AAI Results- विमानतळ प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेचा निकाल जाहीर
AAI Junior Executive Recruitment Results
The Airports Authority of India (AAI) has announced the recruitment results for the posts of Junior Executive and Manager. Candidates appearing for the Vacancy Recruitment Examination 2020 can check the results (AAI Result 2020) by visiting the official website. Applicants who applied for these posts may check their results form the given link.
AAI Junior Executive Result 2020: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदाच्या भरतीचा निकाल जाहीर केला आहे. रिक्त पदांची भरती परीक्षा २०२० साठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (AAI Result 2020) तपासू शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या या रिक्त पद भरती अंतर्गत एकूण ३६८ पदांची भरती केली जाणार आहे. व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी १५ डिसेंबर २०२० रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २९ जानेवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांसाठी परीक्षा मार्च २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी १२ मार्च २०२१ रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.
AAI Junior Executive Result 2020: असा तपासा निकाल
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aai.aero वर जा.
- वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या रिक्रूटमेंट डॅशबोर्ड विभागात जा.
- यानंतर Result of DIRECT RECRUITMENT FOR THE POSTS OF MANAGERS AND JUNIOR EXECUTIVES IN VARIOUS DISCIPLINES – ADVERTISEMENT लिंकवर क्लिक करा.
- डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
- संबंधित पोस्टच्या लिंकवर जा.
- निकालाची पीडीएफ उघडेल.
- तुम्ही रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा.
निकालाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Airports Authority of India (AAI) has announced final results for the post of Junior Executive (Electronics). List of candidates who have been provisionally selected for the post of Junior Executive (Electronics) on the basis of their GATE Marks for the year 2018 under Advt. No.1/2018 are given here. For more details about AAI Junior Executive Recruitment Results, Selection List please visit official website www.aai.aero
Direct link is provided below to check AAI Junior Executive Recruitment Results, Selection List
AAI Junior Executive Recruitment Results, Selection List- Click Here
AAI Assistant HR Exam Result 2018
Airports Authority of India Assistant HR Examine Results Declared now. Candidates now check their results from below pdf file. In continuation of the details uploaded i the candidates bearing following Roll Numbers basis of performance in Computerized Based Online AAI website on 23.05.2018, a revised list of have been shortlisted for Typing Test on the ine Test held on 28,h January, 2018.
AAI Recruitment 2016 – aai.aero
Airports Authority of India invites applications from willing and eligible candidates to apply ONLINE through AAI’s website www.aai.aero for the following posts (NO APPLICATION THROUGH OTHER MODE WILL BE ACCEPTED).
AAI नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध ३७८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या अंतर्गत २ जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात वाचावी.
CANDIDATES WHO HAD APPLIED IN RESPONSE TO ADVERTISEMENT NO.02/2012 NEED NOT APPLY AGAIN. THEY ONLY NEED TO INFORM THE CHANGE IN DETAILS, (IF ANY) SUCH AS ADDRESS, EMAIL-ID ETC ON-LINE BETWEEN 18.04.2016 TO17.05.2016. THEIR ELIGIBILITY WITH REGARD TO AGE, EXPERIENCE ETC. WILL REMAIN THE SAME AS ON 01.04.2012 AS PER ADVERTISEMENT NO.02/2012.
पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे :-
- ज्युनियर एग्जीक्यूटिव (सिविल इंजिनीरिंग) – ५० जागा
- ज्युनियर एग्जीक्यूटिव (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग) – ५० जागा
- ज्युनियर एग्जीक्यूटिव (IT) – २० जागा
- ज्युनियर एग्जीक्यूटिव (एअरपोर्ट ऑपरेशन्स ) – १०० जागा
जाहिरात क्र : 03/2016 च्या अनुसार
- मॅनेजर (सिविल इंजिनीरिंग) – ६७ जागा
- मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग) – ४८ जागा
- मॅनेजर (ऑपरेशन्स) – १६ जागा
- मॅनेजर(कमरशल) – ०७ जागा
- ज्युनियर एग्जीक्यूटिव (फाइनेंस) – २० जागा
अप्लिकेशन फीस : Rs १०००/- ( SC/ST/अपंग/ महिला – NIL )
महत्वाच्या लिंक्स :
- पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी लिंक जाहिरात १ / जाहिरात २
- अधिकृत वेबसाईट लिंक / Online अर्ज