आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर – Aadhaar Card Status

Aadhaar Card Status – There is a big news related to Aadhaar card. The government is likely to cancel the Aadhaar cards of 65,000 citizens. Of course, it’s not that easy to cancel. The government can then charge fees or money to update. UIDAI has provided free online facility to update their information to Aadhaar card holders 10 years and above. Aadhaar card has become a very important identity card at present. With this Aadhaar card, you get the benefit of various government schemes. Also, this Aadhaar card is required to open a bank account. Your photo and address may have changed over the past 10 years. Therefore, it is necessary to update your Aadhaar card. It will also help in preventing fraud scares through Aadhaar. It will also provide proper information to the government.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

According to reports, UIDAI has given a deadline of December 14 to update the Aadhaar card of 10 years ago. The deadline has already been extended three times in a row. Earlier, the government had given a deadline of March 14, then June 14, then September 14. The same deadline is now Dec. 14. This deadline is considered the last. After that, perhaps the government takes action? It’s important to see.

आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर.

आधारकार्ड हे अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. मुलांना शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश करण्यापासून ते कोणत्याही बँकेत अकाउंट सुरु करण्यासाठी, विमानतळावर प्रवेशासाठी, अगदी बँकेतून कर्ज काढण्यासाठी अशा सगळ्याच ठिकाणी आधारकार्ड खूप उपयुक्त आहे. आधारकार्डशिवाय आपलं कोणतंही शासकीय काम होणार नाही. त्यामुळे आधारकार्ड आपल्यासोबत असणं जरुरीचं आहे. असं असताना आता आधारकार्डशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकार 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द करण्याची शक्यता आहे. अर्थात रद्द होणं इतकं सोपं नाही. सरकार अपडेट करण्यासाठी नंतर फीज किंवा पैसे आकारु शकतं. कारण UIDAI ने 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या आधारकार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करण्यासाठी मोफत ऑनलाईन सुविधा प्रदान केली आहे.

विशेष म्हणजे सरकारने आधारकार्डची माहिती अपडेट करण्यासाठी अनेकवेळा डेडलाईन दिली आहे. पण तरीसुद्धा हजारो नागरिकांनी आपलं आधारकार्ड अपडेट केलेलं नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ शहरातील 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. पण रद्द होण्याची शक्यता कमी म्हणता येईल. पण तरीही आधारकार्ड अपडेट करणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापही आपले आधारकार्ड अपडेट केलेलं नाही त्यांनी तातडीने ‘MyAadhaar’ पोर्टलवर जावून आपली माहिती अपलोड करणं आवश्यक आहे.

Aadhar Card Update – आधारकार्ड अपडेट करणं आवश्यक का?

  • आधारकार्ड हे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण असं ओळखपत्र बनलं आहे. या आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तसेच बँक खाते खोलण्यासही या आधारकार्डची गरज लागते. गेल्या 10 वर्षांमध्ये आपला फोटो आणि राहत असलेला पत्ता यामध्ये बदला झालेला असू शकतो. त्यामुळे आपलं आधारकार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. आधारकार्डद्वारे ज्या फसवणुकीच्या घटना होतात त्या रोखण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. तसेच यामुळे शासनादेखील योग्य माहिती मिळणार आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, UIDAI ने 10 वर्षांआधीचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या डेडलाईनला याआधी सलग तीन वेळा वाढवण्यात आलेलं आहे. याआधी 14 मार्च, त्यानंतर 14 जून, त्यानंतर 14 सप्टेंबर अशी डेडलाईन सरकारकडून याआधी देण्यात आली होती. आता हीच डेडलाईन 14 डिसेंबरपर्यंत आहे. ही डेडलाईन शेवटची मानली जात आहे. त्यानंतर कदाचित सरकारकडून कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

How to Update Aadhaar Card -आधारकार्ड अपडेट कसं करावं?

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात आधी ‘MyAadhaar’या पोर्टलवर जावं. इथे लॉगिन केल्यानंतर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा. यानंतर तिथे विचारण्यात आलेले उपयुक्त कागदपत्रे अपलोड करा. आपली ओळख आणि नव्या कागदपत्रांसाठी आवश्यक दस्तावेज अपलोड करा. ही अपडेशन सेवा मोफत आहे. या सेवेचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपलं आधारकार्ड अपडेट करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

Required Documents – आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक दस्तावेज कोणकोणते?

  • रेशनकार्ड
  • मदतान ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • मनरेगा/एनआरईजीएस जॉब कार्ड
  • श्रम कार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • पॅन/ई-पॅन कार्ड
  • सीजीएचएस कार्ड
  • ड्राइविंग लायसन्स

Aadhaar Card Registration Status

District Aadhaar registration 92.66% work is completed. Still there 7.44% people does not have Aadhaar card. To complete the Aadhaar registration of every people as ordered by District collector Dr. Rajendra Bhosale. State government should complete their Aadhaad register as soon as possible as orders the District collector. After district collectors looks on this, it was found that there are maximum students from primary schools who not yet registered. Therefore ZP schools education minister Sanjay Rathore was order to complete the Aadhaar registration quickly. On this Sanjay Rathore decide to conduct Aadhaar registration camp. For this he asks to every group head officers.

In Solapur district there are total 47 lakh 32 thousand 260 population. Still now 43 lakh 84 thousand 999 civilian have register for Aadhaar cards. Still there are 3 lakh 47 thousand 261 people are there who not yet register for Aadhaar cards. In this so many are primary school students. Currently in solapur district there 69 Aadhaar center are working. Primary & secondary there are 4 thousand 346 schools. From this 2 lakh 82 thousand 242 student are not yet registered.

Aadhaar Card Registration Status


No Aadhaar Number On Certificates

Countries higher education institutes will no mention aadhaar number of students certificates, degree’s. University Grant Commission banned to mention the students aadhaar number on degree’s to make students information private.

One & half year ago the rule was established that students aadhar no., & photo is compulsory to be on the degree’s & certificates. Now this rule is now change. As aadhaar no. is special identity of person that should not be publicly open to all as clarifies. To make students information private Central Human Resource Minister directs to UGC to mark these changes. After this UGC orders to all vice chancellors of universities.

No Aadhaar Number On Certificates


SSC, HSC Students aadhar Card Not Compulsory

Aadhaar card is not necessary for 10th & 12th standard students. After 12 & 24 years if there necessary of increment in the salary, so for that school & students have to prove quality criteria. For avoiding students inconvenient, Canter Head providing facility for such students.

Government has forces SSC & HSC students for generating their Aadhaar card. Till now 85% students as completed their aadhaar process. Students may stay away from inconvenience of aadhaar applications central head has decide to give some special facility to the students applying from this category.

Due to MLA, Director of Higher studies Dhanraj Mane’s suspension been passed. But after investigation of this matter, Dhanraj Mane’s is not guilty & got the clean chit as Tawade spoke.

SSC, HSC Students aadhar Card Not Compulsory


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!