भरडाई तसेच इतर सर्व कामे महामंडळामार्फत होतात, मात्र महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वच पाच उपप्रादेशिक कार्यालयात तसेच प्रादेशिक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्याची मिळून ७० टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक विपणन निरीक्षक इतर सर्व मिळून एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ पदे भरण्यात आली असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये व्यवस्थापक दोन पदे, उपव्यवस्थापक तीन पदे, लेखापालाची पाच, कनिष्ठ सहायकाची दोन, टंकलेखकाची तसेच गोदामपाल व इतरही पदे रिक्त आहेत.
Tribal Development Corporation Bharti 2022– Gadchiroli Regional Office has 68% vacancies in other offices. There are five sub-regional offices under the Regional Office at Gadchiroli. There are 220 posts of officers and employees. But out of them, only 150 seats are vacant. Gadchiroli Regional Office has vacancies including Manager, Deputy Manager, Marketing Inspector, Accountant, Junior Assistant, Typist and Storekeeper, and other posts.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक मध्ये भरती- नोकरीची उत्तम संधी
Adivasi Vikas Mahamandal Recruitment 2022
गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या इतर कार्यालयांत ६८ टक्के पदे रिक्त आहेत. याचा परिणाम धान खरेदीसह शेतकऱ्यांचे चुकारे आणि इतर कामांवर होत आहे. गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालय अंतर्गत पाच उप प्रादेशिक कार्यलालये आहेत. तेथील अधिकारी व कर्मचारांच्या मिळून २२० जागा मजूर आहेत. परंतु त्यापैकी तब्ब्ल १५० जागा रिक्त आहे.
गडचिरोली येथे प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह , उप व्यवस्थापक, विपणन निरीक्षक , लेखापाल , कनिष्ठ सहाय्यक, टंकलिपीक तसेच गोदाम पाल व इतरही पदे रिक्त आहेत.
Tribal Development Corporation Bharti: An office of the Tribal Development Corporation was set up at Sheetalwadi (Tal. Ramtek) for the overall development of the tribals as well as for the proper implementation of various schemes for them. Out of the 32 sanctioned posts in this office, 30 different posts have been vacant for many years. The tribal brothers have raised the question as to what is the use of this office which is being run only with the help of Daen employees.
आदिवासी विकास महामंडळात ३२ पैकी ३० पदे रिक्त
रामटेक तालुक्याचा अर्धाअधिक भाग आदिवासीबहुल आहे. तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यासाठी असलेल्या विविध याेजनांच्या याेग्य अंमलबजावणीसाठी शीतलवाडी (ता. रामटेक) येथे आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. या कार्यालयात मंजूर असलेल्या ३२ पैकी ३० विविध पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. केवळ दाेन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असलेल्या या कार्यालयाचा उपयाेग काय, असा प्रश्न आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.
हे कार्यालय महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अखत्यारित आहे. याला उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी या कार्यालयात एकूण ३२ विविध पदांना शासनाने मंजुरी दिली. मात्र, काही वर्षांपासून येथील रिक्त पदे भरण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे या कार्यालयातील रक्त पदांची संख्या सध्या ३० वर पाेहाेचली असून, सन २०१८ पासून ज्युनियर असिस्टंट उपप्रादेशिक व्यवस्थापकांचा प्रभार तसेच कार्यालयाचा कारभार सांभाळत आहेत.
या कार्यालयाला शासनाने वाहन दिले आहे. परंतु, ते वाहन चालविण्यासाठी पूर्णवेळ वाहनचालकाचे पद रिक्त असून, वाहनात टाकायला आवश्यक असलेल्या इंधनाच्या (डिझेल) खरेदीसाठी शासनाने निधीची तरतूद केली असली तरी निधी मात्र, कधीच दिला नाही. वाहन चालकासाेबतच ज्युनियर असिस्टंट, ग्रेडर, मार्केटिंग इन्स्पेक्टर, टायपिस्ट, अकाऊंटंट व चपराशी ही पदेही रिक्त आहेत. महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने आदिवासी बांधवांसाठी असलेल्या शासकीय याेजनांची अंलबजावणी याेग्य रीतीने हाेत नसल्याचेही दिसून येते.
सोर्स: लोकमत
I am interested for this job
at watfal post mendra tq manora Dist washim 444403
i am intrested for job