ABC Portal – साडेचार लाख विद्यार्थ्यांची एबीसी पोर्टलवर नोंदणी

Academic Bank of Credits Portal @ https://www.abc.gov.in/

According to the National Education Policy, students will be given the opportunity to pursue multidisciplinary education. In this background, for the transfer of ‘credit points’ of his course from one educational institution to another for the students studying in college, for the effective implementation of the new educational policy, it is necessary for the students studying higher education to register on the ‘ABC Portal’. Academic Bank of Credits Portal (ABC Portal) is a virtual/digital storehouse that contains the information of the credits earned by individual students throughout their learning journey. It will enable students to open their accounts and give multiple options for entering and leaving colleges or universities. Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Question : What is ABC portal?
Answer : Academic Bank of Credits (ABC) is a virtual/digital storehouse that contains the information of the credits earned by individual students throughout their learning journey.

Question : How do I get ABC ID?
Answer : Be a part of the Academic Bank of Credits by creating your ABC ID

  • Login to DigiLocker.
  • Student with DigiLocker
  • Account can create ABC ID.
  • Search for Education.
  • Education category shows Academic Bank of Credits service.
  • Create ABC ID.
  • Select your University and click on Generate ABC ID.
  • Accumulate Credits.

Question : Is ABC ID compulsory?
Answer :  It’s Mandatory for all the students to have an ABC ID as guided by UGC and the examination department. Students should take a note of the same. students who have already account on Digilocker, they should directly sign into the system, after sign in ABC id will be prompted on screen automatically.

ABC Portal – साडेचार लाख विद्यार्थ्यांची एबीसी पोर्टलवर नोंदणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेताना ‘क्रेडिट ट्रान्स्फर’ करणे सोईचे व्हावे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी पोर्टल) सुरू करण्यात आले आहे. या बँकेत विद्यार्थ्यांची माहिती नोंदविण्यात देशात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दुसऱ्या तर मुंबई विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे.

Academic Bank of Credits Portal Registration

  1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षण घेण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास, त्याच्या अभ्यासक्रमाचे ‘क्रेडिट पॉइंट्स’ एका शैक्षणिक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत ट्रान्स्फर होणे नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘एबीसी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी कॉलेजमधील विद्यार्थी, तसेच प्राचार्यांना मार्गदर्शन केले.
  2. तसेच परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एबीसी पोर्टल’ चा आयडी तयार करण्याचे आवाहन केले होते.
  3. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थांमधील साडेचार लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. – डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गरजेचे असते.
  4. त्यासाठी केंद्र सरकारकडून अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्सचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
  5. या पोर्टलवर देशातील विद्यापीठे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी नोंदणी करून, विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.
  6. त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ५ लाख ४ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी तर पुणे विद्यापीठाच्या ४ लाख ४५ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या २ लाख १४ हजार ५६० तसेच वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ १ लाख ५७ हजार ५४६ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १ लाख १९ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
  7. एबीसी पोर्टलवर सर्वाधिक नोंदणी केलेल्या देशातील पहिल्या पाच शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील ४ विद्यापीठांनी बाजी मारली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.

Academic Bank of Credits Portal

ABC Portal


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    ABC Portal – Academic Bank of Credits Portal @ https://www.abc.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!